स्टॉकचे मूलभूत विश्लेषण कसे समजून घ्यावे (how to understand fundamental analysis in marathi)

how to understand fundamental analysis in marathi

How to understand fundamental analysis in marathi – स्टॉकचे मूलभूत विश्लेषण म्हणजे एखाद्या समभागांच्या आंतरिक मूल्यांचे मूल्यमापन करणे होय. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक विकास, व्यवस्थापन, कामगार विषयक निर्णय, उत्पादन, बाजारातील भविष्य, भविष्याची वाटचाल याविषयी माहितीचे विश्लेषण करावे लागते. या विश्लेषणाची एक महत्वाची बाब म्हणजे स्टॉकचे आंतरिक मूल्य किंवा वाजवी मूल्य एका रात्रीत बदलत नाही. यामुळे … Read More »

गुंतवणूक आणि ट्रेडिंग यातील फरक – investment vs trading in marathi

investment vs trading in marathi

investment vs trading in marathi – गुंतवणूक आणि ट्रेडिंग या दोन शब्दाचा शेअरबाजारात जास्त वापर होताना आपल्याला दिसून येतो. आपल्यापैकी बहुदा बऱ्याच जणांना याबद्दल फारसे काही माहीत नसते, अर्थात बरेच जण शेअर मार्केटमध्ये पैसे आहेत म्हणून शिकून घेतात किंवा त्यामध्ये प्रवेश करतात. परंतु शेअर मार्केट मध्ये येताना आपण ट्रेडर आहोत की गुंतवणूकदार याविषयी निर्णय घेणे … Read More »

व्यापार खाते म्हणजे काय – trading account information in marathi

trading account information in marathi

trading account information in marathi – व्यापार खाते हे शेअर बाजारात खरेदी-विक्री करण्यास परवानगी देते. स्टॉक ब्रोकर आपल्या ग्राहकांना समभाग खरेदी आणि विक्री करण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म बनवतो, या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग चार्ट, इंडिकेटर, शेअरची खरेदी-विक्री अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असतो. स्टॉकची खरेदी-विक्री ही दोन मार्गाने चालत असते. पहिली … Read More »

डिमॅट अकाउंट माहिती मराठी – Demat account information in marathi

Demat account information in marathi

Demat account information in marathi – डिमॅट अकाउंट म्हणजे डिमटेरियलायझेशन, यामधे गुंतवणूकदाराने खरेदी केलेले समभागाचे डिजिटल प्रमाणपत्राच्या स्वरूपात रूपांतरित करून जमा करणे होय. भारतात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने 1996 साली डीमॅट खात्याची ओळख करून दिली. तेव्हापासून पूर्वीसारखे शेअर्सचे भौतिक प्रमाणपत्र सांभाळण्याची जबाबदारी बंद झाली. सुरुवातीला कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करताना प्रत्यक्ष देवाणघेवाण होत … Read More »

बीटीएसटी व्यापार माहिती – btst trade in marathi

btst trade in marathi

BTST trade in marathi – बीटीएसटी ही एक शेअर बाजाराची व्यापार करण्याची पद्धत आहे. यामध्ये आज शेअर्स खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विकावे लागतात. यामध्ये 2 दिवसात निर्णय घ्यावा लागतो. बीटीएसटी (btst) ला एटीएसटी (atst) असेदेखील म्हटले जाते. BTST meaning in marathi – बीटीएसटीचा फुल्ल फॉर्म आज खरेदी, उद्या विक्री (buy today sell tomorrow) असा आहे. … Read More »

सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती – IGST, SGST, CGST full form in marathi

IGST, SGST, CGST full form in marathi

IGST, SGST, CGST full form in marathi – सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी हे कर आकारणी सुरळीत व्हावी, राज्य आणि केंद्र सरकारच्या मध्ये कर आकारणी बाबत कसलेही वाद होऊ नये म्हणून तयार करण्यात आलेली पद्धत आहे. वस्तू आणि सेवा यावर पूर्वीपासूनच कर आकारण्यात येत होता. परंतु सुरवातीस वस्तू आणि सेवा कर आकारणी राज्यानुसार वेगवेगळी होती, त्यामुळे … Read More »

उदाहरणासह स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ?

what is short selling in stock market with example

What is short selling in stock market with example – शॉर्ट सेलिंग ज्याला आपण मराठीत अपूर्ण विक्री अस म्हणतो. हा एक ट्रेडिंगचाच प्रकार आहे. फ्युचर आणि ऑप्शन मध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे शॉर्ट सेलिंग होय. याचा वापर फ्युचर आणि ऑप्शन, कमोडिटी आणि इक्विटी या बाजारात केला जातो. त्यामुळे बरेसचे ट्रेडर्स शॉर्ट सेलिंग वर जास्त भर … Read More »