नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (happy new year 2023 marathi wishes)

By | December 31, 2022

Happy New Year 2023 wishes in marathi – नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 1 जानेवारी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील वर्षापेक्षा हे वर्ष अधिक चांगले जाईल, ही आशा घेऊन सर्वजण एकत्र येतात आणि नूतन वर्षाचा पहिला दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात.

या लेखातून मी तुमच्यासाठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Happy New Year 2023 wishes in marathi) निवडले आहेत. हे संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (happy new year 2023 marathi wishes)

Happy New Year 2023 wishes in marathi

येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

याच तुमच्यासाठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नूतन वर्ष स्टेटस मराठी (Happy new year status marathi)

तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करून नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात पाठव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…

आपल्याला नवीन वर्ष सुखाचे जावो 🎉🎉

New Year Wishes In Marathi 2023

उधाण येवो सत्कार्याला,

फूटो यशाची पालवी,

पूर्ण होवो तुमच्या इच्छा..

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023..!

Happy New Year 2023 Quotes In Marathi

नववर्ष म्हणजे म्हणजे कोरी वही आणि पेन म्हणजे तुमचा हात आहे..

आता तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Navin varshachya hardik shubhechha 2023

तुमच्या मनातील सर्व स्वप्नं, इच्छा-आकांक्षा या नववर्षात पूर्ण होईल, हीच मनापासून शुभेच्छा.. Happy New Year 2023..!

Navin Varshachya Hardik Shubhechha In Marathi

जगातील प्रत्येक आनंद तुला मिळो,

जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.

तुझ्या चांगले प्रेम, पैसा आणि आरोग्य लाभो.

या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

इंग्रजी नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (english new year wishes in marathi 2023)

मागील वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.

नवे वर्ष, नवीन संकल्प..

नववर्षाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा🎉🎉

New Year Status Banner In Marathi 2023

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!

येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Happy New Year 2023🎉🎉

आपल्या मैत्रीची साथ, यापुढेही अशीच कायम ठेवू… नव्या वर्षात, नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध ठेवू…

या नवीन वर्षासाठी आपल्याला मनापासून शुभेच्छा🎉🎉!

New year motivational messages marathi

गेलं ते वर्ष, गेला तो काल,

नवीन आशा अपेक्षा घेवून आले हे नवीन साल.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 (happy new year wishes in marathi text)

happy new year 2023 marathi wishes

नवे वर्ष, या नव्या वर्षी संस्कृती आपली जपूया😎

थोरांच्या चरणी पुन्हा मस्तक आपले झुकवूया 😇

Happy New Year 2023🎈🎈

New Year Instagram Caption In Marathi

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा😎

दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया,

हृदयाचा एक छोटासा कप्पा..❤️

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

New Year Shayari In Marathi

या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव ❤️

प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र 👍

माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर🎉🎉

नवीन वर्ष शुभेच्छा फोटो (New year images marathi)

गेलेल्या दिवसासोबत विसरूया सारे हेवेदावे,

नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात…!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023🎉🎉

सर्व जग आता झालं आहे Advanced,

या Advance जगातील, Advance टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या,

Advance लोकांकडून तुम्हाला,

नववर्षाच्या Advance मध्ये हार्दिक शुभेच्छा🎉🎉

New year wishes sms in marathi

पूर्ण होवोत तुमचे सगळे Aim,

सदैव वाढत राहो तुमचं Fame,

मिळत राहो प्रेम आणि मैत्री Lot of Fun,

🎇Wish you happy new year ❤️❤️.

हॅप्पी न्यू वर्ष मराठी स्टेट्स 2023 मराठी

Day by Day तुझा आनंद होवो Double,

तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे Trouble,

देव तुला नेहमी ठेवो Smart आणि Fit,

हे नववर्ष तुला जावो Super Duper Hit..

🎉🎉Happy New Year 2023..!🎉🎉

नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ! 🎉🎉

हे नूतन वर्ष तुम्हाला आणि परिवाराला मंगलमयी, आरोग्यदायी आणि समृद्धीचे जावो, ही प्रार्थना !

New year welcome 2023

तुम्हाला नवीन वर्ष सुख, शांती आणि समृद्धीचे जावो.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 !!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

आपण एकमेकांपासून लांब असलो, तरी मनातून जवळ आहोत,

म्हणूनच न सांगताही एकमेकांचं दुःख समजून घेतो..

नव्या वर्षातही असंच राहूया..

नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..! 🎉🎉

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Happy New Year 2023 wishes in marathi)

happy new year wishes in marathi text

सुख दुःख सहन करत, मात दिली त्या गत वर्षाला,

मनामनातील भावनांनी स्वागत करू या नववर्षाला..

नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💖💖

Happy new year message in Marathi 2023

मी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या 2023 या वर्षात सुखी ठेव😁😁

देव म्हणाला – ठीक आहे पण फक्त 4 दिवस..

ते 4 दिवस तू सांग😜

मी म्हटलं..1. Summer Day

2. Winter Day

3. Rainy Day

4. Spring Day

देव Confused झाले आणि म्हणाले – नाही फक्त 3 दिवस..😂😂

मी म्हटलं ठीक आहे..

1) Yesterday

2) Today

3) Tomorrow

देव पुन्हा Confused होऊन म्हणाले, फक्त 2 दिवस..

मी म्हटलं ठीक आहे..

1) Current Day

2) Next Day

देव पुन्हा Confused होऊन म्हणाले, नाही फक्त एकच दिवस……

मी म्हटलं..

1) Everyday

देव हसले ☺️ आणि म्हणाले अरे बाबा तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील..

💖💖Happy New Year @2023💖💖

आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे🤫

काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत,

सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं💖💖

🎈🎈 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎈🎈

New year wishes for Boyfriend and girlfriend in Marathi

कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.

पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्कीच करू शकतो.

हॅपी न्यू ईयर 2023🎉🎉

Funny new year SMS in Marathi

हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो,

खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास,

अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ.

Happy New Year 2023 💖 💖

सर्वांना गंभीर सूचना😜😜

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार 31 डिसेंबरच्या रात्री 11:59 च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये😁

कुणी गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल 😂

सूचना समाप्त😜

नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 🎉🎉

आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत…कळत-नकळत 2022 मध्ये,

जर मी तुमचे मन दुखावले असेल किंवा काही त्रास दिला असेल,

तर,

2023 मध्ये पण तयार रहा 😂 कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…

🎈🎈Happy New Year 2023 🎈🎈

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर

उंच उंच ध्येयाची शिखरे, गगनाला घालूया गवसणी,

हाती येतील सुंदर तारे 🎇

नववर्षात मनासारखे घडेल सारे 💘

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

Happy new year wishes to friends in Marathi

पाकळी पाकळी भिजावी, अलवार त्या दवाने ❤️फुलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे !!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

31st December Quotes in Marathi

गतवर्षीच्या… फुलाच्या पाकळ्या वेचून घे..

बिजलेली आसवे झेलून घे…

सुख दुःख झोळीत साठवून घे…

आता उधळ हे सारे आकाशी….

🎈🎈नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

पुढील वाचन :

  1. लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
  2. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
  3. शुभ सकाळ मराठी संदेश
  4. गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *