महाराष्ट्रातील सण बैलपोळा याविषयी माहिती मराठी

Bail pola festival in marathi

Bail pola festival in marathi – महाराष्ट्र राज्यातील सण आणि उत्सव या लेखात आपण मराठी सणांविषयी माहिती जाणून घेतली होती. त्यात आपण मराठी महिन्यानुसार येणाऱ्या सणांची माहिती जाणून घेतली. श्रावण महिन्यातील अमावस्याला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो. हा एक मराठी सण असून मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातदेखील साजरा केला जातो. … Read More »

शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी

Farmers problems and solutions in marathi

Farmers problems and solutions in marathi – शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा! जीवनास आवश्यक असणाऱ्या बाबींची निर्मिती करणारा शेतकरी आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपल्या देशात अर्थव्यवस्थेचा पाया शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे भारत कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. यामुळे शेतकरी हा भारतातील समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानव फार पूर्वीपासून पिकांची लागवड करत आहे. शेतीचा … Read More »

शिवाजी महाराजांची राजमुद्रा व त्याचा अर्थ माहिती मराठी

Shivaji maharaj rajmudra in marathi

Shivaji maharaj rajmudra in marathi – एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह म्हणजे राजमुद्रा होय. पूर्वी प्रत्येक राजा त्यांच्या स्वतंत्र राजमुद्रा निर्माण करत असत. शहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न आपल्या मुलात म्हणजेच शिवाजी महाराज यांच्यात पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. शहाजी राजांच्या … Read More »

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी (raksha bandhan in marathi)

raksha bandhan in marathi

Raksha bandhan in marathi – रक्षाबंधन बहिण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाला राखीपौर्णिमा, पोवती पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून ओळखले जाते. रक्षाबंधन हा सण भारतातील प्रमुख सण असून भारतभर मोठ्या … Read More »

भारतीय स्वातंत्र्यदिन याविषयी माहिती मराठी

India independence day in marathi

India independence day in marathi – जगातील प्राचीन संस्कृतीने नटलेला भारत आशिया खंडातील महत्वाचा देश आहे. या देशात अनेक साम्राज्य उदयास आले व लयास गेली. यामध्ये इसवी सन 1757 ते इसवी सन 1947 या कालखंडात इंग्रजांचे वर्चस्व भारतावर राहिले. अनेक आंदोलने, लढाई आणि बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारत … Read More »

तमाशा सम्राज्ञी – विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी

vithabai narayangaonkar in marathi

vithabai narayangaonkar in marathi – विठाबाई नारायणगावकर यांना महाराष्ट्रातील तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. राज्यातील तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय गायिका आणि नृत्यांगना म्हणून यांची ओळख आहे. या लेखातून आपण महाराष्ट्रातील तमाशा सम्राज्ञी – विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी (vithabai narayangaonkar in marathi) यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा लेख जरूर वाचा … Read More »

हिरकणी बुरूज माहिती मराठी

Hirkani buruj information in marathi

Hirkani buruj information in marathi – रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ला असून, याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. इसवी सन 1674 मध्ये मराठ्यांची राजधाानी (maratha empire capital) म्हणून रायगडला ओळखले जाते.याच किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणी नावाचा एक बुरूज महाराजांनी बांधलेला आहे. या बुरुजाची कहाणी फार रोमांचक असून आपण ती पुढे जाणून … Read More »