भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी

भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदेमंडळाचे घटक असतात. राष्ट्रपती हे भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी असतात. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला सर्वक्षेत्रात अग्रतेचा मान दिला आहे.

10 free wordpress hosting for students

The Choosing the best WordPress hosting is important for optimal website performance. It ensures faster loading times, reliable uptime, and robust security, enhancing user experience. Quality WordPress hosting ensures fast, secure, and reliable websites. It’s good for a positive user experience and site success.

MBOCWW चा फुल फॉर्म काय आहे?

बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात. या कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एका कायदा निर्माण केला आहे. या कायद्या-अंतर्गत राज्य सरकारने बांधकाम कामगार परिवाराचे जीवन सुधारावे या हेतूने MBOCWW या नावाची संस्था सुरू केली आहे.

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी

ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण आहे. संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात नाताळ साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी रात्री 12 वाजता प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी 24 डिसेंबच्या रात्रीच ख्रिस्ती समुदाय नाताळ साजरा करतात.

सातबाराचा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा?

जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा म्हणून शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे सातबारा उतारा दिला जातो. गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या स्वरूपात दिली जाते.