75 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर (प्रतिशब्द)

By | December 18, 2022

Business related words english to marathi – व्यवसाय करताना अनेक व्यवहार करावे लागतात. विविध बँकिंग क्षेत्रात आणि व्यवहार करण्यासाठी अनेक इंग्रजी शब्द वापरले जातात. या शब्दांचा मराठीतून अर्थ जाणून घेण्यासाठी या लेखातून 100 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर (प्रतिशब्द) – Business related words english to marathi जाणून घेणार आहोत.

Table of Contents

50 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत प्रतिशब्द (Business related words english to marathi)

Business related words english to marathi
इंग्रजी शब्द मराठी शब्द
Advanceअग्रिम
Asset जिंदगी
Bad debt reverse बुडीत येणे निधी
Bill discounting विपत्र वटवून
Bonus sharesबक्षीस भाग
Book valueपुस्तकी मूल्य
Building fund इमारत निधी
Capital formation भांडवल निर्मिती
Cash credit रोख पत
Charity fundधर्मदाय निधी
Commercial paperवाणिज्य पत्र
Consumers goods capitalउपभोग्य वस्तू भांडवल
Deepeningभांडवलाचे घनीकरण
Depreciation reserve घसारा निधी
Determination of the net percent value of the future income गुंतवणुकीच्या भविष्याकालीन प्राप्तीचे वर्तमान मूल्यनिर्धारण
Diminishing balance depreciation method भांडवल मूल्यात होणाऱ्या गतीनुसार घसारा पद्धती
Diversification वर्गीकरण
Divident equalisation fund लाभांश समकरण निधी
Efficiency कार्यक्षमता
Employees welfare fundसेवक कल्याण निधी
Entrepreneurship development उद्योजक निधी
External sources बाह्य स्रोत
Factoring services अडत सेवा
Financial capital/asset वित्तीय भांडवल
Fixed capital स्तिर भांडवल
Forward tradeवायदे बाजार
Free capital मुक्त भांडवल
General reserve सर्वसाधारण निधी
Human capitalमानवी भांडवल
Industrial credit and investment corporation of India भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ
Industrial development Bank of India भारतीय औद्योगिक विकास बँक
Industrial finance corporation of India भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ
Industrial reconstruction corporation of India भारतीय औद्योगिक पुनर्रचना महामंडळ
Intermediate goodsअर्धसिद्ध वस्तू
Internal sourcesअंतर्गत स्रोत
Inventories साठे
Investment trustगुंतवणूक विश्वस्त संस्था
Joint stock company संयुक्त भांडवली संस्था
Leasing भाड्याने
Leasing companies भाड्याने वस्तू पुरवणाऱ्या कंपन्या
Maharashtra industrial development corporation महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
Maharashtra small scale industries development corporation महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ
Maharashtra state financial corporation महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ
Managing agent व्यवस्थापन अभिकर्ता
Merchant Bankingव्यवसाय बँक
Marginal efficiency of capital भांडवलाची सीमांतिक कार्यक्षमता
Money capital पैशातील भांडवल
Money market नाणेबाजार
National industrial development corporation राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ
Operating costचालवण्याचा खर्च

हा लेख जरूर वाचाA पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्दावली मराठी – 100+ paribhashik shabd marathi

25 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत प्रतिशब्द (Business related words english to marathi)

इंग्रजी शब्द मराठी शब्द
Ordinary shares सर्वसाधारण भाग
Pay back period method मुद्दल परती काल पद्धती
Preference sharesअग्रहक्क भाग
Read capital वास्तविक भांडवल
Replacement पुनप्रस्थापन
Return on capital employedगुंतविलेल्या भांडवलावरील प्रत्यय
Risk premium धोक्याची भरपाई
Royaltyमोबदला
Seed capital बीज भांडवल
Service unit method उपयोगानुसार घसारा पद्धती
Sick industriesआजारी उद्योग
Social capitalसामाजिक भांडवल
Spot tradeगुंतवणुकीचे व्यवहार
State industrial and investment corporation of maharashtraमहाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक महामंडळ
Stock exchangeरोखेबाजार
Stock Marketरोखेबाजार
Straight line method of सरासरी घसारा
Depreciation पद्धती
Sunkविशिष्ट उपयोगी भांडवल
Time profileकालबध्द आराखडा
Underwritingहमी
Working capitalखेळते भांडवल
Unit trust of indiaभारतीय युनिट ट्रस्ट
Commerceवाणिज्य
Economy अर्थशास्त्र

हा लेख जरूर वाचाबी पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्द (100+ terminology starting with B)

सारांश

या लेखातून आपण व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर (प्रतिशब्द) Business related words english to marathi माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर app कोणते आहेत ?

इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर करण्यासाठी खालील app वापरतात.
1. Google translate
2. Dictionary

भाषांतर म्हणजे काय ?

एखादा मजकूर किंवा शब्द एका भाषेतून इतर भाषेत अनुवाद करतात, या अनुवादालाच भाषांतर असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *