लोखंडाची माहिती मराठी – iron information in marathi
iron information in marathi – लोह ज्याला आपण साधारणपणे लोखंड असे म्हणतो. हा एक नैसर्गीक संपत्तीचा भाग आहे. लोखंड एक धातुरुप मूलद्रव्य असून ते पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळते. सर्वच धातूंमध्ये लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु लोखंड निसर्गात साधारणपणे मुक्तस्वरूपात आढळत नाही, ते नेहमी लोहसंयुगाच्या रूपात आढळून येत असते. औद्योगिक क्षेत्रात सर्वात जास्त उपयोगी … Read More »