आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती माहिती मराठी (international cricket council information in marathi)

international cricket council information in marathi – आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला जाणाऱ्या खेळांपैकी क्रिकेट हा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ आहे. फुटबॉल (football) हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. त्यांनतर क्रिकेट हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध खेळ (world second most famous sport game) आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा देखील क्रिकेट आवडता खेळ असेल.

भारत देशासह जगभरात क्रिकेटचे वेडे (world cricket lovers) पाहायला मिळते. भारत देशात क्रिकेटचा देव (god of indian cricket) सचिन तेंडुलकर यांना म्हणतात. या लेखातून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती माहिती मराठी (international cricket council information in marathi) जाणून घेणार आहोत.

Table of Contents

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती माहिती मराठी (international cricket council information in marathi)

international cricket council information in marathi
विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेट समित
प्रकारआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
कार्यखेळाचे संचालन आणि प्रशासन
स्थापना 15 जून 1909
मुख्यालयदुबई
सदस्य देश 106
international cricket council information in marathi

क्रिकेट हा प्रसिद्ध मैदानी खेळांपैकी एक खेळ (most famous sports game) आहे. यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघ असतात. एक संघ बॅटिंग करतो आणि दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.

बॉलिंग करणाऱ्यास गोलंदाज असे म्हणतात. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे हे गोलंदाजांचे उद्दिष्ट असते. बॅटिंग करणाऱ्यास फलंदाज असे म्हणतात.

क्रिकेटच्या खेळात खेळपट्टीच्या दोन्ही टोकांच्या बाजूस उभ्या केलेल्या तीन लाकडी काठ्या असतात, त्यांना क्रिकेट यष्टी (Stump) असे म्हणतात. गोलंदाजाचे उद्दिष्ट चेंडूने क्रिकेट यष्टी हलवण्याचे किंवा पाडण्याचे असते.

फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती
पद्धतअर्थ
त्रिफळाचीत (stump out in cricket)क्रिकेट यष्टीवर बॉल आदळला की फलंदाज बाद होतो.
पायचीतबॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू क्रिकेट यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखला, की फलंदाज बाद होतो.
झेलबाद (catch out in cricket)फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज बाद होतो.
धावचीत (run out in cricket)फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले, फलंदाज बाद होतो.

बॅटिंग करणार्‍या संघाचे दहा खेळाडू बाद झाल्यावर किंवा ठरवलेली षटके (over) पूर्ण झाल्यावर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. ज्या संघाच्या अतिरिक्त धावा जास्त असेल, तो संघ जिंकला (winner) असे घोषित केले जाते.

क्रिकेटचा इतिहास माहिती मराठी (cricket history in marathi)

history of cricket in marathi – क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. इसवी सन 17 व्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. क्रिकेट हा शब्द भाषा फ्रेंचमधून आला आहे.

इसवी सन 1844 मध्ये क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. तेव्हापासून क्रिकेटचा प्रसार आणि प्रसिद्धी वाढीस लागली. आज 100 हून अधिक क्रिकेट खेळणारे देश आहेत.

क्रिकेट खेळाचे साहित्य (cricket instruments name)
  • क्रिकेट यष्ट्या (cricket stump) – खेळपट्टीच्या लांबीकडच्या दोन्ही टोकांना मधोमध, एकमेकांसमोर व समांतर अशा तीन तीन यष्ट्या ठोकलेल्या असतात. त्यांच्यामध्ये 20:11 मी. अंतर असते. ह्या यष्ट्या लाकडी, उभट आणि गोलाकार असतात. त्यांच्यामधून चेंडू जाऊ नये, अशा रीतीने त्या ठोकल्या जातात.
  • चेंडू (ball) – हा चिवट कातड्याचा व रक्तवर्णी असतो. तो आतून बूच, रबर, लोकर व दोऱ्याने घट्ट बांधलेला असतो.
  • बॅट (bat) – ही विलो नावाच्या हलक्या, चिवट व सरळ तंतुरेषा असलेल्या लाकडापासून बनवितात.
  • संरक्षक साधने (cricket guard) – चेंडूचा मार लागून हाताच्या बोटांना आणि पायांना किंवा शरीरावर इतर ठिकाणी इजा होण्याची शक्यता असते. त्यासाठी संरक्षक साधने वापरतात.
क्रिकेट मध्ये किती खेळाडू असतात (how many players are there in cricket)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती क्रिकेट मध्ये नियम तयार करतात. त्यांच्या नियमांप्रमाणे क्रिकेटमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात.

क्रिकेट क्षेत्ररक्षण नियम (cricket fielding rules)

फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर धावा रोखण्यासाठी किंवा धावांची संख्या मर्यादित करण्यासाठी, तो झेलून फलंदाजाला झेलबाद करण्यासाठी किंवा धावबाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकांनी केलेला उपक्रम म्हणजे क्षेत्ररक्षण होय.

हा लेख जरूर वाचाक्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश माहिती मराठी (icc member country list 2022)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (international cricket council) सदस्यमध्ये 5 खंडातून 106 देश सहभागी आहेत. त्यांची माहिती आपण खालील तक्त्याद्वरे घेऊयात.

आफ्रिका खंडातील आयसीसी सदस्य देश (icc member countries in africa)
बोत्सवानादक्षिण आफ्रिका
नायजेरियालेसोथो
इस्वातीनीरवांडा
मलावीकॅमेरून
टांझानियासेशेल्स
गॅम्बियामाली
सिएरा लिओनयुगांडा
मोझांबिकघाना
सेंट हेलेनाझिंबाब्वे
नामिबियाकेनिया
युगांडा
अमेरिका खंडातील आयसीसी सदस्य देश (icc member countries in america)
मेक्सिकोवेस्ट इंडिज
कॅनडाअर्जेंटिना
पनामासंयुक्त राज्य
केमन बेटेबहामास
चिलीपेरू
बेलीजसुरीनाम
बर्म्युडाकॉस्टा रिका
तुर्क आणि कैकोस बेटेफॉकलंड बेटे
ब्राझील
आशिया खंडातील आयसीसी सदस्य देश (icc member countries in asia)
पाकिस्तानताजिकिस्तान
चीनमालदीव
अफगाणिस्तानथायलंड
कतारमंगोलिया
भारतबहारीन
सौदी अरेबियाUAE
इराणम्यानमार
बांगलादेशसिंगापूर
कुवेतनेपाळ
भूतानश्रीलंका
मलेशियाओमान
पूर्व आशिया-पॅसिफिक आयसीसी सदस्य देश (icc member countries in east-asia)
सामोआवानू
पापुआ न्यू गिनीफिजी
जपानऑस्ट्रेलिया
फिलीपिन्सदक्षिण कोरिया
न्युझीलँडइंडोनेशिया
कुक बेटे
युरोप खंडातील आयसीसी सदस्य देश (icc member countries in Europe)
हंगेरीजर्सी
फ्रान्सझेक प्रजासत्ताक
लक्झेंबर्गऑस्ट्रिया
रोमानियास्लोव्हेनिया
पोर्तुगालस्पेन
बल्गेरियाबेल्जियम
डेन्मार्कजर्मनी
आयर्लंडमाल्टा
आयल ऑफ मॅनजिब्राल्टर
जिब्राल्टरइंग्लंड आणि वेल्स
बल्गेरियाग्रीस
क्रोएशियास्वीडन
एस्टोनियारशिया
स्वित्झर्लंडसायप्रस
स्कॉटलंडनेदरलँड
इस्रायलसर्बिया
इटलीनॉर्वे
फिनलंडग्वेर्नसे

आयसीसी संपर्क माहिती (icc contact information)

वेबसाईट www.icc-cricket.com
ईमेल enquiry@icc-cricket.com
पत्तास्ट्रीट 69, दुबई स्पोर्ट्स सिटी, श मोहम्मद बिन झायेद रोड, दुबई, पीओ बॉक्स 500 070, यूएई
international cricket council information in marathi

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती माहिती मराठी (international cricket council information in marathi) जाणून घेतली आहे.

यामध्ये आपण क्रिकेटचा इतिहास माहिती मराठी (cricket history in marathi), आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश माहिती मराठी (icc member country list 2022) आणि आयसीसी संपर्क माहिती (ICC contact information) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

हा लेख जरूर वाचाकोल्हापूर जिल्हा माहिती मराठी (kolhapur famous for in marathi)

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष इम्रान ख्वाजा हे आहेत.

क्रिकेट खेळण्याचा फायदा काय होतो ?

क्रिकेट खेळल्याने शरीर तंदुरुस्त आणि मजबूत राहते. सहकार्य, संप्रेषण जिंकणे आणि पराभव सामना टाळणे अशी कौशल्य विकसित होतात.
मनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.

पहिली भारतीय महिला क्रिकेट समालोचक कोण आहे ?

पहिली भारतीय महिला क्रिकेट समालोचक शांता रंगास्वामी या आहेत.

भारतात क्रिकेटची सुरुवात केव्हा झाली ?

भारतात क्रिकेटची सुरुवात इसवी सन 1721 झाली.

भारताचा पहिला कसोटी क्रिकेट कर्णधार कोण होता ?

भारताचा पहिला कसोटी क्रिकेट कर्णधार सी. के. नायडू हे होते.

Leave a Comment