Category Archives: How To

कोटक 811 खाते कसे उघडायचे ?

By | February 4, 2023

kotak zero balance account open marathi – मित्रांनो, भारतातील प्रत्येक बँक बचत खाते सुरू ठेवण्यासाठी ठराविक रक्कम दर महिन्याच्या अखेरीस जमा करायला लावतात. जर तुमच्याकडून काही ही बचत खात्यात रक्कम शक्य झाले नाही, तर तुम्हाला बँकेचा दंड भरावा लागतो. जर तुम्ही या समस्येवर उपाय शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण या लेखातून… Read More »

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा ?

By | January 26, 2023

How to apply for passport marathi – पासपोर्ट ज्याला पारपत्र देखील म्हणतात, याचा वापर विदेशात जाताना ओळखपत्र म्हणून केला जातो. आपल्या देशातून इतर देशात पर्यटन, शिक्षण, व्यापार किंवा इतर कारणासाठी जायचे असल्यास सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक असते. या लेखातून आपण पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा (How to apply for passport marathi) याविषयीची सविस्तर माहिती… Read More »

सातबाराचा उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा काढावा ?

By | January 26, 2023

how to get satbara utara online marathi – जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा म्हणून शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे सातबारा उतारा दिला जातो. गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या स्वरूपात दिली जाते. गाव नमुना 7 हे अधिकारपत्रक तर गाव नमुना 12 हे पीक-पाहणी पत्रक आहे.… Read More »

सिम कार्ड पोर्ट कसे करावे ?

By | January 26, 2023

How to port sim card marathi – मित्रांनो, तुम्ही वापरत असलेल्या सिम कार्ड कंपनीचे टॅरिफ पॅकेज महाग असल्याने तुम्ही त्रस्त असाल. तसेच नेटवर्क प्रॉब्लेम किंवा इतर कारणांनी तुम्ही टेलिकॉम ऑपरेटर बदलण्याचा विचार करत असाल. सिम ऑपरेटर बदलण्यासाठी तुमचा फोन नंबर बदलणे आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटत असल्यास ते चुकीचे आहे. आता तुम्ही कोणताही सिम ऑपरेटर… Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा ?

By | January 26, 2023

How to activate sbi debit card in marathi – स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविते. यापैकीच एक सेवा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे डेबिट कार्ड. स्टेट बँकेत नवीन खाते उघडल्यावर 8 ते 10 दिवसातच बँकेकडून डेबिट कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर भारतीय टपाल… Read More »

ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नोंदणी कशी करावी ?

By | January 26, 2023

online gst registration process marathi – जीएसटी ही भारतातील करप्रणाली आहे. याची सुरुवात 1 जुलै 2017 रोजी झाली. या करप्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे दर ठरवण्यात आले आहे. जीएसटीचा फुल्ल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असा होतो. भारतात वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा व्यवसायांना जीएसटी नोंदणी करावी… Read More »

कारखान्याचा परवाना कसा काढायचा ?

By | January 26, 2023

How to get factory license in maharashtra – भारतात औद्योगिक क्रांती होऊन नवनवीन उद्योग आणि उद्योजक निर्माण होत आहेत. जर तुम्हाला देखील कोणता उद्योग चालू करायचा असेल ? तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि परवाने याविषयी सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सरकारने काही तरतुदी केल्या आहेत, या तरतुदींची पूर्तता करून तुम्ही तुमच्या कंपनीची… Read More »

हवामान अंदाज कसा शोधायचा (how to find weather forecast explain in marathi)

By | January 26, 2023

How to find weather forecast in marathi – पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण म्हणजे वातावरण होय. एखाद्या जागेचं किंवा प्रदेशाचं वातावरण दर्शविण्यासाठी हवामान हा शब्द वापरला जातो. हवामान अंदाज बांधता यावा, यासाठी कृषी विद्यापीठांच्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तसेच भारतीय हवामान विभाग संस्था देखील आहे. या लेखातून… Read More »

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?

By | January 26, 2023

gram panchayat rti form in marathi – छोट्या खेड्यांमध्ये कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीचे कामकाज सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्याद्वारे चालवले जाते. गावातील नवीन योजना, सुविधा आणि इतर उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत जबाबदार असते. त्यामुळे तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीला अर्ज करून मिळवू शकता. यासाठी या लेखातून आपण ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज… Read More »

माहितीचा अधिकार कसा वापरावा ?

By | January 26, 2023

right to information act marathi – भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा मानला जातो. या कायद्याच्या अंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी कामे सुरळीत पार पडत असतात. पण बहुतांश वेळा पदाचा गैरवापर करणारे भ्रष्टाचारी अधिकारी आपण पाहतो. शासनयंत्रणेच्या व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहार रोखणे, शासकीय कार्यपद्धतीबद्दल… Read More »