Category Archives: Marathi Articles

कापूरचे फायदे मराठी माहिती

By | February 5, 2023

Camphor benefits info in marathi – विविध धार्मिक पूजा करत असताना आपण कापूर वापरतो, तसेच गणपतीची आरती करताना कापूर पेटवला जातो. आशिया खंडात बऱ्याच देशामध्ये मिठाईचा स्वाद वाढण्यासाठी कापुराचा वापर केला जातो. तसेच तामिळनाडू राज्यात अन्न शिजविताना याचा वापर हिंगाप्रमाणे करतात. या लेखातून आपण कापूरचे फायदे मराठी माहिती (camphor benefits info in marathi) जाणून घेणार… Read More »

वैयक्तिक बजेट म्हणजे काय ?

By | February 4, 2023

Personal Budget In Marathi – मित्रांनो, आपण बजेट म्हणजे अर्थसंकल्प होय. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, येणाऱ्या आर्थिक वर्षात आपल्याकडे किती पैसे जमा होण्याचा अंदाज आहे आणि यातले किती पैसे, कुठे खर्च करायचे याची लेखी स्वरूपात केलेली योजना होय. अर्थसंकल्प फार किचकट, गंभीर, डोक्यावरून जाणारी गोष्ट नसली तरीदेखील आर्थिक क्षेत्रात याला महत्वाचे मानले जाते. चांगला… Read More »

MBOCWW म्हणजे काय ?

By | February 2, 2023

mbocww information in marathi – मित्रांनो, बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात. या कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एका कायदा निर्माण केला आहे. या कायद्या-अंतर्गत राज्य सरकारने बांधकाम कामगार परिवाराचे जीवन सुधारावे या हेतूने पाऊल उचलले आहे. या लेखातून आपण MBOCWW full form, कार्य व… Read More »

समाज कसा तयार होतो मराठी माहिती

By | January 26, 2023

Samaj kasa tayar hoto in marathi – दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांतील स्त्री-पुरूषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो. यानुसार समाज म्हणजे लोकांचा समूह असतो. मानवी जीवनातील सर्वात महत्वाची उत्क्रांती म्हणजे समाज व्यवस्था होय. समाज व्यवस्था विविध गटातील लोकांना एकत्रित आणत असते. एखाद्या विचाराने किंवा विशिष्ट हेतू घेऊन एकत्रित… Read More »

मकर संक्रांत का साजरी केली जाते ?

By | January 14, 2023

Makar Sankranti in marathi – मकर संक्रांत जानेवारी महिन्यात येणारा इंग्रजी वर्षात येणारा पहिला सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी नात्यातील राग, द्वेष विसरून नव्या वर्षाची सुरुवात करायची, म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटायची परंपरा आहे. पण मित्रांनो, तुम्हाला मकर संक्रांतीच्या साजरी करण्यामागील कारण माहित आहे का ? नसेल तर हा लेख पूर्ण वाचा. कारण या लेखातून मी… Read More »

संस्कृत भाषेतील खंडकाव्य – मेघदूत मराठी अनुवाद

By | January 14, 2023

Meghdoot kalidas marathi pdf download – मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदासाने लिहिले आहे. हे एक खंडकाव्य असून, पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत काव्य आधारले आहे. मेघदूत हे संस्कृत भाषेतील महाकाव्य आहे. कुसुमाग्रज, वसंत पटवर्धन यांसहित अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भाषांतर केले… Read More »

जुनी नाणी व नोटा कुठे विकायच्या ?

By | January 10, 2023

How to sell old coins in india marathi – मित्रांनो, चलन हे विनिमय करण्यासाठी महत्वाचे माध्यम मानले जाते. प्रत्येक देश चलन म्हणून नाणी व नोटांची निर्मिती करत असतो. ही निर्माण केलेली नाणी व नोटा काही वर्षांनी व्यवहारातून कालबाह्य करून त्यांच्या जागी नव्या नोटा व नाणी येतात. भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी… Read More »

रावण माहिती मराठी (ravan information in marathi)

By | January 9, 2023

ravan information in marathi – मित्रांनो, तुम्हाला रावण हे नाव काही नवीन नाही, रावण हा लंकेचा राजा होता. त्याला रावण हे नाव भगवान शंकरांनी दिले होते. एक विद्वान पंडित आणि शिवाचा भक्त म्हणून रावणाला आजही ओळखले जाते. त्याचे जीवन फक्त ऐकण्यासाठी नाही तर ते समजून घेण्यासारखे आणि अभ्यासण्यासारखे आहे. यासाठी आज आपण या लेखात रावण… Read More »

लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम माहिती मराठी

By | December 14, 2022

linux operating system mahiti – एकविसावे शतक संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते, याचे मुख्य कारण म्हणजेच आजच्या काळात मानव संगणकाने पूर्णतः वेढलेला आहे. विविध कार्य करण्यासाठी संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मिळून संगणक तयार झाला आहे. सॉफ्टवेअर हे वापरकर्ता आणि संगणक यामधील संभाषण करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम असून ते भौतिक साधन… Read More »

कंपनीसाठी योग्य डोमेन नाव कसे निवडावे ?

By | December 10, 2022

how to choose a domain name for your business marathi – सुरुवातीच्या काळात व्यवसाय पारंपारिक पद्धतीने केले जायचे. पण इंटरनेटच्या शोधानंतर व्यवसायाची व्याप्ती वाढली, अन् व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ लागला. यामुळे व्यवसाय जागतिक पातळीवर आला. इंटरनेटच्या मदतीने ऑनलाईन विश्वात अनेक मोठमोठ्या व्यवसाय संस्था उदयास आल्या. इंटरनेटचा वाढता वापर आणि बदलते तंत्रज्ञानामुळे अनेक व्यवसाय ऑफलाईन… Read More »