Direction information in marathi – दिशा निर्देश हे काळानुरूप बदलत गेले आहे. पूर्वी दिशा निर्देशसाठी होकायंत्रवर अवलंबून असायचे. पण आता मानवाने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले जीवन अधिक सुखमय केले आहे.
आता होकायंत्राची जागा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमने घेतली. या सिस्टीममध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणाची अचूक माहिती मिळते. जसे की ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती मार्ग आहेत तसेच त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती सहज उपलब्ध होते.
आजच्या या लेखामध्ये आपण दिशा निर्देश मराठी माहिती – direction information in marathi जाणून घेणार आहोत.
दिशा निर्देश मराठी माहिती – direction information in marathi

दिशा निर्देश हे दिशा समजण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे. प्राचीन काळी जल मार्गातून काही प्रवासी प्रवास करत. त्यांच्यासाठी होकायंत्र हे फार महत्त्वाचे ठरत.
होकायंत्र समजण्यासाठी दिशा माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मुख्य चार दिशा आहेत आणि यांच्या चार उपदिशा आहेत. अश्या मिळून आठ दिशा आहेत.
चला तर आपण आधी मुख्य चार दिशा बद्दल मराठी माहिती पाहू.

Direction name in marathi | Direction name in english |
---|---|
पूर्व | East |
पश्चिम | West |
दक्षिण | South |
उत्तर | North |
वरील मुख्य चार दिशा आहेत. आता आपण या चार दिशा सविस्तरपणे समजावून घेऊ.
पूर्व दिशा मराठी माहिती – east direction in marathi
पूर्व दिशा ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे – ज्या दिशेला सुरू उगतो ती पूर्व दिशा.
पूर्व दिशा in English | EAST |
पूर्व दिशा समानार्थी शब्द मराठी | दिगंश |
भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य कोणते | अरुणाचल प्रदेश |
भारताच्या पूर्वेकडील देश | म्यानमार बांग्लादेश |
भारताच्या पूर्वेला असणारा समुद्र | बंगालचा उपसागर |
पश्चिम दिशा मराठी माहिती – west direction in marathi
पश्चिम दिशा ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे – सुरू ज्या दिशेला मावळतो, ती दिशा पश्चिम.
पश्चिम दिशा in English | West |
पश्चिम दिशा समानार्थी शब्द | प्रतीची मावळत |
भारताच्या पश्चिम दिशेला कोणता देश आहे ? | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ( वायव्येस ) |
भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? | अरबी समुद्र |
भारताच्या पश्चिमेला कोणता बेट आहे ? | माहे बेट |
भारताच्या पश्चिमेला कोणते वाळवंट आहे ? | थरचे वाळवंट |
दक्षिण दिशा मराठी माहिती – south direction in marathi
दक्षिण ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. ही दिशा उत्तरेच्या विरुद्ध आणि पूर्व पश्चिमेला लंबरूप असते.
Dakshin disha in English | South |
दक्षिण समानार्थी शब्द | दलन दमन |
भारताच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे ? | कर्नाटक तमिलनाडु तेलंगणा केरळ आंध्र प्रदेश |
भारताच्या दक्षिणेस कोणता देश आहे ? | श्रीलंका |
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ? | हिंदी महासागर |
उत्तर दिशा मराठी माहिती – north direction in marathi
उत्तर ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. ही दिशा दक्षिणेच्या विरुद्ध आणि पूर्व पश्चिमेला लंबरूप असते. ध्रुव तारा उत्तर दिशेला दिसतो.
uttar disha in english | North |
भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ? | भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. |
भारताच्या उत्तरेला कोणता महासागर आहे ? | भारताच्या उत्तरेला हिंदी महासागर आहे. |
भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे ? | चीन, नेपाळ आणि भूतान |
भारताच्या उत्तरेला कोणते राज्य आहे ? | जम्मू आणि काश्मिर |
भारताच्या उत्तरेला कोणते सरोवर आहे ? | लोकटाक सरोवर |
दिशा निर्देश मराठी माहिती – direction information in marathi यामध्ये आतापर्यंत आपण चार मुख्य दिशा पहिल्या आणि या दिशांना काय आहे ? याबाबत माहिती घेतली.
आता आपण या चार दिशांच्या उपदेशा पाहणार आहोत.
दिशा आणि उपदिशा मराठी माहिती – direction information in marathi
मुख्य दिशांची नावे | उपदिशांची नावे |
---|---|
पूर्व | आग्नेय |
पश्चिम | ईशान्य |
दक्षिण | वायव्य |
उत्तर | नैऋत्य |
पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा आहे.
उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये जी दिशा आहे ती दिशा म्हणजे ईशान्य दिशा.
उत्तर आणि पश्चिम दिशा मध्ये असलेल्या दिशेला वायव्य दिशा आहे.
दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्ये असलेल्या दिशेला नैऋत्य दिशा आहे.

आग्नेय दिशा मराठी माहिती – Agneya disha in marathi
आग्नेय किंवा दक्षिण-पूर्व ही दक्षिण व पूर्व ह्या प्रमुख दिशांच्यामध्ये असलेली एक उपदिशा आहे.
भारताच्या आग्नेय दिशेला असणारी राष्ट्र | ओडिशा |
ईशान्य दिशा मराठी माहिती – ishanya disha in marathi
ईशान्य किंवा उत्तर-पूर्व ही उत्तर व पूर्व ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे.
ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती आहेत ?
ईशान्य भारतातील राज्यांची नावे | ईशान्य भारतातील राज्यांची राजधानी |
---|---|
आसाम | दिसपूर |
त्रिपुरा | अगरताळा |
मणिपूर | इम्फाळ |
मिझोरम | ऐझॉल |
नागालँड | कोहिमा |
मेघालय | शिलॉंग |
अरुणाचल प्रदेश | इटानगर |
सिक्कीम | गंगटोक |
वायव्य दिशा मराठी माहिती – north-west direction information in marathi
वायव्य किंवा उत्तर-पश्चिम ही उत्तर व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे.
भारताच्या वायव्य दिशेला कोणते राष्ट्र आहे ? | राजस्थान |
भारताच्या वायव्य दिशेला कोणता देश आहे ? | पाकिस्तान |
नैऋत्य दिशा मराठी माहिती – nairutya disha in marathi
नैर्ऋत्य ही दक्षिण व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. काहीजण हिला दक्षिण-पश्चिम अशा चुकीच्या नावाने ओळखतात.
या दिशेकडून भारतात पावसाळा ऋतू येतो, म्हणून हिला नैर्ऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैर्ऋत्य.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भारताच्या नैऋत्येस कोणता देश आहे ?
मालदीव
निर्देश म्हणजे काय मराठी ?
निर्देश या शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ सूचना आणि दुसरा अर्थ दाखवणारा असा आहे.
पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?
पूर्व दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग होतो.
दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा आहे ?
दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला उत्तर दिशा आहे.
मुख्य दिशा किती व कोणत्या – Mukhya disha kiti va kontya ?
मुख्य दिशा चार आहेत. त्या पुढीप्रमाणे
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर
हे देखील वाचा
- सौताडा धबधबा माहिती मराठी – sautada waterfall information in marathi
- महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा – chikhaldara hill station Maharashtra
- महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे – Tourist places in Maharashtra
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण दिशा निर्देश मराठी माहिती – direction information in marathi जाणून घेतली.
Disha in marathi | Disha in english |
---|---|
पूर्व | East |
पश्चिम | West |
दक्षिण | South |
उत्तर | North |
आग्नेय | South-east |
वायव्य | North-west |
ईशान्य | North-east |
नैऋत्य | South-west |
त्याचबरोबर या लेखात आपण भारताच्या आठही दिशेला काय आहे? याबाबत माहिती पाहीली आहे.
दिशा निर्देश मराठी माहिती – direction information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.