कलम 328 माहिती मराठी – IPC 328 in marathi

By | October 1, 2022

IPC 328 in marathi – आपण बऱ्याचदा बातम्याद्वारे ऐकतो की, एखाद्या व्यक्तीने किंवा समूहाने कुण्या एका व्यक्तीस नशादायक पदार्थ किंवा बेशुद्ध होण्याचे पदार्थ खाण्यात किंवा पाण्यात मिसळून खाऊ घातले आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या वस्तू चोरल्या किंवा त्याला काही इजा केली.

अश्या घटना वारंवार आजूबाजूला घडताना दिसतात. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि पुरुष देखील शिकार बनतात.

यावर गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून कलम 328 आहे. या कलमानुसार गुन्हेगाराला शिक्षा होते.

या लेखात कलम 328 मराठी माहिती – IPC 328 in marathi पाहणार आहे.

कलम 328 मराठी माहिती – IPC 328 in marathi

कलम 328 मराठी माहिती - IPC 328 in marathi
कलम 328 मराठी माहिती – IPC 328 in marathi
नावकलम 328
प्रकारभारतीय दंड संहिता 1860
घटनाकारडॉ. बाबासाहेब आंबेडकर
गुन्हाइजा करण्याच्या उद्देशाने मादक किंवा विषारी औषध देणे
कारवाही10 वर्ष कारावास आणि दंड
जामीनअजामीनपात्र
कलम 328 मराठी माहिती

भारतीय दंड संहिता मधील मुळ कलम – हिंदी भाषेत

अपराध करने के आशय से विष इत्यादी द्वारा उपहति कारित करना कलम 328 मूळ लिखित हिंदीत जो कोई इस आशय से किसी व्यक्ती की उपहति कारित की जाए, या कीए जाने को सुकर बनाने के आशय से , या वह संभाव्य जानते हुए की वह तदद्वारा उपहति कारित करेगा, कोई विष या जडीमाकारी, नशा करने वाली या अस्वास्थ्यकर औषधी या अन्य चीज उस व्यक्ती को देगा या उसके द्वारा लिया जाना कारित करेगा, वह दोनो मे से किसी भांति के कारावास से, जिसकी अवधि दस वर्ष तक की हो सकेगी, दंडित किया जाएगा औंर जुर्माने से भी दंडनीय होगा |

कलम 328 मराठी भाषांतर

जो कोणी दुखापत करण्याच्या हेतूने, किंवा ते करणे सुलभ करण्याच्या हेतूने, किंवा त्याद्वारे दुखापत होण्याची शक्यता आहे हे माहित आहे, कोणतेही विष किंवा तणनाशक, मादक किंवा मादक औषध किंवा इतर गोष्ट घेतली, जी देते किंवा घेण्यास कारणीभूत ठरते.

कोणत्याही व्यक्तीद्वारे, दहा वर्षांपर्यंत वाढू शकणार्‍या मुदतीसाठी कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल आणि दंडासही पात्र असेल.

हे देखील वाचाकलम 324 माहिती मराठी (Kalam 324 in Marathi)

कलम 328 सविस्तर मराठी माहिती

1. जो कोणी एखाद्याला दुखापत करण्याच्या हेतूने

2. किंवा त्यात काही अडचण नाही व्हावी या हेतूने

3. कुणाला मादक किंवा विषारी पदार्थ खाऊ घातलातर तो व्यक्ती शिक्षेस पात्र असेल.

4. या कलम अंतर्गत होणारा गुन्हा अजामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे.

5. या कलम अंतर्गत होणारी शिक्षा – 10 वर्ष कारावास किंवा 10 हजार रुपये दंड, अथवा कारावास आणि दंड दोन्हीही होऊ शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

IPC चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

आयपीसी (IPC) चा फुल्ल फॉर्म इंडियन पॅनल कोड आहे, ज्यामधे भारतीय दंड संहिता विधाने आहेत.

कलम 328 कोणकोणत्या गुन्ह्यांचा समावेश आहे ?

भारतीय दंड संहिता नुसार कलम 328 अंतर्गत कुणालाही इजा करण्याच्या उद्देशाने मादक किंवा विषारी औषध देणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये असे पदार्थ घेणारा आणि विकणारा दोघेही गुन्हेगार ठरतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
स्रोत – लोकमत

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण कलम 328 मराठी माहिती – IPC 328 in marathi जाणून घेतली. कलम 328 मराठी माहिती – IPC 328 in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

One thought on “कलम 328 माहिती मराठी – IPC 328 in marathi

  1. Pingback: कलम 324 माहिती मराठी | Kalam 324 in Marathi - Pradnyan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *