15 August Charoli In Marathi – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज15 ऑगस्ट अर्थातच आपला स्वातंत्र्य दिवसाचा उत्सव. आपल्या देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव, याच दिवशी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात साजरा केला जातो.
हा उत्सव साजरा करताना चारोळ्याची साथ असली, की आनंदात आणखीच भर पडते. यासाठी आजच्या या लेखातून मी तुमच्यासाठी निवडक अश्या स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठीमध्ये (15 August Charoli In Marathi) घेऊन आलो आहे.
Related – स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठीमध्ये (15 August Charoli In Marathi)

स्वच्छ भारत
सुंदर भारत
स्वाभिमानी भारत
सर्वधर्म सहिष्णु आमचा भारत 🇮🇳
आमच्या भारतात
जाती, धर्म, भाषा आहेत अनेक
परंतु हृदयातून आम्ही आहोत एक,
आमचा इरादा आहे नेक
हे सर्व घडले कसे तर
आमचे निशाण आहे एक
ते म्हणजे आकाशात
फडकणारा तिरंगा 🇮🇳
Swatntrya Din Charolya 2023
आता मोठ्याने बोला
एक दोन तीन चार
भारत मातेचा जयजयकार…
आले किती गेले किती
गेले भरारा
सगळीकडे आहे फक्त
भारताचाच दरारा..
केवळ घराघरात नव्हे तर,
मनामनात फडकायला हवा तिरंगा
वेळ पडली तर देशासाठी
जीव देण्याचा असावा बुलंद इरादा
भारत माता की जय….
Swatntrya Din Ouotes In Marathi 2023
चला आता देशभक्तीची
गीते गाऊ, घरोघरी तिरंगा पाहूया…
आजादी की शान तिरंगा
चलो हर घर लहराये प्यारा तिरंगा…
माझा भारत देश
हाच माझा अभिमान,
माझा तिरंगा हाच
माझा स्वाभिमान….
15 ऑगस्ट चारोळ्या मराठी (Independence Day Quotes Marathi)
मनामध्ये देशभक्तीचा अभिमान दाटला
आकाशामध्ये तिरंगा फडकताना पाहून
आज आनंद वाटला….
आता फक्त एकच लक्ष, देश रक्षणासाठी या होऊ दक्ष…
Related – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध
स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी (15 august shero shayari marathi)
भारताच्या स्वातंत्र्याचा
लढा आहे महान
म्हणूनच आज आमची
ताट आहे मान
तिरंग्याने शिकवला आम्हाला स्वाभिमान…
चला सारे मिळूनी
देशभक्तीचा नारा देऊया,
घराघरावर नको आता
मनामनामध्ये तिरंगा फडकवूया…
आज द्या एकच नारा
सगळ्यात आम्हाला
आमचा तिरंगा प्यारा…
Swatntrya Mahotsav Charolya Marathi 2023
माझा भारत महान
तिरंग्याने आणली आहे
माझ्या भारताला शान,
आज त्या तिरंग्याचेच गाऊया गुणगान,
बोला मेरा भारत महान
मेरा भारत महान….
आज उत्सव आहे स्वातंत्र्य दिनाचा
आज उत्सव आहे आमच्या तिरंग्याचा
आज उत्सव आहे शूरवीरांनी
दिलेल्या बलिदानाचा…
चला जात, धर्म, भाषा, रंग रूप
सगळं काही बाजूला ठेवूया
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
सोबत साजरा करूया…
15 August Sher Shayari Marathi 2023
चला आज स्वातंत्र्यदिनी
तिरंगा नभी फडकवू, स्वातंत्र्याचा मंत्र गावू…
दीडशे वर्षांचा पारतंत्र्य
स्वातंत्र्याचे महत्व सांगून गेले
आज स्वातंत्र्यदिनी देशासाठी
ज्यांनी रक्त सांडले त्यांच्यासाठी
मन भरून आले..
आज आमचा एकच इरादा
सदैव आभाळी तिरंगा लहरत रहावा
आज शूरवीरांना करूया नमन
ज्यांच्यामुळे आपला भारत देश बनला महान…
Related – 15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांचे भाषण
स्वातंत्र्य दिन कविता मराठी (15 august independence day poem in marathi)
भारत देश महान आहे
तिरंगा आमची शान आहे
आजादी का अमृत महोत्सव मनाये
हर घर तिरंगा लहराये
आज हम हमारे तिरंगे के लिए
हम जी जान देंगे
तिरंगा हमारा बचायेंगे…
15 August Marathi Shayari 2023
लाल किल्ल्यावर पहा
तिरंगा फडकला
हे पाहून सारा भारत हरपला
सलाम त्या शूर वीरांना
जे देशासाठी लढले
अमर हुतात्मे झाले
स्वातंत्र्यदिनी त्यांचे स्मरण आले..
आमचा भारत देश आहे महान
म्हणूनच आम्हाला आहे
त्याचा आहे अभिमान.
स्वातंत्र्य दिनावर शायरी मराठी (15 August Charoli In Marathi)
वेळ पडली तर उपाशी राहू
पण देशासाठी बलिदान देऊ.
तिरंगा आमची शान
नका करू त्याचा अपमान.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी
सर्वजण तिरंगा तिरंगा करतात
पण जे देशासाठी लढले
त्यांनाच विसरतात
या स्वातंत्र्यदिनी शूरवीरांना वंदन करूया.
जब तक सुरज चांद रहेगा
तब तक तिरंगा लहराता रहेगा…
Related – 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी
सारांश
तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी (15 August Charoli In Marathi) नक्कीच आवडल्या असतील. चला तर मग तुमच्या मित्रांनाही शेअर करून स्वातंत्र्य दिवस चांगल्या जोशात साजरा करू.
Happy Independence day 2023 🥳🥳🥳