बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023 (Bail pola Wishes In marathi, status, Quotes, images, banner In marathi)

Bail Pola Wishes In Marathi – शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. वर्षभर शेतात शेतकरी खूप मेहनत घेत असतो, या मेहनतीला मदत करण्याचे काम बैल करत असतो. बैलाची मेहनत ही कष्टदायक असते. त्यामुळे शेतकरी वर्षभर शेतात राबलेल्या बैलाला श्रावण महिन्यातील अमावस्येला सजवून गावातून त्याची मिरवणूक काढतात.

या दिवशी मालक आपल्या बैलाला कसलेही काम करायला लावत नाही. तर त्याला सजवून मिरवणूक काढली जाते. या वर्षी बैलपोळा 14 सप्टेंबर 2023 रोजी आहे. त्या निमित्त बैल पोळा शुभेच्छा किंवा बेंदूर शुभेच्छा देण्यासाठी आम्ही बैलपोळा शुभेच्छा मराठी (Bail Pola Wishes In Marathi) , बैलपोळा संदेश मराठी, बैलपोळा स्टेटस मराठी, बैलपोळा मराठी कोट्स, बैलपोळा मराठी शायरी, बैलपोळा मराठी फोटो, बैलपोळा बॅनर मराठी, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा यांचा संग्रह घेऊन आलो आहोत. ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Bail Pola Wishes In Marathi | बैल पोळा शुभेच्छा 2023

Bail Pola Wishes In Marathi

शेतकऱ्याचा खरा मित्र
म्हणजे त्याच्या शेतात
राबणारा सर्जा राजा
आज आहे बैल पोळा
बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes In marathi

आजचा दिन हा माझ्या सर्जा राजाचा
अभिमान आहे मला मी शेतकरी असल्याचा
बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी
बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes In Marathi 2023

जगाचा तारणहार म्हणजे शेतकरी राजा
त्याच्या सोबतीला असतो कायम सर्जा राजा
आज आहे बैल पोळा माझ्या सर्जा राजाचा
आहे मला खूपच अभिमान तेच आमची शान
बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail pola Status In Marathi 2023

गुरुजी शिवाय शोभा
नाही शाळेला आणि
बैलांशिवाय पर्याय नाही
आमच्या शेतकरी राजाला
बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Bail pola Quotes In Marathi

वर्षभर शेतकरी राजासाठी शेतात राबणाऱ्या
शेतकऱ्याप्रमाणे ऊन वारा पाऊस
यांची पर्वा न करता काबाडकष्ट करणाऱ्या
सर्जा राजा अर्थात बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस
वर्षातून येणारा मोठा सण बैलपोळा
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes In Marathi

आज आमच्या घरी गोकुळ फुललाय
हा गोकुळ फुलण्यामध्ये तुमचा
आहे सिंहाचा वाटा हे सर्जा राजा
आज आहे बैलपोळा बैलपोळ्याच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Chya Hardik Shubhechha In Marathi

Bail pola Wishes In marathi

शेतकऱ्याचा उजवा हात तू
शेतकऱ्याची खरी साथ तू
शेतकऱ्याचा मित्र तू
शेतकऱ्याचा भाग्यविधाता तू
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Banner In Marathi

दिव्याशिवाय वात नाही
वाती शिवाय दिवा नाही
कष्टाशिवाय शेती नाही
आणि बैलाशिवाय
शेतकरी राजा नाही
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Images In Marathi

आला आला आला बैलपोळा आला
सर्जा राजाला नवी म्होरकी घुंगरू घाला
चला चला आज मंदिरात दर्शनाला चला
वर्षातील महत्त्वाचा सण
बैलपोळा आला बैलपोळा आला
बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes Marathi

वर्षभर राबतोस तू शेतात
आज तुला रंगू दे
छान मला सजवू दे
नवी झूल अंगावर घालू दे
तुझ्या रुनातून मुक्त होऊ दे
बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

बैल पोळा संदेश मराठी 2023

माणसासाठी आरोग्य हीच संपत्ती
पण माझ्या बळीराजासाठी
पशुधन हीच त्याची संपत्ती
आज आहे बळीराजाच्या
सर्जा राजाचा सण
बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा शायरी मराठी

शेतकऱ्यांसाठी शेतात राबणाऱ्या
बैलांचाही एक सण असतो बर का
तो सण म्हणजे बैलपोळा
बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी बैल पोळा शुभेच्छा मराठी 2023

वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या
सर्जा राजासाठी एक दिवस असतो खास
त्या दिवशी चढवली जाते झोल त्याच्या अंगावर
रंगबिरंगी बेगड लावले जाते शिंगावर
वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिल्या जातात अंगावर
सर्वांचेच लक्ष जाते आज सर्जा राजाच्या शृंगारवर
कारण आज आहे बैलपोळा
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Marathi Status

शेतीवाडी आज सगळं काही आहे
कारण मला माझ्या सर्जा राजाची साथ आहे
माझी राबणारे दोन हात आहेत
पण त्या हातांना माझ्या सर्जा राजाची साथ आहे
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी
बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Shubhechha In Marathi

आज आहे बैलांचा सण
हारकुन गेले मन
जपुया सर्वजण पशुधन
बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी
बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

Bail Pola Text Messages In Marathi

आज मनी आनंदी आनंद झाला
सण वर्षाचा बैलपोळा हा आला
आज सर्जा राजाच्या गळ्यामध्ये
घुंगराच्या नव्या माळा घाला
वर्षाचा सण बैलपोळा आला
बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी
बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola WhatsApp Status In Marathi

बळीराजाचा म्हणून ओळखला जाणारा
एकमेव सण म्हणजे बैलपोळा
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Whatsapp Video Status Marathi 2023

शेतकऱ्यांच्या शेतात राबतो सर्जा राजा
आज त्यालाही कामाचा नाही बोजा
कारण वर्षाचा सण
बैलपोळा आला
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Wishes Marathi 2023

आज आहे बैलपोळा
वर्षभर शेतकऱ्यांसाठी
राबणाऱ्या बैलांचा सण
चला आज संकल्प करूया
अडचणी कितीही येऊ
आत्महत्येचा विचार कायमचा सोडूया
चला आज माझ्या सर्जा राजाला सजवूया
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola 2023 shubhechha

तू आहे नंदी
भगवान शंकराचे वाहन
पण आमच्यासाठी
वर्षभर घेतोस मेहनत
कधीच नाही थकत
अशा माझ्या बैलांचा
सण म्हणजे बैलपोळा
बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

बैल पोळा शुभेच्छा 2023

भारत हा कृषिप्रधान देश आहे
कृषी प्रधान संस्कृतीतील
एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा
बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी
बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळा संदेश मराठी 2023

शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात
या शेतकऱ्याला राजा बनवतो
शेतात बळ दाखवून सर्जा राजा
आज आहे बैलपोळा
माझ्या सर्जा राजाला
बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

बैल पोळा हार्दिक शुभेच्छा 2023

गाय दूध देते म्हणून
सर्वांनाच आवडते
परंतु गाईला खाण्यासाठी
जो चारा लागतो
तो चारा शेतात उगवण्यासाठी
शेतात राबणारा बैलच असतो
आज आहे बैलपोळा
बैलपोळ्याच्या शेतकरी
बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

Bail Pola Whatsapp Status Video In Marathi

मंदिरात जाऊन देवाची
पूजा दररोज करतो
एक दिवस मुक्या
जनावराची ही पूजा करावी
आज आहे बैल पोळा
बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

मराठी शुभेच्छा बैल पोळ्यांच्या

Bail pola Wishes In marathi

बैल आहे शेतकऱ्याचे वाहन
कोणी म्हणतात त्याला नंदी
त्याच्यामुळे शेतकरी
दिसतो कायम आनंदी
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बेंदूर शुभेच्छा मराठी 2023 (Bendur Status In Marathi)

तू वर्षभर घेतोस अपार कष्ट
एकच दिवस तुझ्या
नशिबी आराम आहे
आणि आज वर्षभराचा
सण बेंदूर आहे
बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंदूर च्या हार्दिक शुभेच्छा मराठी

आज आहे मित्रांनो बैलपोळा
सर्वजण होतील एका ठिकाणी गोळा
वर्षभर शेतकऱ्यांसाठी शेतात राबणाऱ्या
काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाच्या
सन्मानाचा दिवस म्हणजे बैलपोळा
चला आज बैलांप्रती सद्भावना व्यक्त करू
कृषी संस्कृतीची नव्याने कास धरू
चला लगबग आता बैलांना रंगवायला सुरुवात करू
आपल्या कृषीप्रधान संस्कृतीचे जतन करू
बैलपोळा सणाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

Bendur Wishes In Marathi 2023

Related –

  1. बैल पोळा माहिती मराठी
  2. बैल पोळा शुभेच्छा मराठी
  3. बैलपोळा साजरी करण्याची पध्दत मराठी

सारांश

आम्हाला आशा आहे की बैलपोळा शुभेच्छा मराठी, बेंदूर, स्टेटस, कोट्स, शायरी, फोटो, बॅनर, संदेश, बॅनर, इमेजस, टेक्स्ट, फोटोफ्रेम फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक, इनस्टाग्राम, कॅपशन, इन मराठी, Bail pola Wishes, status, quotes, shayari, images, photos, text, messages, sandesh, sms, banner, photoframe, photophrame, Bendur Status, marathi status for wife, husband, gf, bf, sister, brother, For Whatsapp, sharechat, instagram, facebook ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

Leave a Comment