कार्यालयाची रचना आणि कार्यपद्धती माहिती (office information in marathi)

office information in marathi

office structure and functions in marathi – सर्वच व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि नियंत्रणासाठी कार्यालयाची निर्मिती करत असतो. कार्यालयामध्ये व्यवस्थापन, विविध निर्णय घेण्यासाठी आणि कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी कार्यालय उपयोगी ठरत असते. कार्यालय म्हणजे संस्थेचा असा विभाग असतो, की जेथे संस्थेतील कामाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी संस्थेची व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. त्या नोंदींच्या जतन केले जाते आणि … Read More »

प्रभावी व्यावसायिक पत्र कसे लिहावे (how to write business letter in marathi)

how to write business letter in marathi

How to write business letter in marathi – व्यावसायिक पत्र हा एक औपचारिक पत्राचा भाग आहे. औपचारिक पत्र हे प्रामुख्याने एखाद्या कार्यालयास सूचना, तक्रार आणि विनंती करण्यासाठी लिहिले जाते. तर उत्पादन विक्री करण्यासाठी, कच्चा माल मागविण्यासाठी, थकबाकी जमा करण्यासाठी अशा विशिष्ट परिस्थितीत व्यावसायिक पत्राचा वापर होतो. व्यावसायिक पत्र प्रभावशाली असेल तर चिडलेला ग्राहक शांत होऊ … Read More »

श्रम बद्दल माहिती

श्रम बद्दल माहिती

श्रम बद्दल माहिती – श्रम याचा सोपा अर्थ असा आहे की काम करणे. आपण आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्तींना काम करताना पाहत असतो. जसे की शेतकरी शेतात काम करतो, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतो, तर एखादा कामगार कारखान्यात काम करतो. यामध्ये काम हे प्रामुख्याने काहीतरी मोबदला मिळावा याहेतूने केले जाते. अर्थशास्त्रामध्ये श्रम या संकल्पनेला एक विशिष्ट … Read More »

विरामचिन्हे माहिती मराठी – punctuation marks information in marathi

punctuation marks information in marathi

punctuation marks information in marathi – विरामचिन्हे म्हणजे वाक्याचा विभाग करून लेखातला अर्थ स्पष्टपणे समजावा म्हणून वापरण्यात आलेले चिन्हे होय. ही चिन्हे सुरुवातीला मराठी भाषेत असणारे ग्रंथांमध्ये वापरली जात नव्हती, पण युरोपमधील इंग्लिश आणि इतर भाषांमध्ये या विरामचिन्हांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत होता. त्यानंतर मराठी भाषेत देखील ही विरामचिन्ह वापरण्याची पद्धत दृढ होत गेली. या … Read More »

शोध शून्याचा – संख्या वाचन कसे करावे ?

sankhya vachan in marathi

संख्या वाचन (sankhya vachan in marathi) – आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग. ज्याच्यामुळे आपले व्यवहार आणि जीवनपद्धती अवलंबून आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क 25,050 करोड अमेरिकन डॉलर इतकी आहे. यातून तुमच्या लक्षात आले असेल, की कोणत्याही वस्तूची किंमत किंवा मूल्य दर्शवण्यासाठी प्रामुख्यानं संख्येचा वापर करण्यात येतो. संख्यासोबत आपला संबंध लहापणापासूनच आलेला असतो.शालेय जीवनात … Read More »

इतिहास म्हणजे काय मराठी माहिती – itihas mhanje kay marathi mahiti

itihas mhanje kay marathi mahiti

Itihas mhanje kay marathi mahiti – इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची सूसंगत पद्धतीने केली गेलेली मांडणी होय. ही मांडणी आपल्याला भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान देत असते. मराठीमध्ये एक ओळ आहे “जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.” त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आपल्या प्रगती साधायची असेल, तर त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे ठरते. कारण इतिहासातून माणूस … Read More »

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – GK questions in marathi

janral nolej question in marathi 2022

GK questions in marathi 2022 – जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला जनरल नॉलेजचे महत्व नक्कीच माहित असेल. पोलिस भरतीसाठी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञान वर आधारीत महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे विचारली जातात. स्पर्धा परीक्षा असो की नसो तरीसुद्धा आपल्याला सामान्य ज्ञान बद्दल माहिती असायला हवी. ही माहिती … Read More »