Diwali Wishes In Marathi 2022 – दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा सण मानला जातो. दिवाळीत सगळीकडे दिवे लावून वातावरण प्रकाशमय बनवतात. हिंदू संस्कृतीत दिव्याला मांगल्याचे प्रतीक मानले जाते. या प्रकाश आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो, अशी मान्यता आहे.
या लेखात आम्ही खास तुमच्यासाठी दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी (Diwali wishes in marathi 2022), दिवाळी मराठी कोटस, फोटो, इमेजेस, स्टेटस, शायरी निवडले आहे. हे मराठी संदेश तुमच्या परिवारास, मित्रांना आणि प्रियजनांना पाठवून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Diwali wishes in marathi 2022)

पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा….
Diwali Shubhechha In Marathi
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी..
!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Diwali Wishesh In Marathi (हॅप्पी दिवाळी सुविचार मराठी)
फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई,पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना,भाऊबीजेची ओढ, दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
Diwali Quotes In Marathi (दिवाळी कोट्स मराठीमध्ये)
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!
Diwali Shayari In Marathi (Diwali chya Hardik Shubhechha)
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके…
!!येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!
Diwali Shubhechha In Marathi (दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 2022)
यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मि
पुजनसमृद्धीचे फराळप्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
Happy Diwali Wishesh For Brother (दिवाळीच्या शुभेच्छा 2022 नवीन)
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
Happy Diwali Wishesh For Husband In Marathi (दिवाळीच्या शुभेच्छा मराठी)
सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…
Happy Diwali to you…
Happy Diwali Messages In Marathi (diwali chya hardik shubhechha in marathi)
सर्व मित्र परिवाराला…
दीपावलीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा
!!!दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
Diwali Pictures Instagram Caption In Marathi
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी शुभेच्छा मराठीत शुभ दीपावली (diwali greetings in marathi 2022)

हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
Happy Diwali 2022 in advance
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
Diwali Instagram Caption In Marathi
हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.
Happy Diwali..
दिवाळी शुभेच्छा 2022
अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
Happy Diwali 2022
Diwali chya Hardik Shubhechha In Marathi
आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. Happy Diwali to you…
Happy Diwali Wishesh For Wife In Marathi
हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
Diwali Status In Marathi 2022
सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपावली सण छान.
Happy Diwali Poem In Marathi
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली…
Happy Diwali One Line Marathi 2022
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट
!!शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली!!
Happy Diwali Marathi Status 2022
प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.
🙏🧨दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🧨🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Happy Diwali wishes in marathi 2022)

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….
Happy Diwali Quotes Books In Marathi 2022
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy Diwali Fire Status In Marathi 2022
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…
Happy Diwali Collections In Marathi 2022
आज बलिप्रतिपदा! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्यापरिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 (Diwali Suvichar In Marathi)
अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस, हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा कोटस मराठी 2022
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,उजळेल आयुष्याची वहिवाट!!
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…
Happy Diwali Wishesh for gf in Marathi (दिवाळी शुभेच्छा मराठी)
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारेगं धाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे…
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागाभ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावीमोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावाही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा………
आजपासून दिवाळी सुरू होतेय…..
सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
Happy Diwali Wishesh For bf in marathi (दीपावली शुभेच्छा मराठी)
एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|
दिवाळीच्या शुभेच्छा लाडक्या बहिणीसाठी मराठी मध्ये
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
लक्ष्मीपूजन दिवाळी शुभेच्छा मराठी मध्ये (Diwali Wishes In Marathi 2022)
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..
!!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा दाखवा (Happy Diwali Wishes In Marathi 2022)
सडा घालून अंगणी, रंग भरले रांगोळीत..
झेंडूच्या फुलांचे तोरण, दिवा शोभतो दिवाळीत..
हि दिवाळी आपणास सुखकारक आणि समृद्धीची जावो..!
दिवाळीच्या शुभेच्छा आई-बाबांसाठी मराठी
धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!
दिवाळी कविता मराठी मध्ये (Diwali Chya Shubhechha In Marathi)
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
Diwali Shivnmay Shubhechha in Marathi 2022
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्यासाठी मराठी मध्ये (Diwali Wishes In Marathi 2022)
करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!
शुभ दिवाळी मराठी स्टेटस
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास…फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा…तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली
शुभ दीपावली मराठी 2022
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी पहाट मराठी 2022
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!
Happy Diwali to You in Marathi
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!
Happy Diwali Wishesh For Love In Marathi
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्तमंगलमय शुभेच्छा..!
दिवाळीच्या शुभेच्छा लाडक्या भावसाठी इन मराठी
दीपावलीत होती जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो वर्षाव धन-संपत्तीचा.
✨ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.✨
Happy Diwali Unique Wishesh In Marathi (दिवाळी शुभेच्छा 2022)
लक्ष्मी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्याघरी नांदू दे सुख-समृद्धी!💥 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥
Diwali Wishesh In Marathi
पणतीचा उजेड अंगणभर पडू देलक्ष्मीचे स्वागतघरोघरी होऊ दे..
!शुभ दिपावली.
Best Diwali Wishesh In Marathi 2022
चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला दारातला दिवा आकाशात खुललेला अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.
Unique Diwali Wishesh In Marathi 2022
जीवनाचे रूप आपल्यातेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन, ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,आणि वैभवाच्या दीपमाळांनी,जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
diwali wishes in marathi download
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचेबंध
प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
happy diwali wishes in marathi text
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!
दिवाळीच्या खास शुभेच्छा (Diwali Wishesh In Marathi 2022)
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,
भरभराटीची, आनंदाची जावो…💥
🙏🧨 शुभ दिपावली 🧨🙏
Happy Diwali Ukhane In Marathi
😊💥नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..💥😊🙏🧨दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🧨🙏
Diwali Funny Wishesh In Marathi
😊💥घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
💥😊🧨🙏दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !🙏🧨
सारांश
या लेखातून आपण निवडक दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी (Diwali wishes in marathi 2022) पाहिले. हे संदेश तुम्ही तुमच्या परिवाराला, मित्रांना तसेच प्रियजनांना पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
2022 मध्ये दिवाळीकिती तारखेला आहे ?
धनतेरस 23 ऑक्टोंबर 2022 या तारखेला आहे. या दिवसापासून दिवाळी सण सुरू होतो.
लक्ष्मी पूजन 24 ऑक्टोंबरला आहे.
25 ऑक्टोंबरला गोवर्धन पूजा आहे.
भाऊबीज 26 ऑक्टोंबरला आहे.
दिवाळी का साजरी केली जाते ?
दिवाळी हा हिंदु धर्मातील प्रमुख सण आहे. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. या सणाच्या निमित्ताने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून प्रत्येकजण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर दिपमय करतो.
पुढील वाचन :