मुऱ्हा म्हैस माहिती मराठी (murrah buffalo information in marathi)
Murrah buffalo information in marathi – म्हैस एक चार पायांचा पाळीव प्राणी आहे. असे प्राणी प्रामुख्याने दुधासाठी पाळले जातात. सर्वात जास्त दूध उत्पादनासाठी म्हशीची मुऱ्हा ही जात प्रसिद्ध आहे. ही जात प्रामुख्याने पंजाब राज्यात पाळली जाते. हरियाणात हिला ‘ब्लॅक गोल्ड’ म्हणतात. या लेखातून आपण मुऱ्हा म्हैस माहिती मराठी (murrah buffalo information in marathi) जाणून घेणार… Read More »