Category Archives: Important days

बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi)

By | February 4, 2023

Buddha purnima information in marathi – जगातील सर्वात प्रभावशाली असलेला धर्म संस्थापक गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जगभरात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात येते. हा दिवस बौद्ध धर्मीयांचा महत्वाचा दिवस असून सर्व धर्माचे लोक हा सण आनंदाने साजरा करतात. या लेखात आपण बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात… Read More »

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती (republic day information in marathi)

By | January 26, 2023

Republic Day Information In Marathi – प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की भारत देशावर अनेक साम्राज्याची सत्ता होती. यातीलच एक म्हणजे ब्रिटीश सरकार होय. या ब्रिटिश सरकारने भारताला 150 वर्ष गुलामीत ठेवले. भारतातील थोर क्रांतिकारकांनी अनेक बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस भारत देश… Read More »

मकरसंक्रांत माहिती मराठी – पंचांग, पूजेचा विधी व रंगाचे महत्व

By | January 26, 2023

makar sankranti 2023 in marathi – मकर संक्रांत दरवर्षी जानेवारी महिन्यातील 14 तारखेला येत असतो, पण या वर्षी 15 जानेवारी 2023 या दिवशी मकर संक्रांत आली आहे. या सणाच्या निमित्ताने सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पुर्ण होऊन जीवनातील दुःख नाहीसे होते, अशी मान्यता आहे. या लेखातून आपण मकर संक्रांती… Read More »

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi

By | December 4, 2022

Christmas information in marathi – ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण आहे. संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात नाताळ साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी रात्री 12 वाजता प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी 24 डिसेंबच्या रात्रीच ख्रिस्ती समुदाय नाताळ साजरा करतात. ख्रिसमस ट्री – प्रत्येक ख्रिस्ती आपल्या प्रभु येशू… Read More »

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस माहिती

By | December 3, 2022

national pollution control day 2022 in marathi – प्रदूषण ही बाब पृथ्वी आणि त्यावर असणारे सर्व सजीवांसाठी धोकादायक आहे. प्रदूषणातून निसर्गात अडचणी निर्माण होतात. यामुळे सर्व जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावर प्रतिकूल परिणाम होतो. प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोकांच्या मनात प्रदूषणाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. ही जनजागृती घडवण्यासाठी बऱ्याच पर्यावरण संघटना कार्यरत आहेत. या… Read More »

गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (guru purnima in marathi 2022)

By | December 3, 2022

guru purnima in marathi 2022 – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले गुरू करीत असतात. त्यामुळे गुरूंना उच्च स्थानी मानले जाते. गुरू म्हणजे फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणारा मास्तर नाही, तर गुरु म्हणजे आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! यामध्ये एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला गुरु असणे, आवश्यक… Read More »

महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी – mahaparinirvan din in marathi

By | December 3, 2022

Mahaparinirvan din in marathi – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झाले होते, त्यानंतर 7 डिसेंबर 1956 म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्यांचे मुंबई येथील चैत्यभुमीवर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार केले गेले. तेव्हापासून भीमरावांचे अनुयायी दरवर्षी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. ही चैत्यभूमी मुंबई शहरातील दादर या ठिकाणी आहे. या लेखात… Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती (International yoga day 2022)

By | December 3, 2022

International yoga day 2022 – योग हे एक प्राचीन शास्त्र असून ही एक भारतीय परंपरेची समृद्ध देणगी आहे. योगामुळे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि आत्मिक शांती प्राप्त होते. आपल्या प्रत्येकाला एक व्यक्तिमत्त्व असते, हे व्यक्तिमत्त्व केवळ शारीरिक गुणांवर ठरत नाही. तर त्यासोबत व्यक्तीचे मानसिक, बौद्धिक, भावनिक गुण महत्वाचे ठरत असतात. नियमित योगा केल्याने वरील सर्व… Read More »

जागतिक वडील दिवस माहिती मराठी (international father’s day 2022 in marathi)

By | December 3, 2022

international father’s day 2022 in marathi – जागतिक वडील दिवस दरवर्षी 19 जून रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. याची सुरुवात अमेरिकेत वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात झाली होती. सोनोरा डॉडने आपल्या वडीलांच्या आठवणींत फादर्स डेची सुरुवात केली होती. अशा प्रकारे जगात प्रथमतः 19 जून 1909 रोजी पितृदिवस (वडील दिवस) साजरा करण्यात आला. या लेखातून आपण जागतिक वडील… Read More »

जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी (world environment day 2022)

By | December 3, 2022

World environment day 2022 – पर्यावरणात मानवाचे एक महत्वाचे स्थान आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जबाबदारी ही आपल्यावरच आहे. पर्यावरणाची माहिती आणि महत्व या लेखात आपण पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे महत्वाचे घटक, नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व, समस्या आणि उपाय याविषयी माहिती जाणून घेतली आहे. मानव हा पर्यावरणातील… Read More »