Cat information in marathi – मांजर नेहमी आपल्याला आपल्या घरांमध्ये पाहायला मिळते. जवळजवळ नऊ हजार पाचशे वर्षापासून मांजर मनुष्य बरोबर राहात आहे. जेथे माणूस असतो, तेथे मांजर असते. याला एक सामाजिक प्राणी असेसुद्धा म्हणतात.
जर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राण्यांची यादी काढली तर त्यामध्ये मांजराचे नाव सर्वात पहिल्यांदा येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मांजराविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य Cat information in marathi जाणून घेणार आहोत.
मांजराची माहिती मराठी- Cat information in marathi

नाव | मांजर |
शास्त्रीय नाव | Felis catus/Felis domestica |
वंश | फ़ीलिस |
जात | फ़ीलिस कैटस |
वर्ग | स्तनधारी |
कुळ | मार्जार कुळ |
1. एका वर्षामध्ये चीनमध्ये जवळजवळ चार मिलीयन मांजर खाल्ले जातात.
2. मांजर दिवसभरामध्ये 13 ते 14 तास झोपते. मांजर आपल्या जीवनातील सत्तर टक्के आयुष्य झोपण्यामध्ये घालवते.
3. एक मांजर पंधरा वर्षापर्यंत अलास्का ची मेयर बनली होती.
4. काळ्या मांजराला जपानमध्ये लकी मानले जाते.
5. मांजरे एखाद्या अन्नपदार्थाचा स्वाद घेऊ शकत नाही. मांजराला कधीही चव कळतं नाही.
6. जगामध्ये सर्वात जास्त मांजर उत्तर अमेरिकेमध्ये पाळले जातात. येथे 63 मिल्लियन कुत्र्यांच्या तुलनेने 73 मिलियन मांजर आहेत.
7. मांजराला प्राण्यांची अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या कारण मानतात.
8. अमेरिकेमध्ये दरवर्षी 86 हजार लोक मांजरामुळे घायाळ होतात.
9. डस्ती नावाच्या एका मांजराने आपल्या जीवनामध्ये 420 पिल्लांना जन्म देऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
10. आतापर्यंतचे सर्वात मोठी मांजर 48.5 इंचाचे होते.
मांजराविषयी 20 आश्चर्यकारक रोचक तथ्य – Cat information in marathi

11. मांजर जवळजवळ शंभर प्रकारचे आवाज काढू शकते. परंतु कुत्रा फक्त दहा प्रकारचे आवाज काढू शकतो.
12. मांजरा बद्दल अंधश्रद्धेचा जन्म हा इराक या देशांमध्ये झाला होता.
13. तुम्हाला यावर विश्वास बसेल का की मांजराच्या स्वास्थासाठी दूध चांगले नसते. सत्य तर हे आहे की दुधामध्ये लॅक्टोज असते. आणि हे लॅक्टोज मांजर पचन करू शकत नाही. तसं पाहायला गेलं तर मांजराला दूध पिण्यास ठेवू नये.
14. जर मांजराला चॉकलेट खायला दिली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो.
15. मांजर आणि उंदीर समुद्राचे पाणी पिऊ शकतात.
16. काही काही मांजर इतके महाग असतात की एक मांजर दहा हजार डॉलर पेक्षा जास्त किमतीला विकले जाऊ शकते.
17. मांजराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मांजर कितीही उंचावरून तरी खाली पडले तरी त्याला काही होत नाही.
18. मांजराचे मूत्र अंधारात सुद्धा चमकते.
19. कुत्रा आणि मांजर मनुष्याप्रमाणे डाव्या आणि उजव्या हाताचे असतात.
20. दरवर्षी लोक आपल्या पाळीव कुत्रा आणि मांजर या प्राण्याच्या खुराकासाठी तीन लाख 57 अरब रुपये खर्च करतात.
मांजराविषयी 30 आश्चर्यकारक रोचक तथ्य – Cat information in marathi

21. मांजर आपल्या शेपटीच्या लांबीपेक्षा सात पटीने जास्त लांब उडी मारू शकतात.
22. मांजरांच्या समूहाला Clowder म्हणतात.
23. साधारणपणे एक मांजर बारा ते पंधरा वर्षे जगू शकते.
24. घरामध्ये पाळल्या जाणाऱ्या मांजराचे आयुष्यमान इतर मांजरांच्या तुलनेने जास्त असते.
25. मांजरांना पाणी जास्त आवडत नसते. कारण पाण्यामध्ये भेटल्यानंतर त्यांना पटकन त्यामधून बाहेर पडता येत नाही.
26. मांजराचा मेंदू आणि मानवाच्या मेंदू 90% समान असतो.
27. मांजराचा डीएनए 95% वाघाच्या DNA शी मिळतो.
28. मांजर झोपताना Growth Harmone रिलीज करते, त्यामुळे मांजर जास्त प्रमाणात झोपते.
29. मांजराचा जबडा डाव्या आणि उजव्या बाजूला फिरू शकत नाही. त्यामुळे मांजर अन्नाचा मोठा तुकडा जाऊ शकत नाही.
30. मांजर रंगाला व्यवस्थित प्रकारे पाहू शकत नाही. त्याला गवतं लाल रंगाचे दिसते.
मांजराविषयी 40 आश्चर्यकारक रोचक तथ्य -Cat information in marathi
31. मांजराच्या शरीरामध्ये 230 हाडे असतात. परंतु मानवाच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात.
32. मांजराची ऐकण्याची क्षमता माणसाच्या तुलनेने 14 पटीने जास्त असते.
33. मांजराच्या पाठीमागच्या पायामध्ये चार पंजे असतात.
34. जिथे मानवाचे हृदय एका मिनिटांमध्ये 72 वेळा धडकते, आणि मांजराची रुदय एका मिनिटांमध्ये 110 ते 140 वेळा धडकते.
35. एका वयस्क मांजराला 30 दात असतात.
36. मांजराच्या दोन्ही कानामध्ये मिळून बत्तीस मास पेशी असतात.
37. मांजर आपल्या दोन्ही कानाला एक साथ दोन वेगवेगळ्या दिशेमध्ये फिरवू शकते.
38. मांजराचा शेपटी मध्ये त्याच्या शरीरातील एकूण हाडांमधील दहा टक्के भाग असतो.
39. मांजर आपलंच अन्न चावत नाही. परंतु त्याला बिना चावता गिळते आणि पचन सुद्धा करू शकते.
40. मांजर तिस मैल प्रतितास या वेगाने धावू शकते.
मांजराविषयी 50 आश्चर्यकारक रोचक तथ्य – Cat information in marathi
41. मांजरा मध्ये अल्ट्रासोनिक साऊंड ऐकण्याची सुद्धा क्षमता असते.
42. मांजर आपल्या उंचीच्या सात पटीने जास्त लांब उडी मारु शकते.
43. मांजर मिठाचा स्वाद घेऊ शकत नाही.
44. आशियामध्ये माणूस दरवर्षी जवळजवळ चाळीस लाख मांजर मारून खातो.
45. इजिप्त या देशांमध्ये मांजराला मारल्यास मृत्यूची शिक्षा दिली जाते.
46. रशियामध्ये एक चित्रपट गृह आहे जेथे अभिनय करणारे सर्व कलाकार मांजर आहेत.
47. जगातील सर्वात लहान मांजर टिंकर टॉय या नावाचे होते. त्याची लांबी अंदाजे सात सेंटीमीटर होती.
48. ऑस्ट्रेलिया एक असा देश आहे त्यातील 90 टक्के घरामध्ये मांजर पाळले आढळते.
49. नॉर्थ अमेरिकेमध्ये काळ्या मांजराला पाहणे अशुभ मानले जाते. आणि ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान मध्ये शुभ मानले जाते.
50. मादी मांजर चार महिन्यानंतर गर्भवती होते.
हे देखील वाचा
- वाघ मराठी माहिती – Tiger information in marathi
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी – harishchandragad trek information in marathi
- महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे – maharashtra division in marathi
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
मांजराचे पिल्लू
मांजरीचे नावे
मनिमाऊ
बासुंदी
बिल्लू
सोनी
राणी
सुबी
देव
वाघाची मावशी कोण आहे ?
मांजरीला वाघाची मावशी म्हणतात.
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मांजराविषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य Cat information in marathi याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.