भारताचे राष्ट्रपती माहिती मराठी
भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदेमंडळाचे घटक असतात. राष्ट्रपती हे भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी असतात. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला सर्वक्षेत्रात अग्रतेचा मान दिला आहे.