marathi writers name list in marathi – कादंबरी, कथा, कविता, ललित लेख, नाटक,लोक साहित्य, बाल साहित्य, कथा, विनोद, अग्रलेख, स्तंभलेख, समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ आणि उखाणे अशा विविध प्रकारचे साहित्य मराठी लेखकांनी निर्माण केले आहे.
या लेखातून आपण मराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi) जाणून घेणार आहोत.
हा लेख जरूर वाचा – प्रसिद्ध मराठी नाटक माहिती (old marathi natak name list)
मराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi)

लेखक/कवी नाव | टोपणनाव |
---|---|
यशवंत दिनकर पेंढारकर | यशवंत |
विष्णुशास्त्री चिपळूणकर | मराठी भाषेचे शिवाजी |
नारायण सूर्याजीपंत ठोसर | रामदास |
विनायक जनार्दन करंदीकर | विनायक |
दत्तात्रय कोंडो घाटे | दत्त |
काशिनाथ हरी मोडक | माधवानुज |
चिंतामण त्र्यंबक खानोलकर | आरती प्रभू |
प्रल्हाद केशव अत्रे | केशवकुमार |
नारायण मुरलीधर गुप्ते | बी |
त्र्यंबक बापूजी ठोंबरे | बालकवी |
गोपाळ हरी देशमुख | लोकहितवादी |
राम गणेश गडकरी | गोविंदाग्रज, बाळकराम |
शंकर काशिनाथ गर्गे | दिवाकर |
वि. वा. शिरवाडकर | कुसुमाग्रज |
माधव त्र्यंबक पटवर्धन | माधव ज्युलियन |
दादोबा पांडुरंग तर्खडकर | मराठी भाषेचे पाणिनी |
दिनकर गंगाधर केळकर | अज्ञातवासी |
शाहीर राम जोशी | शाहिरांच्या शाहीर |
ग. त्र्यं. माडखोलकर | राजकीय कादंबरीकार |
न. चि. केळकर | साहित्यसम्राट |
मराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi)
हा लेख जरुर वाचा – कुसुमाग्रज प्रेम कविता (kavi kusumagraj prem kavita in marathi)
लेखक/कवी नाव | टोपणनाव |
---|---|
कृष्णशास्त्री चिपळूणकर | मराठीचे जॉन्सन |
केशवसुत | आधुनिक मराठी कवितेचे जनक |
बा. सी. मर्ढेकर | निसर्गप्रेमी, नवकाव्याचे जनक |
सावित्रीबाई फुले | आधुनिक मराठी कवितेच्या जननी |
संत सोयराबाई | पहिली दलित संत कवयित्री |
त्र्यंबक बापूजी ठोंबरे | बालकवी |
ना. धो. महानोर | रानकवी |
यशवंत दिनकर पेंढारकर | महाराष्ट्र कवी |
ना. वा. केळकर | महाफुलांचे कवी |
न. चिं. केळकर | साहित्यसम्राट |
आत्माराम रावजी देशपांडे | अनिल |
कृष्णाजी केशव दामले | केशवसुत |
सौदागर नागनाथ गोरे | छोटा गंधर्व |
रघुनाथ चंदावरकर | रघुनाथ पंडित |
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी | कुंजविहारी |
दासोपंत दिगंबर देशपांडे | दासोपंत |
सेतू माधवराव पगडी | कृष्णकुमार |
नारायण वामन टिळक | रेव्हरंड टिळक |
माणिक शंकर गोडघाटे | ग्रेस |
वसंत ना. मंगळवेढेकर | राजा मंगळवेढेकर |
मराठी कवी आणि त्यांची काव्यग्रंथ (marathi poet and their poetry book)
कवी | काव्यग्रंथ |
---|---|
वामन पंडित | यथार्थदीपिका |
मोरोपंत | केकावली |
रघुनाथ पंडित | नलदमयंती स्वयंवराख्यान |
संत तुकाराम | अभंगगाथा |
संत एकनाथ | भावार्थ रामायण |
व्यासमुनी | महाभारत |
व्यासमुनी | गीता |
विशाखादत्त | मुद्राराक्षस |
शूद्रक | मृच्छकटिक |
वसंत बापट | बिजली |
समर्थ रामदास | दासबोध आणि मनाचे श्लोक |
ना. घ. देशपांडे | शीळ |
ग. दि. माडगूळकर | गीतरामायण |
बाबा आमटे | ज्वाला आणि फुले |
विं. दा. करंदीकर | स्वेदगंगा |
संत ज्ञानेश्वर | भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) |
मराठीतील प्रमुख संतकवी आणि त्यांची मूळ गावे (saint poet name in marathi)
- संत ज्ञानेश्वर – आपेगाव (महाराष्ट्र)
- संत तुकाराम – देहू
- संत नामदेव – नरसी बामणी
- संत एकनाथ – पैठण
- संत रामदास – जांब, जालना
- श्री शंकराचार्य – कालडी (केरळ)
- संत बसवेश्वर – बागेवाडी (कर्नाटक)
- संत मुक्ताबाई – आपेगाव
- संत नरहरी महाराज – पंढरपूर
- संत तुलसीदास – राजापूर (UP)
- संत सावता महाराज – पंढरपूर
मराठी भाषेतील पंडित कवी नावे (marathi poet name list in marathi)
- मोरोपंत
- वामन पंडित
- नागेश
- रघुनाथ पंडित
- श्रीधर
- सामराज
- मुक्तेश्वर
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठीतील कवी आणि साहित्यिक व त्यांची टोपणनावे माहिती मराठी (marathi writers name list in marathi) जाणून घेतली.
यात आपण मराठी कवी आणि त्यांची काव्यग्रंथ (marathi poet and their poetry book) तसेच मराठी भाषेतील पंडित कवी नावे (marathi poet name list in marathi), मराठीतील प्रमुख संतकवी आणि त्यांची मूळ गावे (saint poet name in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
हा लेख जरूर वाचा – 100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors)
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
मराठी शाहीर कोण आहेत ?
अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर, होनाजी, सगनभाऊ, परशराम हे मराठी भाषेतील शाहीर आहेत.
मराठीतील आद्य कवयित्री कोण आहेत ?
मराठीतील आद्य कवयित्री चक्रधर स्वामींच्या शिष्या – महदंबा (महदाईसा) या आहेत.
मराठीतील पहिल्या स्त्री कथालेखिका कोण आहेत ?
मराठीतील पहिल्या स्त्री कथालेखिका गौरी देशपांडे या आहेत.
मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहेत ?
मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबेकर या आहेत.
मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती आहे ?
मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी ‘मोचनगड’ ही आहे. ही कादंबरी रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी लिहिली आहे.
मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे ?
मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यामुणपतुत्न ही आहे. ही कादंबरी बाबा पदमनजी यांनी लिहिली आहे.