भारतातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रकार माहिती मराठी (indian minister types in marathi)

indian minister types in marathi – भारतीय राज्यघटनेनुसार देशाचा आणि राज्याचा कारभार सुरळीत व्हावा, या हेतूने मंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ असावे याची तरतूद करण्यात आली आहे. या लेखात आपण भारतातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रकार माहिती मराठी (indian minister types in marathi) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्र दिन माहिती मराठी (maharashtra din information in marathi)

भारतातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रकार माहिती मराठी (indian minister types in marathi)

indian minister types in marathi
विषय भारतातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रकार (indian minister types in marathi)
प्रकारराज्यघटनेतील तरतूद
कार्य शासनाची धोरणे ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
मंत्र्यांचे मुख्य प्रकार तीन (कॅबिनेट, राज्यमंत्री, उपमंत्री)

भारतीय मंत्री मंडळात प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे कॅबिनेट मंत्री, दुसरा प्रकार म्हणजे राज्यमंत्री, तिसरा प्रकार म्हणजे उपमंत्री होय.

हा लेख जरूर वाचासंविधानाची उद्देशिका म्हणजे काय (constitution of india in marathi)

1. कॅबिनेट मंत्री (cabinet ministers of india 2022) – या प्रकारातील मंत्री प्रथम दर्जाचे मंत्री असतात. या मंत्र्यांची संख्या 15 ते 20 असते. अर्थ, परराष्ट्र संबंध, संरक्षण, गृह, दळणवळण, रेल्वे, कृषी अशी महत्वाची खाते कॅबिनेट मंत्र्यांकडे असतात. मंत्री मंडळाची बैठक म्हणजेच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होय.

कॅबिनेट मंत्र्यांचे नाव (cabinet ministers of india 2022)खाते (department of minster)
अमित शहा गृह आणि सरकार
निर्मला सीतारामन अर्थ आणि कंपनी व्यवहार
राजनाथ सिंह संरक्षण
नरेंद्रसिंह कृषी, शेतकरी कल्याण
नितीन गडकरीरस्ते वाहतूक आणि महामार्ग
डॉ. एस. जयशंकरपरराष्ट्र व्यवहार
अर्जुन मुंडाआदिवासी विकास
स्मृती इराणीमहिला व बाल कल्याण
नारायण राणेसूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
प्रल्हाद जोशीसंसदीय कामकाज, खाणी
सर्वानंद सोनोवाल बंदरे, जहाजबांधणी व आयुष
ज्योतिरादित्य शिंदे नागरी हवाई वाहतूक
धर्मेंद्र प्रधानशिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता विकास
रामचंद्र प्रसाद सिंगपोलाद
पियूष गोयलवाणिज्य व उद्योग, ग्राहक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग
मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्यांक कल्याण
भूपेंद्र यादवपर्यावरण, वने, कामगार व रोजगार
डॉ. वीरेंद्रकुमारसामाजिक न्याय व सक्षमीकरण
पशुपतीकुमार पारस अन्नप्रक्रिया उद्योग
गिरिराज सिंह ग्रामीण विकास, पंचायत राज
गरेंद्रसिंह शेखावतजलशक्ती
राजकुमार सिंहऊर्जा, नव व अपारंपारिक ऊर्जा
किरेन रिजिजूकायदा व न्याय
मनसुख मंडावियाआरोग्य, कुटुंबकल्याण, रसायने व खते
डॉ. महेंद्रनाथ पांडेअवजड उद्योग
पुरुषोत्तम रूपालामत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन
जी. किशन रेड्डीसांस्कृतिक, पर्यटन, ईशान्य भारत विकास
अनुराग ठाकूर माहिती-नभोवाणी, युवक कल्याण-क्रीडा
अश्विनी वैष्णव रेल्वे, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान
हरदीपसिंग पुरीपेट्रोलियम व नैसर्गिक वायू, गृहनिर्माण, शहरी विकास
कॅबिनेट मंत्री यादी 2022 (cabinet ministers of india 2022)

2. राज्यमंत्री (ministers of state 2022) – हे मंत्री दुसऱ्या दर्जाचे मंत्री असतात. कॅबिनेट मंत्र्यांइतकेच वेतन आणि भत्ते यांना मिळतात. पंतप्रधानाच्या आमंत्रण नसेल तर, यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहता येत नाही. हे मंत्री कॅबिनेट मंत्र्यांस मदतनीस म्हणून काम करतात. उदा. गृहराज्य मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार-2) (list of ministers of state 2022)

  • राव इंद्रजित सिंह – सांखिकी, कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन, कार्पोरेट व्यवहार
  • डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, ग्राहक आणि निवृत्तीवेतन, अणू उर्जा, अवकाश संशोधन
राज्यमंत्री (name of ministers of state 2022)खाते (department of minster)
श्रीपाद नाईकबंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग, पर्यटन
अर्जून राम मेघवाल संसदीय कामकाज, सांस्कृतिक
अश्विनीकुमार चौबेग्राहक कल्याण, अन्न, सार्वजनिक वितरण, पर्यावरण, वने, हवामान बदल
व्ही. के. सिंहरस्ते वाहतूक, महामार्ग, नागरी हवाई वाहतूक
फग्गन सिंह कुलस्तेपोलाद, ग्रामीण विकास
प्रल्हाद सिंह पटेलजलशक्ति आणि अन्न प्रक्रिया उद्योग
क्रिशन पालऊर्जा, अवजड उद्योग
रावसाहेब दानवेरेल्वे, कोळसा, खाणी
रामदास आठवलेसामाजिक न्याय व सक्षमीकरण
नित्यानंद राय गृह
पंकज चौधरीअर्थ
अनुप्रिया पटेल वाणिज्य आणि उद्योग
एस. पी. सिंह बघेलकायदा आणि न्याय
शोभा कारण करंदलजेकृषी व शेतकरी कल्याण
भानुप्रताप सिंह वर्मासूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
दर्शना जरदोशवस्त्रोद्योग, रेल्वे
व्ही. मुरलीधरनपरराष्ट्र व्यवहार, संसदीय कामकाज
मीनाक्षी लेखीपरराष्ट्र व्यवहार, संस्कृती
सोम प्रकाशवाणिज्य आणि उद्योग
रेणुका सिंह सरुता आदिवासी कल्याण
रामेश्वर तेलीपेट्रोलियम, नैसर्गिक वायू,
कैलास चौधरीकृषी, शेतकरी कल्याण
अन्नपूर्णा देवीशिक्षण
ए. नारायण स्वामीसामाजिक न्याय, सबलीकरण
कौशल किशोरगृहनिर्माण, नगर विकास
अजय भटसंरक्षण, पर्यटन
बी. एल. वर्माईशान्य भारत विकास, सहकार
अजय कुमारगृह
देवुसिंह चौहानदळणवळण
सुभाष सरकारशिक्षण
भगवंत खुबानव व अपारंपारिक ऊर्जा, रसायन-खते
कपिल पाटीलपंचायत राज
प्रतिमा भौमिक सामाजिक न्याय आणि सबलीकरण
डॉ. भागवत कराडअर्थ
डॉ. राजकुमार रंजनसिंहपरराष्ट्र व्यवहार, शिक्षण
बिश्वेश्वर टुडू आदिवासी कल्याण, जलशक्ती
भारती पवारआरोग्य, कुटुंब कल्याण
शंतनु ठाकूरबंदर, जहाजबांधणी, जलमार्ग
डॉ. मुंजापरा महेंद्रभाईमहिला, बालकल्याण, आयुष
जॉन बार्लाअल्पसंख्यांक कल्याण
डॉ. एल. मुरगन मत्स्य उद्योग, पशुसंवर्धन, माहिती नभोवाणी
साध्वी निरंजन ज्योति ग्राहक कल्‍याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण, ग्रामीण विकास
संजीवकुमार बलियानमत्स्य उद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन
राजीव चंद्रशेखर कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
नितीश प्रामाणिकगृह, युवक कल्याण, क्रीडा
भारताचे राज्य मंत्री मराठी (list of ministers of state 2022)

3. उपमंत्री (deputy minister of central government) – हे तिसऱ्या दर्जाचे मंत्री असतात. या मंत्र्यांकडे प्रशासनाचा कोणताही विभाग किंवा खाते पूर्णपणे सोपवलेली नसते. ज्या खात्यात जास्त काम असेल, त्या खात्याच्या मंत्रस मदतनीस म्हणून उपमंत्री कार्य करतात.

कॅबिनेटच्या बैठकीत यांना निमंत्रण असते. संसदीय सचिव (parliament secretary of india) आणि बिनखात्याचे मंत्री (minister without portfolio india) हे देखील मंत्र्याचे दोन प्रकार मानले जातात.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022 (mantrimandal maharashtra in marathi)

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रकार माहिती मराठी (indian minister types in marathi) जाणून घेतले आहे.

यामध्ये आपण भारतील केंद्रीय कॅबिनेट मंत्री यादी (indian cabinet minister list 2022 in marathi), केंद्रीय राज्यमंत्री यादी (central government minister of state) आणि उपमंत्री (deputy minister of central government) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो ?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख प्रधानमंत्री (पंतप्रधान) असतो.

नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान आहेत ?

नरेंद्र मोदी स्वतंत्र भारताचे 15 वे पंतप्रधान आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना कशी असते ?

केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री व राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार यांचा समावेश असतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.

Leave a Comment