मूळ संख्या माहिती मराठी (mul sankhya in marathi)

mul sankhya in marathi – ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच पूर्ण भाग जात असेल, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) असे म्हणतात. या लेखातून आपण मूळ संख्या विषयी माहिती मराठी (prime number information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण मूळ संख्याचे प्रकार आणि वैशिष्ट जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाराज्यघटना मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (polity general knowledge in marathi)

संख्यांचे प्रकार माहिती मराठी (types of numbers in marathi)

mul sankhya in marathi
विषय मूळ संख्या
प्रकार अंकगणित
वापरगणित आणि व्यवहार करण्यासाठी

आपण गणितात आणि व्यवहारात नकळत अनेक प्रकारच्या संख्या वापरत असतो, पण या संख्या कोणत्या आहेत याची फारशी माहिती आपल्याला नसते. त्यामुळे या लेखातून आपण संख्यांचे प्रकार थोडक्यात जाणून घेऊ.

हा लेख जरूर वाचाइतिहास म्हणजे काय मराठी माहिती (itihas mhanje kay marathi mahiti)

अंकगणितात एकूण 13 संख्यांचे प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे…

  1. नैसर्गिक संख्या (natural numbers)
  2. मूळ संख्या (prime numbers)
  3. सम संख्या (even numbers)
  4. विषम संख्या (odd numbers)
  5. पूर्णांक संख्या (whole numbers)
  6. अपूर्णांक संख्या (fractions)
  7. परिमेय संख्या (rational numbers)
  8. अप्रिमेय संख्या (fractional numbers)
  9. वास्तव संख्या (real numbers)
  10. अवास्तव संख्या (non-real numbers)
  11. संयुक्त संख्या (combined numbers)
  12. विरुद्ध संख्या (opposite numbers)
  13. त्रिकोणी संख्या (triangular numbers)

मूळ संख्या माहिती मराठी (mul sankhya in marathi)

ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात.

  • 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत.
  • पहिली मूळ संख्या 2 आहे.
  • 2 ही एकमेव सम संख्या आहे, जी मूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या विषम असतात.
  • मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17………∞

mul sankhya in marathi – 1ते 100 मूळ संख्या पुढीलप्रमाणे….

संख्या मुळसंख्या
मूळ संख्या 1 ते 502, 3, 5, 7
11, 13, 17, 19
23, 29
31, 37
41, 43, 47
51 ते 100 मूळ संख्या53, 59
61, 67
71, 73, 79
83, 89
97

मूळ संख्यांचे उपप्रकार माहिती मराठी (prime numbers subtype in marathi)

मूळ संख्यांचे दोन उपप्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे…

1. जोडमूळ संख्या (conjugate number in marathi) – हा मूळ संख्यांचा पहिला उपप्रकार आहे. ज्या दोन क्रमवार मूळ संख्या मध्ये 2 चा फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्याची जोडी असे म्हणतात. जोडमूळ संख्या कधीच एकटी नसते, तर ते नेहमी जोडीने उपस्थित असते.

हा लेख जरूर वाचाइतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय (itihasachi shastriya padhat mhanje kay)

उदाहरणार्थ… 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या (Jodmul sankhya in marathi) पुढीप्रमाणे…

  • (3-5)
  • (5-7)
  • (11-13)
  • (17-19)
  • (29-31)
  • (41-43)
  • (59-61)
  • (71-73)

1ते 100 यामध्ये जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत.

2. सहमूळ संख्या (co-prime number in marathi) – हा मूळ संख्यांचा दुसरा प्रकार आहे. सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्यामध्ये एकही अवयव सामाईक नाही. सहमूळ संख्या आणि मूळ संख्या यांच्यात काहीच संबंध नाही. सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो.

उदाहरणार्थ… (4, 5), (8, 11), (12, 13) (15, 17), (17, 20) या सहमूळ संख्यांच्या जोड्या (sahmul sankhya in marathi)आहेत.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण मूळ संख्या माहिती मराठी (mul sankhya in marathi) जाणून घेतले आहे.

तुम्हाला अजून संख्यांचे प्रकार माहिती मराठी (types of numbers in marathi) हवी असेल तर आम्हला नक्की कळवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या कोणती आहे ?

सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या 3 आहे, कारण पहिली मूळ संख्या जरी 2 असली तरीदेखील 2 ही. सम संख्या आहे.

सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे?

सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे.

मूळ संख्या शोधण्यासाठी विशिष्ट चाळणी पद्धत कोणत्या गणितज्ञाने शोधली ?

मूळ संख्या शोधण्यासाठी विशिष्ट चाळणी पद्धत इराटोस्थेनिस या गणितज्ञाने शोधली.

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत ?

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25 आहेत.

1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे ?

1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 इतकी आहे.

एकमेव सम संख्या सांगा जी मूळ संख्या आहे ?

2 ही एकमेव सम संख्या आहे, जी एक मूळ संख्या आहे.

मूळ संख्या म्हणजे काय ?(mul sankhya mhanje kay)

ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच पूर्ण भाग जात असेल, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) असे म्हणतात