मोहरी मराठी माहिती – mustard in marathi

Published Categorized as मराठी माहिती

Mustard in marathi – मोहरी प्रत्येकाच्या घराघरात स्वयंपाकात फोडणीसाठी वापरला जाणारा हा एक प्रकारचा मसाला आहे. पंजाबी लोक यापासून भाजी बनवतात, त्यांची ही आवडती भाजी आहे. भारतात सर्वत्र मोहरी एक पालेभाज्या सारखी वापरली जाते. तसेच याचे अजूनही काही उपयोग आपण पाहणार आहोत.

मोहरीपासून तेलाची निर्मिती केली जाते. उत्तर भारतात याच्या तेलाचा वापर स्वयंपाक करताना होतो, त्याचबरोबर उत्तर भारतात असणारी लोक या तेलाचा वापर डोक्याला लावण्यासाठी तसेच अंगाची मालिश करण्यासाठी करत असतात.

आजच्या या लेखामध्ये आपण मोहरी मराठी माहिती – mustard in marathi जाणून घेणार आहोत.

मोहरी मराठी माहिती – mustard in marathi

mustard in marathi
mustard in marathi
नावमोहरी
इतर नावBrassica juncea
Leaf Mustard
वर्गफुलकोबी
प्रकारऔषधी
वर्णनभुरकट,तांबूस, काळपट आणि आकाराने लहान-मोठी
आढळसर्वत्र
उपयोगखाद्यतेल आणि औषधी गुणधर्म
मोहरी मराठी माहिती

1. मोहरीचे उत्पादन भारतात सर्वत्र घेतले जाते. भारत देशासह चीन, पाकिस्तान, जपान, पोलंड, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स या देशामध्ये मोहरीचे उत्पादन घेतले जाते.

2. भारतात तेल उत्पादन पिकांपैकी भुईमूग आणि मोहरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात.

3. बियांपासून तेल तयार करण्याच्या क्षेत्रात चीन देश सर्वात आघाडीवर आहे. जगातील 36 टक्के बियांपासून तेलाची चीन हा देश करतो.

4. भुईमूग आणि मोहरी या दोन पिकांपासून भारतात 90 टक्के खाद्यतेल बनवण्यात येते.

5. मोहरीचे पीक घेण्यासाठी थंड आणि कोरडे हवामान लागते. क्षार असलेल्या जमिनीत सुद्धा याची लागवड करता येते.

6. पूर्वी एखाद्या पिकाची लागवड झाल्यावर मिश्रपीक म्हणून मोहरीचे पीक घेतले जायचे.

7. महाराष्ट्रात भुरकट, आकाराने लहान असणारी मोहरी असते. पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांत तांबूस, काळपट आणि आकाराने मोठी असणारी मोहरी पिकवली जाते.

8. मोहरीचा गुणधर्म उष्ण असतो, त्यामुळे विविध रोगांवर रामबाण उपाय म्हणून गुणकारी ठरते.

9. मोहरीचे विविध प्रकारच्या जाती आहेत. त्यामधे काळी मोहरी, पिवळी मोहरी आणि तपकिरी मोहरी असते.

10. मोहरीचे विविध प्रकारांची आपण सविस्तर माहिती घेऊ.

मोहरीचे प्रकार मराठी माहिती – mustard type information in marathi

काळी मोहरीblack mustard
पिवळी मोहरीyellow mustard
तपकिरी मोहरीbrown mustard
मोहरीचे प्रकार मराठी माहिती

Black mustard seeds in marathi – भारतातील प्रसिद्ध मसाल्याच्या पदार्थांपैकी एक. या वनस्पतीला काळी मोहरी या नावानेही ओळखली जाते.

Yellow mustard seeds in marathi – पिवळी मोहरीला राई असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका जुंसिया आहे. याच्या बिया पिवळ्या रंगाची आहेत, त्यांपासून तेल निर्मिती केली जाते.

Brown mustard seeds in marathi – भारतातील प्रसिद्ध मसाल्याच्या पदार्थांपैकी एक. या वनस्पतीला तपकिरी मोहरी या नावानेही ओळखली जाते.

मोहरीचे फायदे मराठी माहिती

मोहरीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने, आपल्या आरोग्यासाठी ते नेहमीच फायद्याचे ठरते. मोहरीच्या बीया मध्ये सिनापाइन नावाचा एक सेंद्रिय घटक असतो.

त्यामुळे स्नायूंचा दमदारपणा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

मोहरीमध्ये अँटीसर्टिनोजेनिक हा पदार्थ असतो, हा पदार्थ कर्करोग वाढणार नाही, याची दक्षता घेतो. त्याचरोबर मोहरीच्या तेलात असलेला ओमेगा -3 पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी एसिडस् कोलन कर्करोगाचा धोका रोखण्यासाठी फार महत्त्वाचे ठरते.

मोहरीच्या दाण्यांमध्ये मिथेनॉल अर्क असतो, ज्यामुळे आपल्या रक्त दाबावर नियंत्रण मिळवू शकतो.

मोहरीच्या बियामध्ये राइबोफ्लेविन नावाचे जीवनसत्व असते, त्यामुळे मायग्रेनचा धोका कमी होतो.

मोहरीच्या बीयाद्वारे निर्मीत केलेल्या तेलापासून वजन कमी करता येते. जर तुम्हाला अतिरिक्त वजन कमी करायचे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन करावे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी मोहरीच्या बियांचा उपयोग केला जातो, कारण यामध्ये डायसीलग्लिसरॉल असते.

मधुमेह, संधिवात, रातांधळेपणा, रजोनिवृत्ती यासारख्या विविध आजारांवर मोहरी फायदेशीर दिसून येते.

मोहरीमध्ये ग्लुकोज, ओमेगा -3 फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणत असते. याशिवाय तांबे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि सेलेनियमचे प्रमाण मोहरीमध्ये मुबलक प्रमाणात आहेत.

मोहरीचे दुरुपयोग मराठी माहिती – mustard in marathi

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचे दुष्परिणाम हे ठरलेले असतात. त्यामुळे मोहरी जरी शरीरासाठी चांगली असेल, तरीसुद्धा याचा वापर करताना काळजीपूर्वक करावा.

मोहरीचे खाद्यतेल वारंवार वापरल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो.

व्हिटॅमिन ई सप्लीमेंट्स जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेंदूत जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.

मोहरीच्या तेलात एरिकिक अँसिडचे प्रमाण जास्त असते. याचे जर जास्त प्रमाणात सेवन झाले, तर लिपोलिसिसची समस्या उद्भवू शकते. म्हणजेच हृदयरोग होऊ शकतो.

अश्या या औषधी मोहरीचे काही फायदे तर काही नुकसान देखील आहेत. त्यामुळे मोहरीचे तेल वापरताना योग्य काळजी घ्या. कधीही मोहरी सेवनाचे प्रमाण वाढणार नाही. अशी काळजी घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मोहरी हे पीक कोणत्या वर्गात मोडते ?

मोहरी हे पीक फुलकोबी वर्गात मोडते.

पांढरी मोहरीचे शास्त्रीय नाव काय ?

पांढरी मोहरीचे शास्त्रीय Brassica alba आहे.

मोहरी तेलाचे फायदे

मोहरीचे तेल सांधेदुखी, हाडांचे दुखणे, मांसपेशी दुखत असतील, तर मालिश केल्याने आराम पडतो. मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे, सांधेदुखी बरी होते. मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते.

कोणत्या पिकाला सुवर्ण तंतू असे म्हणतात ?

ताग पिकाला सुवर्ण तंतू असे म्हणतात.

नैसर्गिक धाग्यांच्या कोणत्याही दोन स्त्रोतांची नावे लिहा.

नैसर्गिक धाग्यांच्या दोन स्त्रोतांची नावे – कापूस आणि रेशीम

कार्बन पेपर चा शोध कोणत्या वर्षी लागला ?

कार्बन पेपर चा शोध 1806 वर्षी लागला.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण मोहरी मराठी माहिती – mustard in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण मोहरी मराठी माहिती मध्ये मोहरीचे प्रकार मराठी माहिती, मोहरी फायदे मराठी माहिती, मोहरीचे दुरुयोग मराठी माहिती पाहिली आहे.

मोहरी मराठी माहिती – mustard in marathi कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला मोहरी मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a comment

Your email address will not be published.