पपनस मराठी माहिती – grapefruit information in marathi
Grapefruit information in marathi – पपनस लिंबू वर्गीय वनस्पती असून ही वनस्पती औषधी गुणधर्माची आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टीवर साधारणपणे ही वनस्पती जास्त प्रमाणत आढळते. गणेशोत्सवात गणपतीला पपनसाचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे. पपनस या वनस्पतीचे फळ आरोग्यासाठी चांगले असते. आजच्या या लेखामध्ये आपण पपनस मराठी माहिती – grapefruit information in marathi जाणून … Read More »