Category Archives: Important days

जागतिक वडील दिवस माहिती मराठी (international father’s day 2022 in marathi)

By | December 3, 2022

international father’s day 2022 in marathi – जागतिक वडील दिवस दरवर्षी 19 जून रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. याची सुरुवात अमेरिकेत वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात झाली होती. सोनोरा डॉडने आपल्या वडीलांच्या आठवणींत फादर्स डेची सुरुवात केली होती. अशा प्रकारे जगात प्रथमतः 19 जून 1909 रोजी पितृदिवस (वडील दिवस) साजरा करण्यात आला. या लेखातून आपण जागतिक वडील… Read More »

जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी (world environment day 2022)

By | December 3, 2022

World environment day 2022 – पर्यावरणात मानवाचे एक महत्वाचे स्थान आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जबाबदारी ही आपल्यावरच आहे. पर्यावरणाची माहिती आणि महत्व या लेखात आपण पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे महत्वाचे घटक, नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व, समस्या आणि उपाय याविषयी माहिती जाणून घेतली आहे. मानव हा पर्यावरणातील… Read More »

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी दिवस माहिती

By | December 3, 2022

Vidyarthi divas in maharashtra mahiti – आठ वर्षाचा अभ्यासक्रम फक्त 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करणारे विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. आंबेडकरांनी अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान मिळविले. तरीदेखील ते स्वतःला आजन्म विद्यार्थी मानत आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले. भीमराव आंबेडकर हे भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती म्हणून ओळखले जाते. यांचा अभ्यास… Read More »

जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी – World Health Day 2022

By | December 3, 2022

World Health Day 2022 in marathi – जागतिक आरोग्य दिवसाची तारीख, इतिहास आणि महत्त्व याविषयीं मराठी माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. आरोग्यामध्ये केवळ शारीरिक कल्याणच नाही तर मानसिक आणि सामाजिक कल्याण देखील समाविष्ट असते. जर एखाद्या व्यक्तीकडे या तिन्ही गोष्टी असतील तर तो निरोगी असल्याचे म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, आरोग्य हे… Read More »

जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी – World tourism day information in marathi

By | December 3, 2022

World tourism day information in marathi – जागतिक पर्यटन दिवस दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी जगभरात साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यटन संस्था UNWTO याच दिवशी इसवी सन 1970 रोजी स्थापना झाली होती. म्हणून याच दिवशी इसवी सन 1980 पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन… Read More »

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती – shivrajyabhishek information in marathi

By | December 3, 2022

shivrajyabhishek information in marathi – छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. इतिहासाची पाने उलगडत असताना शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एक बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे राजे म्हणून शिवाजी महाराजांचे पहिले स्थान पाहायला मिळते. शिवाजी महाराज राज्याभिषेक एक ऐतिहासिक घटना होय संपूर्ण भारतात परकीय शत्रूंचा… Read More »

भारतीय स्वातंत्र्यदिन माहिती मराठी (independence day information in marathi)

By | December 3, 2022

India independence day in marathi – जगातील प्राचीन संस्कृतीने नटलेला भारत आशिया खंडातील महत्वाचा देश आहे. या देशात अनेक साम्राज्य उदयास आले व लयास गेली. यामध्ये इसवी सन 1757 ते इसवी सन 1947 या कालखंडात इंग्रजांचे वर्चस्व भारतावर राहिले. अनेक आंदोलने, लढाई आणि बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारत… Read More »

जागतिक वसुंधरा दिन मराठी माहिती

By | December 3, 2022

Earth day information in marathi – वसुंधरा, पृथ्वी, भूमी, माता अश्या विविध नावाने ओळखला जाणारा व सजीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी. या ग्रहाने लाखो वर्षापासून सजीवांना आपल्या कुशीत ठेवले. विविध जीवांच्या गरजा पर्यावरणाच्या माध्यमातून पुरविण्याचे काम पृथ्वी करते. यामुळेच तर तिला आई किंवा माता म्हणून ओळखले जाते. आई जशी तिच्या लेकरांना सांभाळते तसेच, धरती… Read More »

जागतिक रेडियोग्राफी दिवस 2022 माहिती

By | December 3, 2022

world radiology day 2022 marathi – रेडियोग्राफी ज्याला आपण साधारणपणे क्ष-किरणांनी चित्र घेण्याची पद्धत किंवा एक्स-रे म्हणून ओळखतो. एक्स-रेच्या मदतीने जगात वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली. गुंतागुंतीच्या आजाराचे निदान करण्यासाठी एक्स-रे खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतो. सीटी स्कॅन करून आपल्या शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा क्ष-किरणच्या सहाय्याने मिळवले जाते. क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत.… Read More »

ब्रह्म मुहूर्त मराठी माहिती (brahma muhurta information in marathi)

By | December 3, 2022

Brahma muhurta information in marathi – ब्रह्ममुहूर्त असताना झोपेतून जागे व्हावे, असे आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल. पण हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय असतं, याबद्दल माहिती आपल्यातील थोड्याच लोकांना आहे. वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति। ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥ वरील ओळीचा अर्थ असा आहे की, ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून जागे होणाऱ्या व्यक्तीला सुंदरता… Read More »