Maharashtra All District Taluka List In Marathi – नमस्कार मित्रांनो, 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी राज्यात महाराष्ट्र कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर हे प्रशासकीय विभाग होते. या विभागात एकूण 26 जिल्हे व 235 तालुके होते. पुढे नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊन आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या 36 तर तालुके 358 झाले आहे.
मागील लेखात आपण राज्यातील जिल्ह्याविषयी माहिती पाहिली. या लेखात आपण महाराष्ट्रातील 358 तालुक्यांची नावे व माहिती (Maharashtra All Taluka List In Marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील 358 तालुक्यांची नावे व माहिती (Maharashtra District And Taluka List In Marathi)
महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग, 36 जिल्हे व 358 तालुके आहेत. यापैकी कोकण प्रशासकिय विभागात एकूण 7 जिल्हे व 50 तालुके आहेत.
पुणे प्रशासकिय विभागात एकूण 5 जिल्हे व 58 तालुके आहेत. नाशिक प्रशासकिय विभागात एकूण 5 जिल्हे व 54 जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकिय विभागात एकूण 6 जिल्हे व 64 तालुके आहेत.
अमरावती प्रशासकिय विभागात एकूण 5 जिल्हे व 56 तालुके आहेत. औरंगाबाद प्रशासकिय विभागात एकूण 8 जिल्हे व 76 तालुके आहेत. हा विभाग सर्वात मोठा प्रशासकिय विभाग आहे.
कोकण प्रशासकीय विभागातील जिल्हे आणि तालुके
कोकण प्रशासकिय विभागात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग ही सात जिल्हे आहेत. आपण आता प्रत्येक जिल्ह्यांनुसार तालुके पाहू.
ठाणे जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (Thane District Taluka List in Marathi)
ठाणे
भिवंडी
शहापूर
मुरबाड
कल्याण
उल्हासनगर
अंबरनाथ
ठाण्याचे प्राचीन नाव श्रीस्थानक असे होते. ठाण्याचे एकूण क्षेत्रफळ 4,214 चौ.किमी इतके आहे. याच ठाण्यात सर्वाधिक सहा महानगरपालिका आहेत.
ठाणे
नवी मुंबई
कल्याण डोंबिवली
उल्हासनगर
भिवंडी निजामपूर
मिरा भाईंदर
ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. सर्वाधिक धरणांच्या संख्येमुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुके (mumbai upnagar district taluka list in marathi)
मुंबई उपनगर या जिल्ह्यात अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली असे तीन तालुके आहेत. या जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे येथे आहे. मुंबई उपनगराचे एकूण क्षेत्रफळ 446 चौ.किमी इतके आहे.
मुंबई उपनगरात माहीम, मालाड आणि मनोरी या तीन खाड्या आहेत. दहिसर, ओशिवरा, पोईसर, मिठी या नद्या मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहेत. यापैकी मिठी ही नदी सर्वाधिक दूषित आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील तालुके (mumbai city district taluka list in marathi)
मुंबई हे सात बेटांचे शहर असून याचे मुख्यालय मुंबई शहर आहे. या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 157 चौ. किमी इतके आहे. मुंबई शहरात एकही तालुका नाही. मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, मोठा कुलाबा आणि धाकटा कुलाबा ही सात बेटे मुंबईत आहेत.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोनच जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. या जिल्ह्यांना मुंबई ग्राम पंचायत अधिनियमनही लागू नाही. मुंबई शहरास दक्षिण मुंबई, जुनी मुंबई तसेच Island City या नावाने ओळखले जाते.
रायगड जिल्ह्यातील तालुके यादी (raigad district taluka list in marathi)
अलिबाग
उरण
रोहा
पनवेल
पेण
कर्जत
खालापूर
महाड
सुधागड (पाली)
माणगाव
पोलादपूर
म्हसळे
श्रीवर्धन
मुरुड
तळा (तळे)
पूर्वीचे कुलाबा हे नाव बदलून 1981 मध्ये रायगड ठेवण्यात आले. या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके यादी (ratnagiri taluka nave in marathi)
रत्नागिरी
गुहागर
खेड
दापोली
मंडणगड
चिपळूण
राजापूर
संगमेश्वर
लांजा
रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे 237 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या जिल्ह्यात हापूस आंबे, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि फणस ही पिके घेतली जातात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यांची यादी (Sindhudurg Jilha Taluka List In Marathi)
कणकवली
कुडाळ
मालवण
वेंगुर्ला
देवगड
वैभववाडी
सावंतवाडी
दोडामार्ग
पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हे व तालुके
पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (Pune Taluka List Marathi)
पुणे शहर
पुरंदर
आंबेगाव
इंदापूर
बारामती
भोर
हवेली
खेड
जुन्नर
शिरूर
दौंड
वेल्हे
मुळशी
मावळ
सातारा जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (Satara Taluka List In Marathi)
सातारा
कराड
पाटण
खटाव
माण
फलटण
कोरेगाव
वाई
खंडाळा
जावळी
महाबळेश्वर
सांगली जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (sangli district taluka name in marathi)
जालना जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (Jalana district taluka list in marathi)
जालना
जाफराबाद
अंबड
बदनापूर
भोकरदन
परतूर
मंठा
घनसावंगी
बीड (चंपवतीनगर) जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (Beed district taluka list in marathi)
बीड
आंबेजोगाई
आष्टी
केज
गेवराई
माजलगाव
परळी
पाटोदा
धारूर
वडवणी
शिरूर कासार
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (osmanabad district taluka list in marathi)
उस्मानाबाद
उमरगा
कळंब
तुळजापूर
परांडा
भूम
लोहारा
वाशी
परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (parbhani district taluka list in marathi)
परभणी
पाथ्री
पालम
पूर्णा
जिंतूर
गंगाखेड
सेलू
सोनपेठ
मानवत
हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (hingoli district taluka list in marathi)
हिंगोली
वसमत
औंधा नागनाथ
सेनगाव
कळमनुरी
लातूर जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (latur district taluka list in marathi)
लातूर
अहमदपुर
औसा
उद्गीर
चाकूर
निलंगा
रेनापूर
देवनी
शिरूर अनंतपाळ
जळकोट
नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे (Nanded Taluka List In Marathi)
नांदेड
भोकर
उमरी
लोहा
कंधार
किनवट
बिलोली
हदगाव
मुखेड
मुदखेड
देगलूर
माहूर
हिमायतनगर
धर्माबाद
अर्धापूर
नायगाव (खैरगाव)
सारांश
तर मित्रांनो, आशा करतो की महाराष्ट्रातील 358 तालुक्यांची नावे व माहिती (Maharashtra All Taluka List In Marathi) हा लेख तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल. लेख आवडला असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.