पापुआ न्यू गिनी देशाची माहिती मराठी (papua new guinea information in marathi)
papua new guinea information in marathi – पापुआ न्यू गिनी हा देश ओशनिया खंडातील देश आहे. हा देश नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर स्थित आहे. न्यू गिनी बेटाच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत वसलेले आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ … Read More »