स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

Independence Day 2023 Wishes In Marathi – 15 ऑगस्ट 2023 आज आपल्या भारताचा सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्या सर्वांस स्वातंत्र्याचा आजचा दिवस दाखविला. त्याने भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त करून दिला, त्याच्या या पराक्रमाची आणि त्यागाची आठवण म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देऊन, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असतो. हा दिवस खास असल्याने शुभेच्छा देखील खास असाव्या, यासाठी आज मी तुमच्यासाठी निवडक स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Independence Day 2023 Wishes In Marathi) घेऊन आलो आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Independence Day 2023 Wishes In Marathi)

Independence Day 2023 Wishes In Marathi

रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा…

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा…

Independence Day Greetings In Marathi 2023

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..

गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

Independence Day Quotes In Marathi 2023

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा…

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

Swatantra Din Shubhechha Marathi 2023

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा 2023 (Independence Day Shayari In Marathi)

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया…

– Independence Day 2023 Wishes In Marathi

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

Related – स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठीमध्ये

15 ऑगस्ट शुभेच्छा संदेश मराठी (77th Independence Day Wishes in Marathi)

Independence Day 2023 Wishes In Marathi Images Download

चला, स्वातंत्र्याच्या या उत्सवात अखंड
भारताचा नारा बुलंद करूया.
माझ्या देशाला आणि विविधतेत
एकता असलेल्या देशवासियांना
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

ना धर्माच्या नावावर जगा,
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकीचा धर्म आहे
या देशाचा,
फक्त देशासाठी जगा..!
स्वातंत्र्यता दिवसाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

– Independence Day 2023 Wishes In Marathi

मातृभूमीला नमन करतो.
स्वतंत्र देशाच्या मुक्त नागरिकांना
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy Independence Day Wishes Marathi 2023

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा..!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Independence Day 2023 Wishes In Marathi Images Download

स्वातंत्र्यप्रेमींनी आपल्याला
एक गोष्ट शिकवली,
कुणापुढे झुकू नका,
संघर्ष पाहून थांबू नका.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

भारत माता, तुझी गाथा सर्वोच्च,
सर्वोच्च तुझा अभिमान,
आम्ही सर्वजण तुझ्यापुढे नतमस्तक
तुला आमचा नमस्कार!🙏
15 ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

Happy Independence Day Quotes In Marathi 2023

देशभक्ती म्हणजे केवळ झेंडा
फडकवणे नव्हे तर
आपला देश मजबूत आणि
सशक्त बनविण्यात मदत करणे.
तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

मातृभूमीसाठी काही करण्याची संधी
मिळाली तर नक्कीच पुढे जा,
हा एक सन्मान आहे
जो पुसला कश्याने आणि कधीच जाऊ शकत नाही.
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

Independence Day India Quotes Marathi

तीन रंगांनी रंगलेला, आपला अभिमान
आणि आपली ओळख,
आपला तिरंगा जगात
सर्वात उंच फडकावा.
स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा…

शांतता आणि प्रगतीचे प्रतीक,
देश आपला आहे.
त्याला वंदन प्राणापेक्षाही
प्रिय तो आपला आहे.
सर्व मित्र-परिवाराला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा…

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश मराठी (Independence Day Wishes In Marathi)

Independence Day Wishes In Marathi

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन हिरवा,
रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

भारतीय स्वातंत्र्यसाठी आपल्या
प्राणांची आहुती देणाऱ्या
हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

देशभक्ती ही वर्षातून एकदा किंवा
दोनदा जागृत करण्याची गोष्ट नाही.
ही एक भावना आहे,
जी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहते.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Independence Day Kavita In Marathi 2023

वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे, त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान
माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान..

– Independence Day 2023 Wishes In Marathi

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Independence Day Charoli In Marathi 2023

आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने मिळालेलं स्वातंत्र तसंच देशाची सुरक्षा,सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आपली एकजूट अशीच कायम ठेऊया !स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

15 August Sher Shayari Marathi

भारतीय राज्यघटना जगात आहे महान
तिच्या रक्षणाचे सदा राहू दे भान
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

Independence day quotes in marathi 2023

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारतभूमीच्या पराक्रमाला
महाराष्ट्राचा मुजरा..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा देणाऱ्या चारोळ्या (Happy Independence Day 2023 Marathi Wishes)

Happy Independence Day 2023 Marathi Wishes

ना जातीसाठी लढले,
ना धर्मासाठी लढले,
शूर भारतीय वीर,
फक्त देशासाठी लढले,
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

Swatantra Dinachya Hardik Shubhechha Marathi 2023

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा…

माय- भगिनी स्वतंत्र होवो
प्रत्येक व्यक्ती सुखात राहो
भ्रष्टाचार, हल्ले, बलात्कार
सारा कलंक पुसूनी जावो
देश माझा नव्हे, आपुला होवो

Happy Independence Day 2023 Wishes In Marathi

निशान फडकत राही,

निशाण झळकत राही, देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत नि‍नादत राही,

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy Independenceday In Marathi Sms 2023

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो, जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असो, मरण आलं तरी दुःख नाही, फक्त मरताना माती या मातृभूमीची असो. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे, पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं, हे आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

Independence Day 2023 Wishes In Marathi

देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना माझा कोटी कोटी प्रणाम…

दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Independence Day 2023 Status Marathi

अखंड राहो विविधतेतील एकता, अविरत उंच फडकावा विश्व तिरंगा. स्वातंत्र्य दिन निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…

Related – 30+ स्वातंत्र्य दिन चारोळ्या शायरी मराठीमध्ये

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश मराठी 2022

15 August Independence Day Quotes Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी (15 August Wishes In Marathi)

आम्ही या भारत देशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा…

आज सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

Independence Day Poem In Marathi

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली… भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र… वंदे मातरम्….

देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे… ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

15 August Independence Day Quotes Marathi

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्….

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा, प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा, जीवाची आहुती देऊन, या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही, सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

15 August Independence Day Status Marathi

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो, आमचा भारत देश देता सदा सर्वदा, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा, भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे. भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

– Independence Day 2023 Wishes In Marathi

सारांश

मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी (Independence Day 2023 Wishes In Marathi) नक्कीच आवडेल असेल. चला तर मग आपापल्या आवडीचे शुभेच्छा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊया.

माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुम्हाला आवडतील असे काही लेख

  1. भगत सिंह राजगुरु सुखदेव भाषण
  2. 15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी
  3. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध
  4. 15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांचे भाषण मराठी
  5. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  6. भारतीय स्वातंत्र्यदिन माहिती मराठी
  7. संविधानाची उद्देशिका म्हणजे काय?

Leave a Comment