मतलबी लायकी स्टेटस मराठी

Best layaki status in marathi – आजचा लेख जरा खास होणार आहे, कारण या लेखातून मी तुमच्यासाठी खास निवडक मतलबी लायकी स्टेटस मराठी देणार आहे. आजकाल लोक विनाकारण एखाद्याची लायकी काढत राहतात. ज्याच्याकडे पैसा तो लायक आणि ज्याच्याकडे नाही तो नालायक.

मी तर म्हणेल विनाकारण आपल्याला तेच लोक सोडुन जातात,ज्यांची आपल्यासोबत राहायची लायकी नसते😎

मतलबी लायकी स्टेटस मराठी (Best layaki status in marathi)

Best layaki status in marathi

लायकी असते तेव्हा नाही

पण नसते तेव्हा जास्त जाणवते 🤫

स्वतःलाही आणि त्याहीपेक्षा

कित्येक पटीने इतरांना😎

टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक (Layki tomne in marathi)

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवायचं 😇

अन् बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवायचं 🥱🥱🤠

मराठी खोचक टोमणे (puneri tomne in marathi)

🔥🔥 जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केले

तर नाराज होऊ नका,

कारण लोक नेहमीच महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..

म्हणजेच काय महागडी गोष्ट स्वीकारण्याची त्यांची लायकी नसते. 🔥🔥

लायकी शायरी मराठी (layki shayari marathi)

एखाद्या अती शहाण्याला उत्तर देण्यापेक्षा

निःशब्द होऊन पुढे गेलं ना की

त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही⌛

मराठी एटीट्यूड स्टेटस (self respect shayari in marathi)

कोणाची काय लायकी आहे ना,

ते मी पण सांगू शकतो,

गप्प बसलोय कारण,

मला फक्त इज्जत द्यायला जमतं,

कोणाची इज्जत काढायला नाही

एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये (Attitude Quotes in Marathi)

प्रेम सुद्धा त्याच्यावरच होत असते

ज्याची प्रेम करायची लायकी नसते

मराठी शायरी, स्टेटस (attitude dialogue marathi)

वाकून बोलायची सवय लाव आता,

म्हणजे फायद्यात राहशील

कारण आमच्या डोळ्यात डोळे घालून

बोलायची तुझी लायकी नाही.

मतलबी लायकी स्टेटस मराठी (marathi attitude dialogue text)

तुम्ही विरोधच करा,

तेच जमेल तुम्हाला कारण

माझी बरोबरी करायची

तुमची लायकी नाहीये

लायकी मराठी शायरी (marathi attitude shayari)

लायकीची गोष्ट नको करू भावा

लोक तुझ्या बंदुकीपेक्षा

माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

मतलबी लायकी स्टेटस मराठी (royal status in marathi)

कोणाची लायकी काढण्याअगोदर

आधी एवढा जरूर विचार करा की,

तुमची तेवढी लायकी आहे का ?

रॉयल लायकी स्टेटस मराठी (royal layaki status in marathi)

royal layaki status in marathi

तुमची लायकी तुमचं भविष्य घडवेल पण

दुसर्‍याची लायकी काढून तुम्ही

स्वत: नालायक होऊ नका.

मराठी स्टेटसआयुष्य (royal status in marathi)

हे बाकी खरं आहे

गरज संपली की

लगेच बोलण्याची पद्धत बदलते.

विश्वासघात मराठी status

Ignore करायचे असेल तर

बिनधास्त करा…!

पण गरज लागल्यावर

पुन्हा जवळ येऊ नका.

गैरसमज मराठी स्टेटस नाती (relation status in marathi)

नात्यांमध्ये गरज असावी

पण गरजेसाठी नाते नसावे…

प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच समजते.

आता फुकट मिळणारा ऑक्सिजन

दवाखान्यात किती महाग मिळतो ?

काम असल की Hii…

काम संपल की Bye.!

हाच तर नियम दुनियेचा..

पुन्हा पुन्हा Last seen चेक करण्याची गरज नाही,

गरज असली तर स्वतः मेसेज करतील.

जितकी गरज लहानपणी आपल्याला

आई वडिलांची असते

तेवढीच गरज म्हातारपणी

त्यांना आपली असते..!

व्यक्तीची किंमत तेव्हाच असते,

जेव्हा त्याची गरज पडते.

नाहीतर गरजे नसताना हिऱ्याला पण

तिजोरीत ठेवतात.

गरज असेल तेव्हाच जाळा स्वताला,

कारण प्रकाशात जळणाऱ्या

दिव्याची आवश्यकता नसते.

लायकी काढणारे स्टेटस मराठी (Best layki quotes in marathi)

Best layki quotes in marathi

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,

तर कट रचले गेले पाहिजेत.

बरं झालं तू लवकर लायकी दाखवली

मी तर तुला आपलस समजायला लागलो होतो

ज्या वादळात माणसांच्या झोपड्या उडून जातात,

आम्ही त्या वादळात कपडे सुकवतो.

मी चुकीचा आहे

असे तुम्हाला वाटत असेल तर

तुम्ही बरोबर आहात कारण

मी थोडा वेगळा आहे..!!

दोन चार कुत्र्यांच्या भुंकण्यासाठी बदनाम व्हावे एवढं कमकुवत नाव नाही आमचं ..!!

थोडं ताठ जगायला शिका मित्रांनो,

मेणासारखं जगलात तर माणसं जळत राहतील आणि वितळत राहतील.

मला लोकांचा अपमान करायचा नाही,

पण कधी कधी त्यांना त्यांच्या पदाची आठवण करून द्यावीच लागते.

आपण काय बोलतो यापेक्षा

आपण काय वागतो

याच्यावरुन आपली लायकी ठरते

हे बाकी खर आहे,

स्वतःची लायकी सिद्ध न करता आलेलेचं लोकं

दुसऱ्याला नालायक ठरवायचा विडा उचलतातं

काही लोकांनी अशी त्यांची लायकी दाखवली आहे,

कि त्यांचे थोबाड बघायची सुद्धा इच्छा उरली नाही.

कधीही कोणाला आपल्या जीवनात जास्त लायकी देऊन जास्त महत्व दिले तर

त्रास आपल्याला होतो म्हणून,

स्वतःवर विश्वास ठेवा कार्य करत रहा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

हे देखील वाचा –

  1. लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
  2. शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी (shikshak din marathi kavita)
  3. आत्मविश्वास सुविचार मराठी

1 thought on “मतलबी लायकी स्टेटस मराठी”

Leave a Comment