Dr babasaheb ambedkar vichar in marathi – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी आणि मानवतावादी होते. त्यांनी भारत देश आणि समाज यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आयुष्यभर लढा देत राहिले.
आंबेडकरांनी विविध विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत. यामध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, साम्यवाद, गांधीवाद या विषयावर आपले विचार मांडले. तसेच त्यांनी चीनवर आणि प्रसिद्ध व्यक्तींवर आपले मत मांडले.
या लेखात आपण बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी माहिती – dr babasaheb ambedkar vichar in marathi जाणून घेणार आहोत.
बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी माहिती – dr babasaheb ambedkar vichar in marathi

नाव | बाबासाहेब आंबेडकर |
कार्यक्षेत्र | समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ न्यायशास्त्रज्ञ |
पुरस्कार आणि सन्मान | 1. भारतरत्न 2. डॉक्टर ऑफ लॉ 3. डॉक्टर ऑफ लिटरेचर 4. बोधिसत्व 5. आधुनिक भारताचा निर्माता 6. वैश्विक प्रणेता |
विशेष दिन | 1. ज्ञान दिन 2. विद्यार्थी दिन 3. राष्ट्रीय विधी दिन 4. लॉयर्स डे 5. मनुस्मृती दहन दिन 6. धम्मचक्र प्रवर्तन दिन 7. सामाजिक सबलीकरण दिन |
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
दगडा मध्ये नाही तर माणसा मध्ये देव पहा.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टीकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नये, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते.
अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत, गांधी नव्हे.
शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले आणि श्रेष्ठ गुरु कोण आहेत ?
बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरूंची नावे त्यांनी पुस्तकातून, विचारातून सांगितली आहेत. बाबासाहेबांचे ते गुरु म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले.
आंबेडकरी जलसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
शाहीर हिरामण वामनराव जाधव हे आंबेडकरी जलसे या पुस्तकाचे लेखक आहेत.
हे देखील वाचा :
very informative information
very informative information
Very informative information about dr Ambedkar ji
Good information Keep Up It thanks you for sharing this post