मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (makar sankranti wishes in marathi)

By | April 12, 2023

makar sankranti wishes in marathi – मकर संक्रात जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा भारतातील शेती संबंधित प्रमुख सण आहे. या सणाच्या निमित्ताने स्त्रिया शेतात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात.

मकरसंक्राती भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. स्नेहाची गोडी वाढवणारा आणि नवीन स्नेहसंबंध जुळवणारा हा सण कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन आनंदात साजरा करतात.

या लेखातून आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश निवडले आहेत. हे संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवून तुम्ही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Table of Contents

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (makar sankranti wishes in marathi)

makar sankranti wishes in marathi

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,

तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

Makar sankranti wishes in marathi text

कणभर तिळ मणभर प्रेमगुळाचा गोडवा आपूलकी वाढवा,

तिळगुळ घ्या गोडगोड बोला….

मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा💐

Makar sankranti wishes in marathi for best friend

नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे….

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

Makar Sankranti Whatsapp Status In Marathi

मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा,

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा..

शुभ संक्रांत!

आठवण सूर्याची साठवण स्नेहाची,

कणभर तीळ मनभर प्रेम,

गुळाचा गोड़वा स्नेह वाढवा…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला🎉🎉

Makar Sankranti Wishes in Marathi for Husband

तिळ आणि गुऴासारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरहीन ऩात्यातील कटुंता इथेच संपवा..

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला🎉🎉

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

Makar Sankranti Status In Marathi

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी,

हीच शुभेच्छा संक्रांत दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (makar sankranti wishes in marathi sms)

Makar Sankranti Messages In Marathi

तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो.

मकरसंक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो..!

Happy Makar Sankranti Banner In Marathi

पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो,

अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही, पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा…उत्तरायणाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💖

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

Makar Sankranti Shubhechha In Marathi

मनात असते आपुलकी म्हणुन स्वर होतो ओला..

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

झाले गेले विसरून जाऊ, तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!

Happy Makar Sankranti 💖

ऑनलाइन तिळगुळ पाठविणाऱ्यांबरोबर फक्त ऑनलाईनच गोड बोलण्यात येईल😂😂

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचं तिळ सांडू नका,

आमच्याशी ऑनलाईन भांडू नका..

मकरसंक्रांतीच्या ऑनलाईन शुभेच्छा..!!

दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

Makar Sankranti Chya Hardik Shubhechha In Marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास..

Happy Makar Sankranti 💖💖

तिळगुळ तर हवेतच, पण त्याही पेक्षा गोड अशी तुमची मैत्री हवी आहे,

आयुष्यभर सोबत राहणारी..

मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!

नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या

माझ्या मित्रांना मकर संक्रातीच्या

गोड गोड शुभेच्छा🎉🎉

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश मराठी (Makar Sankranti Messages In Marathi)

Makar Sankranti Quotes In Marathi

शरीरात मस्ती, मनात उमेद, चला रंगवूया आकाश, सगळे येऊनी साथ, उडवूया पतंग…

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

Makar Sankranti Photo In Marathi

शेंगदाण्याचा सुंगध गुळाचा गोडवा, मक्याची रोटी आणि सरसोंचं साग,

मनात आनंद आणि प्रेमाचा दोघांचा होऊ द्या मिलाप, मकर संक्राति शुभेच्छा🎉🎉

रांगोळीने सजू दे अंगण, तिळाचा सुटू दे घमघमाट, सुवासिनी येता घरी, द्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास🎉🎉

आनंदाचा आला बहर, पतंगाची सुरू झाली चढाओढ,

तिळाचा आला गोडवा, तोच संक्रांतीचा सण आहे ओळखावा,

संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

Makar Sankranti Banner In Marathi

S- शुभारंभ,

A- आनंद,

N- नवीन सुरूवात,

K- कीर्ती,

R- रोशनी,

A- आत्मियता,

N- नवी उमेद,

T- तृप्ती,

I- ईश्वरीय अनुभव…

Happy Makar Sankranti 2023

आभाळात पतंग दिसू लागल्यावर मन झालं उडू उडू, कडू आठवणी विसरून तिळाचा गोडवा जवळ करू, मकर संक्रांती शुभेच्छा🎉🎉

Makar Sankranti PNG In Marathi

आमचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की, आमच्या आधी तुम्हाला कोणी शुभेच्छा ना देवो याची भीती वाटते.

त्यामुळे लगेच घ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉

Makar Sankranti sms In Marathi

रवडी आणि शेंगदाण्यांची आली आहे बहार, शेतांमध्ये उगलं सोनं, आला संक्रांत वाणाचा हा दिन आज.

हॅपी मकर संक्रांत 🎉🎉

कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले,

तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो.

ही शिकवण आठवून मकरसंक्रांत साजरी करूया💖

सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा,

मकर संक्रांतीच्या शुभ दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

मकर संक्रांतीसाठी खास कोट्स (Makar Sankranti Quotes In Marathi)

makar sankranti wishes in marathi sms

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Sankranti Wishes In Marathi 2023

नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग…

आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

मानत असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला,

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Makar Sankranti Wishes For Brother/Sister

काळ्या रात्रीच्या पटलावर, चांदण्यांची नक्षी चमचमते…

काळ्या पोतीची चंद्रकळातुला फारच शोभुन दिसते,

तिळगुळ घ्या गोड गोड बोला, संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!!

साजरे करु मकर संक्रमण करुण संकटावर मात, हास्याचे हलवे फुटुन तिळगुळांची करु खैरात…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

हातावर येताच बोलू लागला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला🎉🎉

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा दुःखाला, तिथे थारा नसावा,

असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की,

आपल्या आयुष्यात सुख व प्रचंड आनंद येवो..

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

मकरसंक्राती हादिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला…

एक तिळ रुसला, फुगलारडत रडत गुळाच्या पाकात पडला,

खटकन हसला एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला,

खटकन हसला हातावर येताच बोलू लागला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

Happy Makar Sankranti 💖

वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला,

निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..

मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड शुभेच्छा…!

सारांश

आशा करतो, की या लेखात दिलेले मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (makar sankranti wishes in marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असतील. बाकी माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारास मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

पुढील वाचन :

  1. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
  2. लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
  3. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
  4. महर्षि वाल्मीकि जयंती शुभेच्छा संदेश मराठी
  5. शुभ सकाळ मराठी संदेश
  6. गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *