Category Archives: Dinvishesh

Discover the rich history and cultural significance of a special day celebrated around the world.

Our expert writers share insightful articles about the traditions, customs, and celebrations associated with this day.

Learn how people have celebrated this day in the past and how it’s celebrated today. Join us on this journey of discovery and expand your knowledge about this unique and important day.

प्रेम म्हणजे काय असतं कविता – मंगेश पाडगावकर

By | April 12, 2023

Prem Mhanje Kay Asta Kavita Lyrics – नमस्कार मित्रांनो, आज आपण जरा वेगळाच विषयावर बोलणार आहोत. प्रेम, तुमच्या माझ्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा विषय ☺️ खर तर प्रेमाचे बंध हे संपूर्ण आयुष्यभरासाठी असतात म्हणून तर जगात प्रेमाशिवाय कोणीही जगू शकत नाही. कारण प्रेम ही एक अशी भावना आहे जिला शब्दात व्यक्त करता येत नाही, ती फक्त… Read More »

जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी

By | April 12, 2023

World Health Day 2023 In Marathi – आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक कल्याणच नाही तर मानसिक आणि सामाजिक कल्याण देखील समाविष्ट असते. जर एखाद्या व्यक्तीकडे या तिन्ही गोष्टी असतील तर तो निरोगी असल्याचे म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी… Read More »

बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय ?

By | April 12, 2023

Good Friday Information In Marathi – गुड फ्रायडे अर्थात शुभ शुक्रवार हा एक ख्रिस्ती समाजातील महत्वाचा दिवस मानला जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून आपल्या प्राणाचे बलिदान दिले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे, या दिवसाला ब्लॅक डे देखील म्हणतात. या लेखातून आपण बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय (Good Friday Information In… Read More »

गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो ?

By | April 12, 2023

Why we celebrate gudi padwa in marathi – गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. हिंदू धर्मात या दिवसाविषयीच्या अनेक पौराणिक कथांशी संबंध दिसून येतो. त्यामुळे हा दिवस सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. पण तुम्हाला हा सण साजरा… Read More »

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी (raksha bandhan in marathi)

By | April 12, 2023

Raksha bandhan in marathi – रक्षाबंधन बहिण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाला राखीपौर्णिमा, पोवती पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून ओळखले जाते. रक्षाबंधन हा सण भारतातील प्रमुख सण असून भारतभर मोठ्या… Read More »

बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi)

By | April 12, 2023

Buddha purnima information in marathi – जगातील सर्वात प्रभावशाली असलेला धर्म संस्थापक गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जगभरात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात येते. हा दिवस बौद्ध धर्मीयांचा महत्वाचा दिवस असून सर्व धर्माचे लोक हा सण आनंदाने साजरा करतात. या लेखात आपण बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात… Read More »

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती (republic day information in marathi)

By | April 12, 2023

Republic Day Information In Marathi – प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की भारत देशावर अनेक साम्राज्याची सत्ता होती. यातीलच एक म्हणजे ब्रिटीश सरकार होय. या ब्रिटिश सरकारने भारताला 150 वर्ष गुलामीत ठेवले. भारतातील थोर क्रांतिकारकांनी अनेक बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस भारत देश… Read More »

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (makar sankranti wishes in marathi)

By | April 12, 2023

makar sankranti wishes in marathi – मकर संक्रात जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा भारतातील शेती संबंधित प्रमुख सण आहे. या सणाच्या निमित्ताने स्त्रिया शेतात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात. मकरसंक्राती भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. स्नेहाची गोडी वाढवणारा आणि नवीन स्नेहसंबंध जुळवणारा हा सण कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन आनंदात साजरा… Read More »

मकरसंक्रांत माहिती मराठी – पंचांग, पूजेचा विधी व रंगाचे महत्व

By | April 12, 2023

makar sankranti 2023 in marathi – मकर संक्रांत दरवर्षी जानेवारी महिन्यातील 14 तारखेला येत असतो, पण या वर्षी 15 जानेवारी 2023 या दिवशी मकर संक्रांत आली आहे. या सणाच्या निमित्ताने सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पुर्ण होऊन जीवनातील दुःख नाहीसे होते, अशी मान्यता आहे. या लेखातून आपण मकर संक्रांती… Read More »

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (happy new year 2023 marathi wishes)

By | April 12, 2023

Happy New Year 2023 wishes in marathi – नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 1 जानेवारी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील वर्षापेक्षा हे वर्ष अधिक चांगले जाईल, ही आशा घेऊन सर्वजण एकत्र येतात आणि नूतन वर्षाचा पहिला दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात. या लेखातून मी तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Happy… Read More »