संस्कृत भाषेतील खंडकाव्य – मेघदूत मराठी अनुवाद
Meghdoot kalidas marathi pdf download – मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदासाने लिहिले आहे. हे एक खंडकाव्य असून, पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत काव्य आधारले आहे. मेघदूत हे संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. कुसुमाग्रज, वसंत पटवर्धन यांसहित अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भाषांतर केले … Read More »