माऊंट मेरी बॅसिलिका माहिती मराठी – bandra church information in marathi

bandra church information in marathi – माऊंट मेरी बॅसिलिका हे मुंबई बांद्रा या ठिकाणी असलेले चर्च आहे. हे चर्च रोमन कॅथेलिक आहे. या ठिकाणी मारिया म्हणजेच येशू ख्रिस्त यांची आई यांचा वाढदिवस साजरा करतात येतो.

हा वाढदिवस 8 सप्टेंबरला आठवडाभर साजरा करण्यात येतो. या वेळेस बरीच मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.

या लेखात आपण बांद्रा येथील चर्च माहिती मराठी – bandra church information in marathi जाणून घेणार आहोत.

माऊंट मेरी बॅसिलिका माहिती मराठी – bandra church information in marathi

bandra church information in marathi
bandra church information in marathi
नावमाऊंट मेरी बॅसिलिका चर्च
प्रकाररोमन कथेलिक चर्च
ठिकाणबांद्रा मुंबई
उत्सवमारिया वाढदिवस – 8 सप्टेंबर दरवर्षी
साजरा करणारेख्रिस्ती समुदाय

1. मरियम याला आपण मराठीत मारिया अस म्हणतो. या येशू ख्रिस्ताच्या आई म्हणून ओळखले जातात. 8 सप्टेंबर रोजी या चर्च मध्ये मरियाचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. यावेळेस मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात.

2. बेसिलिका हे एका टेकडीवर आहे, याची साधारण उंची समुद्रसपाटीपासून 80 मीटर इतकी आहे. या टेकडीवरून अरबी समुद्र पाहायला मिळतो. या ठिकाणाला दरवर्षी लाखोच्या संख्येत भाविक आणि यात्रेकरू भेट देतात.

3. अनेक लोक मारिया बद्दल साक्ष देतात. या ठिकाणी ख्रिस्ती धर्मातील लोक प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतात.

4. इसवी सन 1738 मध्ये मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यात हे चर्च पडले होते, इसवी सन 1904 मध्ये हे चर्च नव्याने बांधण्यात आले.

5. बांद्रा येथील जत्रा असताना संपूर्ण परिसर सजविला ​​जातो. या वेळेस अनेक धार्मिक वस्तू, भाजलेले हरभरे, फराळ आणि मिठाई विकण्यासाठी स्टॉल लावलेले असतात.

6. या बाजारात मरियम च्या आकारात बनवलेली मेणबत्ती विकली जाते. आजारी लोक त्यांच्या आजाराशी सुसंगत मेणबत्ती निवडतात आणि मारिया त्यांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनांचा विचार करतील या पवित्र आशेने चर्चमध्ये ते पेटवतात.

7. सध्या हे चर्च 100 वर्षे जुने आहे पण या चर्चमध्ये मारियाचा असणाऱ्या मूर्ती इसवी सन सोळाव्या शतकातील आहे.

हा लेख जरूर वाचाख्रिसमस पूर्वसंध्या माहिती मराठी -christmas eve information in marathi

माऊंट मेरी बॅसिलिका इतिहास माहिती मराठी – mount mary church bandra history in marathi

8. एका पोर्तुगीज कंपनीने 16 व्या शतकात माउंट मेरी चर्चची स्थापना केली. ही मूर्ती पोर्तुगालमध्ये लाकडाची बनवलेली असून येशु ख्रिस्त यांच्या अनुयायांनी पाठवली होती.

9. इसवी सन 17 व्या शतकात अरबी लोकांनी समुद्रात हल्ला केला. सोन्याच्या शोधात असलेल्या या लोकांनी मरियाची मूर्ती फोडली.

10. जेव्हा त्यांनी या कल्पनेवर स्थिरावले आणि ते अंमलात आणण्याची व्यवस्था केली, तेव्हा मधमाशांच्या एका मोठ्या गटाने समुदायात प्रवेश केला आणि त्यांच्यावर हल्ला केला. तो गंभीर गोष्टींसह वाहून जायला घाई करत असे. यावेळी, त्याला समजले की हे चर्चमधील त्याच्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम आहे.

11. इसवी सन 1760 ही मूर्ती पुन्हा बांधण्यात आली. कोळी मच्छीमार या मूर्तीला मोट माऊली म्हणतात. याचा अर्थ मोत्याची आई किंवा पर्वताची आई असा आहे.

12. समुद्रसपाटीपासून 262 फूट उंचीवर बांद्रा येथील एका छोट्या टेकडीवर माउंट मेरी हे चर्च आहे. मुंबईतील सर्वात सुंदर चर्च म्हणून याला ओळखले जाते. या टेकडीवरून मुंबईचा समुद्र पाहायला मिळतो.

माऊंट मेरी बॅसिलिका पाहण्यासारखी ठिकाणे – mount mary church bandra tourist places in marathi

bandra church in marathi
bandra church in marathi

13. मुंबई मधील सर्वात सुंदर चर्च म्हणून माऊंट मेरी बॅसिलिकाला ओळखले जाते. हे ठिकाण एका टेकडीवर आहे. या टेकडीवरून मुंबईचा समुद्र आणि निळेशार आकाश पाहायला मिळते.

14. अनेक सिनेमा कलाकार बांद्रा या ठिकाणी राहतात. यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांची घरे देखील आहेत.

15. या ठिकाणाहून अरबी समुद्र आणि वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसेच येथून 7 किलोमीटर अंतरावर सिद्धिविनायक मंदिर आहे.

16. mount mary church bandra opening times – सोमवार ते शनिवार या वेळेत सकाळी 8 ते 8.30 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. या वेळेत दुपारी 1 ते 2 तास बंद असते. शनिवारी सकाळी 10.30 ते 8.30 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.

17. या ठिकाणी येण्यासाठी कसल्याही प्रकारचा पास किंवा तिकीट काढण्याची गरज नाही.

हा लेख जरूर वाचाख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण माऊंट मेरी बॅसिलिका माहिती मराठी – bandra church information in marathi मराठीमध्ये जाणून घेतली आहे.

माऊंट मेरी बॅसिलिका माहिती मराठी – bandra church information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

माऊंट मेरी बॅसिलिका चर्च कुठे आहे ?

माउंट मेरी रोड, शांती अवेदना सदन जवळ, माउंट मेरी, बांद्रा पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400050

मारिया कोण आहे ?

मारिया येशू ख्रिस्त यांची आई आहे.

बायबल ग्रंथ कोणी लिहिला ?

बायबल हा ग्रंथ नसून अनेक लेखकांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा तो संग्रह आहे. त्यामुळे हे बायबल कुण्या एका लेखकाने लिहले नाही.

Leave a Comment