मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

Friendship Day Quotes In Marathi For Best Friend – नमस्कार मित्रांनो आज आहे मैत्री दिवस, आपल्या आयुष्यातील वाटेवर साथ देण्याचा मैत्रीचा उत्सव… हा उत्सव अगदी आनंदात साजरा व्हायला हवा. यासाठीच आजचा हा खास लेख तुमच्यासाठी…

जगातील प्रत्येक देशात आज दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी मैत्रीसारख्या मौल्यवान नात्याची जाणीवपूर्वक सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

मैत्री म्हणजे विश्वास, प्रेम, ताकद ज्यामध्ये कोणताही स्वार्थ किंवा भेदभाव न करता टिकवलेले गोड नाते. या नात्याची शुभेच्छा देऊन सत्कार करायला हवा.

यासाठी आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी खास अश्या मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Friendship Day Quotes In Marathi For Best Friend) घेऊन आलो आहे.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Friendship Day Quotes In Marathi For Best Friend)

Friendship Day Quotes In Marathi For Best Friend

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते ….!
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना जीव घ्यायचा असतो इथे
फक्त जीव लावायचा असतो …!!
मैत्री दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा…

– friendship quotes marathi text

जो चिडतो जो भांडतो
जो आपल्याशी वाद घालतो
तोच आपले मन जाणतो
आणि तोच आपला खरा मित्र असतो
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

  • Friendship wishes for best friend Marathi status

मैत्री दिनाच्या या विशेष दिवशी,
मी तुला हे सांगू इच्छितो की
आयुष्यात काहीही झाले तरी
मी नेहमीच तुझ्या पाठीशी
उभा असणार आहे.
Happy Friendship Day To All My Friends ❤️

मैत्री म्हणजे काय एका शब्दात मराठी स्टेटस

मैत्री ही एका फुलाप्रमाणे असते
ती फुलवावी तशी फुलते पण
त्या फुलाच्या पाकळ्या गळू न देणे हे
आपल्या हातात असते..
मैत्री दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा…

माझ्या प्रिय दोस्ता,
तुझी मैत्री माझ्या
आयुष्यातील वरदान आहे.
मी देवाचा आभारी आहे की
मला तुझ्यासारखा चांगला मित्र मिळाला…

– happy friendship day wishes for husband

हजारो तारकांच्या मधे एखादा तरी
ध्रुव सारखा असावा,
प्रत्येक फुलाचा गंध
निशीगंधा प्रमाने मंद असावा,
जिवनाचा प्रवास कीतीही
संकटांनी भरलेला असो,
सोबत फक्त तुझ्या मैत्रीचा
आधार असावा..!!
Friendship Day Quotes In Marathi🌹

माझे कितीही मित्र असले
आणि मी त्यांच्याशी कितीही बोललो
आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला तरी,
नेहमी लक्षात ठेव की तुझी जागा
कोणीही घेऊ शकत नाही.
Happy Friendship Day My Dear 💓

मैत्री म्हणजे काय एका शब्दात – मैत्री दिनाची कविता मराठी

मैत्री म्हणजे, खांद्यावरचा हात
मैत्री म्हणजे, सदैव साथ
मैत्री म्हणजे, वाट पाहणे
मैत्री म्हणजे, सोबत राहणे
मैत्री म्हणजे, एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे, एकत्र आईस्क्रीम खाणे
मैत्री म्हणजे, सल्ले घेणे
मैत्री म्हणजे, मार्ग देणे
मैत्री म्हणजे, कधी राग
मैत्री म्हणजे, कधी भडकते आग
मैत्री म्हणजे, कधी खरी कधी खोटी मैत्री म्हणजे, कधी पड़ते छोटी
मैत्री म्हणजे, आजचं सत्य
मैत्री म्हणजे, नसेलच नित्य
मैत्री म्हणजे, लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे सुखातच साथीची हमी….
माझ्या सर्व लाडक्या मित्राला
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

मी प्रार्थना करतो की आपली
सुंदर मैत्री कधीही बदलू नये.
माझ्या आयुष्याचा भाग
झाल्याबद्दल धन्यवाद.
Happy Friendship Day In Marathi 🥳

मैत्रीवर सुंदर वाक्य
ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही.
आणि ज्या जीवनात मैत्री नाही असे
जीवन जगण्यात मजा नाही..
– Happy Friendship Day Status Marathi

आयुष्यात
अनेक मित्र बनवणे
सामान्य गोष्ट आहे
पण एकाच मित्रांसोबत
मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे.
– Friendship Day Quotes In Marathi

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Maitri Dinachya Shubhechha Marathi Madhe)

Maitri Dinachya Shubhechha Marathi Madhe

मन मोकळेपणाने आपण
ज्यांच्याकडे बोलू शकतो,
रागवू शकतो आणि
आपलं मन हलकं करू शकतो
ती म्हणजे जीवलग मैत्री…..!!
– Best Friend Happy Friendship Day Quotes Marathi

मित्र जोडावेत छत्रपती शिवाजी
महाराजांसारखे, ज्यांच्या साथीने
जग जिंकता येईल…..
मैत्री टिकवावी छत्रपती संभाजी
महाराजांसारखी कि ज्याच्या
सोबत मृत्यूतही भागीदारी करता येईल………
माझ्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या खूप खूप
शुभेच्छा..

आज या मैत्रीदिनी मी तुला
सांगू इच्छितो की संपूर्ण
जगात तू माझी सर्वात
चांगली मैत्रीण आहेस.
– Friendship Day For Girl Bestie In Marathi

जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे
तिथे भावना आहे भावना आहेत
तिथे प्रेम आहे प्रेम आहे तिथे मैत्री आहे
जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहे.
– Friendship Day Quotes In Marathi For Best Friend

आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट
म्हणजे असा मित्र असणे जो
तुमची काळजी करतो,
प्रेम ❣️ करतो आणि
तुम्हाला प्रेरित करतो.
Happy Friendship
Day Friend My Love 😘

मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी
एकाने गरिबीतही स्वाभिमान सोडला नाही
दुसऱ्याने धनवान असुनही
त्याचा कधी अभिमान केला नाही.
– Friendship Day For Boy Bestie In Marathi

मनातलं ओझं कमी करण्याचं
हक्काचं एकचं ठिकाण
मैत्री..!
– Happy Friendship Day Marathi Status

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
– Friendship Day Quotes In Marathi For Best Friend

चांगले मित्र हे आकाशातील
ताऱ्यांसारखे असतात.
आपल्याला ते लक्षात येत नाही,
पण ते आपल्यावर
नेहमी लक्ष ठेवत असतात.
– Friendship Day For Bestie In Marathi

मैत्री खास लोकांसोबत होत नाही पण
ज्यांच्यासोबत होते ते खास होतात.

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Friendship Day Quotes Wishes In Marathi)

Happy Friendship Day Quotes Wishes In Marathi

कुठलंही नातं नसताना
शेवटपर्यंत 🤘 साथ देणारी
हस्ती म्हणजेच दोस्ती…!💕
– Friendship Day Quotes In Marathi For Boy Friend

मित्रा तु कितीही दूर असला
तरी माझा माझ्यापेक्षा
तुझ्यावर जास्त विश्वास आहे..!
– Friendship Day Quotes In Marathi For College Friend

चॉकलेट पेक्षाही गोड असणाऱ्या
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना
जागतिक मैत्री
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– Friendship Day Quotes For Choclate Boy Friend Marathi

लोक संपत्ती पाहतात
काही इज्जत पाहतात
लोक ध्येय पाहतात,
आम्ही प्रवास पाहतो
लोक मैत्री करतात,
आम्ही मैत्री जपतो.
– best friend happy friendship day quotes marathi

मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज
भेट व्हावी असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि तुला याची
जाणिव असणं ही झाली मैत्री..
– Maitri Dinachya Shubhechha Kavita Marathi

सर्व नात्यांमध्ये मैत्री सर्वात शुद्ध असते.
जर तुम्हाला एखादा खरा आणि
प्रामाणिक मित्र भेटला आहे तर
त्याचे आभार माना आणि
त्याला कधीही तुमच्या
आयुष्यातुन जाऊ देऊ नका.
– मैत्री शायरी मराठी text

Happy Friendship Day Kavita In Marathi

जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण
आपल्या शाळेतल्या मित्रांना
कधीच विसरता येत नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

एक आधार, एक विश्वास
एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ
जी देवाकडे न मागता मिळते,
तीच खास मैत्री असते…
अश्या खास मैत्रीच्या खास शुभेच्छा…

मैत्री दिवस मराठी कविता (Marathi Friendship Day Poem)

मैत्रीत शिकावं, शिकवावं
एकमेकांना समजून घ्यावं
खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही
मोकळेपणाने सांगावं.
खर तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादांच
एक मोकळ अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,
जिव्हाळ्याच 💕, विश्वासाचं
एक संजीवन नात असावं.
मैत्री दिनाच्या तुला
खूप खूप शुभेच्छा..

मैत्री म्हणजे काय कविता (meaning of friendship portray in marathi)

पानाच्या हालचाली साठी,
मन जुळण्यासाठी, नातं हवं असतं ….
एक सुंदर नात्यासाठी,
विश्वास हवा असतो ..
त्या विश्वासाची पहिली. पायरी म्हणजे?
मैत्री
मैत्रीचं नातं कसं, जगावेगळं असतं …
रक्ताचं नसलं तरीही. मोलाचं असतं ….
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

Related70 Quotes For Friends Meeting After Long Time

मैत्री दिवस मराठी कविता (happy friendship day kavita in marathi)

happy friendship day kavita in marathi

मैत्री संपत्ती पाहून होत नाही
तर मैत्री स्वभाव पाहून होते
मैत्री इतकी एकरूप असते
दोन्ही मित्रांना स्वप्न
देखील सारखीच पडतात
आज आहे फ्रेंडशिप डे
सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

– मैत्री शायरी मराठी sms

मित्र जवळ असतो तोपर्यंत
त्याची आणि आपली
मैत्री काय हे समजतच नाही
परंतु काही कारणाने मित्र
दूर गेल्यावर मात्र त्याच्याशिवाय
चैन पडत नाही आणि हीच
असते खरी मैत्री..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 💓💓

मित्रच असतो आपला सखा
मित्रच आपला पाठीराखा
मित्र आपला सारथी
मित्र आपल्यासाठी सर्व काही
– Happy friendship day 2023 Status In Marathi

आपली सावली आपल्याला
कधी सोडत नाही
तसा मित्र देखील आपल्या
शिवाय राहू शकत नाही
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

या जगात रक्तापेक्षा
जवळचं नातं कोणतेअसेल
तर ते असते मैत्रीचे
ज्या नात्यात आपण
कोणतीही गोष्ट एकमेकांना
सांगू शकतो आपल्या आनंदाचा
मित्रच साक्षीदार असतो
आपल्या दुःखाचा भागीदार देखील
आपला मित्रच असतो
आज आहे फ्रेंडशिप डे
माझ्या सर्व मित्रांना
मैत्री दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने एक दिवस
देणाऱ्याचे हातही घ्यावे
अशीच असते मैत्री
ज्यातकोणतेच बंधन असतात
– Happy friendship day Quotes In Marathi

या जगातील स्थायू द्रव वायू
एवढेच काय कोणत्याही गोष्टीचे
आपण वजन करू शकतो
तिला मोजू शकतो परंतु
कोणत्याही तराजूत मोजता
येत नाही अशी एकमेव असते
ती म्हणजे मैत्री मैत्री
दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Friendship Day Quotes In Marathi For Best Friend

मैत्री असावी मनापासून
मैत्री असावी अंतकरणापासून
मैत्री अशीअसावी की
मी राहू शकत नाही तुझ्या वाचून
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

या जगातील सर्वात सुंदर जर
काय असेल तर ती आहे मैत्री
आपल्या संकटकाळात
साथ देते ती मैत्री
आपल्या आनंदात
सामील होते ते मैत्री
Happy friendship day!

शब्दांच्या पलीकडचे
असे एक नाते असते
भावनांचा ज्याला पदर असावा
जीवनात एक तरी
जवळचा मित्र असावा
आणि तो आहेस तू
तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाही
हे विश्व आहे तोपर्यंत मैत्रीचे
नाते कधी मिटणार नाही
अशी असते अनमोल मैत्री
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

– friendship day quotes for best friend forever in marathi

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (happy friendship day quotes in marathi for best friend)

happy friendship day quotes in marathi for best friend

मैत्री केली तर……
जात पाहू नका…..
आणि मदत केली तर…..
ती बोलून दाखवू नका ….
कारण कोणत्याही बाटलीचा सील
आणि दोस्तांचा दिल
एकदा तोडला की
विषय संपला.

मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपते पण
सवय कधीच सुटत नाहीत.

मित्र” नावाची ही दैवी देणगी
जीवापाड जपून ठेवा,
कारण..जीवनांतील
अर्धा गोडवा हा
मित्रांमुळेच असतो.

कोणीतरी विचारले
मित्रांमध्ये एवढे काय विशेष
नातेवाईकां पेक्षा त्यांना सांगितले,
मित्र हे फक्त मित्र असतात
मित्र सख्खे,चुलत,
मावस, सावत्र
असं काही नसते.
ते “थेट” मित्रच असतात.

मैत्रीचे धागे हे
कोळ्याच्या जाळ्या पेक्षाही
बारीक असतात.
पण लोखंडाच्या तारेहुनही
मजबूत असतात.

– Friendship Day wishes for best friend

मैत्रीचे धागे तुटले तर
श्वासानेही तुटतील,
नाहीतर वज्राघातानेही
तुटणारच नाहीत.

प्रत्येक दुखण्यावर
दवाखान्यात उपचार
होतातच असे नाही
काही दुखणी
कुटुंब आणि मित्र मंडळी
यांच्या बरोबर हसण्या आणि
खिदळण्यानेही बरी होतात.

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी
अंधारात “सावली
म्हातारपणात “शरीर
आणि..आयुष्याच्या
शेवटच्या काळात “पैसा”
कधीच साथ देत नाहीत ,
साथ देतात ती
फक्त आपण जोडलेले मित्र

– Friendship quotes in marathi attitude

सारांश

आशा करतो की, तुम्हाला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Friendship Day Quotes In Marathi For Best Friend) नक्कीच आवडले असतील. चला तर मग, यातील तुम्हाला आवडलेले संदेश तुमच्या मित्राला मैत्रिणीला पाठवून त्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या.

Leave a Comment