कंपनी माहिती मराठी – company information in marathi

company information in marathi – कंपनी या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे एकसमान उद्दिष्टांसाठी एकत्र आलेल्या व्यक्तींचा समूह. कंपनीशी व्यापारी संघटनेचा एक महत्वाचा प्रकार म्हणून ओळखले जाते, तसेच याला संयुक्त भांडवल मंडळ असे म्हटले जाते.

कंपनी कायद्यानुसार नोंदलेली असते तसेच तिचे कायदेशीर रित्या अस्तित्व असते. कंपनीवर कायदेशीर रित्या काही हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात.

या लेखात आपण कंपनी माहिती मराठी – company information in marathi याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण कंपनीची व्याख्या, प्रकार आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

कंपनी व्याख्या मराठी माहिती – company definition in marathi

company information in marathi
कंपनी माहिती मराठी

कंपनी म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन जमा केलेल्या भांडवलाचा वापर एखाद्या व्यवसायात किंवा उद्योगात करून त्यापासून होणारा नफा किंवा तोटा वाढतो घेणाऱ्यांच्या व्यक्तींचा समूह होय.

भारतीय कायद्याअंतर्गत, कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची आणखी एक व्याख्या बनवण्यात आली आहे.

कायद्यानुसार स्थापन झालेल्या आणि नोंदणी केलेली कंपनी किंवा तत्पूर्वीच्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेली व अस्तित्वात असलेली कंपनी किंवा कायद्यानुसार विविध प्रकारच्या स्थापन झालेल्या कंपन्या उदाहरणार्थ. भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी.

कंपनी चे प्रकार माहिती मराठी – company types information in marathi

कंपनीचे साधारणपणे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे सरकारी कंपनी दुसरा प्रकार म्हणजे खाजगी कंपनी.

सरकारी कंपनी (government company information in marathi) – यामध्ये कंपनीचे व्यवस्थापन, कार्य, कर्मचारी आणि नियंत्रण सरकारच्या ताब्यात असतात. यामध्ये समभाग खरेदी करून आपण त्यात हिस्सा खरेदी करू शकतो. उदाहरणार्थ. भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL)

खासगी कंपनी (private limited company information in marathi) – यामध्ये कंपनीचे व्यवस्थापन, कार्य, कर्मचारी आणि नियंत्रण कंपनीच्या मालकाकडे असतात. यामध्ये समभाग खरेदी करून आपण त्यात हिस्सा खरेदी करू शकतो. उदाहरणार्थ. वोडाफोन आयडिया प्रायव्हेट लिमिटेड (VI)

कोणतीही कंपनी चालु करण्यासाठी त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. जरी नोंदणी केले नाही तर त्या कंपनीला सरकारी परवानगी मिळत नाही. ही नोंदणी करत असताना कंपनीचे स्वरूप आणि व्यवहार याचा विचार केला जातो. त्यानंतर कंपनी पब्लिक लिमिटेड किंवा प्रायव्हेट लिमिटेड या पद्धतीने नोंदणी केली जाते.

पब्लिक लिमिटेड कंपनी माहिती मराठी – हा एक सार्वजनिक कंपनीचा प्रकार असून, यामध्ये कंपनीच्या मालकांचे संख्या ठरलेली नसते. कंपनीचे मालक किंवा भागधारक कंपनीच्या संचालकाची निवड करतात. या कंपनीच्या शेवटी लिमिटेड हा शब्द वापरणे बंधनकारक असते. उदाहरणार्थ. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माहिती मराठी – या प्रकारात कंपनीच्या मालकाचे संख्या दोन ते पन्नास या दरम्यान असते. या प्रकारची कंपनी त्यांचे सदस्य म्हणजे मालक, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याशिवाय अन्य कोणाकडूनही ठेवी स्वीकारू शकत नाही, असे बंधन असते. अशा कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड लिहिणे बंधनकारक आहे. उदाहरणार्थ. आनंद ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड

या कंपनीकडे किमान एक लाख रुपयांचा भांडवली हिस्सा असणे आवश्यक असते. तसेच कंपनी सुरू करताना मालकांनी त्यांच्या खिशातील किमान 1 लाख रुपये भांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक असते.

कंपनीची वैशिष्ट्ये माहिती मराठी – company features in marathi

  • एखादी कंपनी कायद्यानुसार नोंदणी झाली तरच ती अस्तित्वात येत असते.
  • कायद्याप्रमाणे कंपनीचा अन्वयार्थ एक व्यक्ती म्हणूनच केलेला आहे.
  • कंपनीचे सभासद म्हणजेच भागधारक वैयक्तिक रित्या केलेल्या व्यवहार कंपनीला बांधून ठेवू शकत नाहीत. तसेच सभासद स्वतः कंपनीशी करार करू शकतात. ते कंपनीचे कर्मचारी ही असू शकतात.
  • कंपनीचे व्यवस्थापन हे संचालक मंडळ, पूर्णवेळ संचालक, व्यवस्थापकीय संचालक किंवा व्यवस्थापक करत असतात. त्यामुळे कंपनीचे सर्व सभासद व्यवस्थापनात सहभागी होऊ शकत नाहीत.
  • कंपनीचा सीमित असा कालखंड नसतो. कंपनीचा सभासद मरण पावल्यास किंवा त्यावर कर्जाचा डोंगर झाल्यास याचा कंपनीच्या व्यवहारावर काही विपरीत परिणाम होत नाही.
  • कंपनीला स्वतःचे असे नोंदणी केलेले कार्यालय असते.
  • भागधारकांची जबाबदारी ही सर्वसाधारणपणे मर्यादित स्वरूपाचे असते.
  • कंपनीला स्वतःला मूलभूत अधिकार नसतात.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण कंपनी माहिती मराठी – company information in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर कंपनीची व्याख्या, कंपनीचे प्रकार आणि कंपनीचे वैशिष्ट्य मराठी माहिती पाहिली आहे.

कंपनी माहिती मराठी – company information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला कंपनी माहिती मराठी – company information in marathi ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

हे देखील वाचा :

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सार्वजनिक कंपनी मध्ये किती सभासद असतात ?

सार्वजनिक कंपनीत कमीत कमी सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात.

कंपनी म्हणजे काय ?

कंपनी म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन जमा केलेल्या भांडवलाचा वापर एखाद्या व्यवसायात किंवा उद्योगात करून त्यापासून होणारा नफा किंवा तोटा वाढतो घेणाऱ्यांच्या व्यक्तींचा समूह होय.

धारक कंपनी म्हणजे काय ?

धारक कंपनी म्हणजे एखादा कंपनीच्या समभाग खरेदी करून त्या कंपनीत हिस्सेदारी घेणे.

प्रधान कंपनी म्हणजे काय ?

प्रधान कंपनी म्हणजे मुख्य कंपनी जिच्या एक किंवा अधिक उपकंपन्या आहेत.
उदाहरणार्थ. रिलायन्स इंडस्ट्रीज ही प्रधान कंपनी असून रिलायन्स जिओ, रिलायन्स पेट्रोलियम आणि आलोक इंडस्ट्री या उपकंपन्या आहे.

विदेशी कंपनी म्हणजे काय ?

विदेशी कंपनी म्हणजे परराष्ट्रात नोंदणीकृत असलेली कंपनी होय. या कंपन्यांना एमएनसी अर्थात मल्टिनॅशनल कंपनी असे म्हणतात. या कंपन्या एकापेक्षा अधिक देशांमध्ये व्यापार करतात.

सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते ?

सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान सात व्यक्तींची आवश्यकता असते.

खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते ?

खाजगी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते.

कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र कोण प्रदान करतात ?

कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र राज्य सरकार किंवा काही अधिकारक्षेत्रांमध्ये अशासकीय संस्था/महामंडळ प्रदान करतात.

Leave a Comment