लसावी मसावी म्हणजे काय ?

lasavi masavi in marathi

lasavi masavi in marathi – लसावी व मसावी हा अंकगणितातील अतिशय महत्वाचा घटक आहे. सरळसेवा भरती आणि स्पर्धा परीक्षा देत असताना, यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात देखील हा घटक आहे. कमी वेळात अचूक उत्तरे काढण्यासाठी तुम्हाला लसावी किंवा मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती माहिती पाहिजे. ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वेळेतही एकदम … Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया डेबिट कार्ड पिन तयार कसा करायचा ?

How to activate sbi debit card in marathi

How to activate sbi debit card in marathi – स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविते. यापैकीच एक सेवा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे डेबिट कार्ड. स्टेट बँकेत नवीन खाते उघडल्यावर 8 ते 10 दिवसातच बँकेकडून डेबिट कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर भारतीय टपाल … Read More »

महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा – अहमदनगर माहिती मराठी

Ahmednagar information in marathi

Ahmednagar information in marathi – अहमदनगर महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुने शहर असून राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा खूपच रोमांचक इतिहास (interesting history stories) आहे. 28 मे 1490 या रोजी अहमदनगर या शहराची स्थापना झाली. अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार उत्तरेला नाशिक व औरंगाबाद, पूर्वेला बीड, दक्षिणेला सोलापूर व उस्मानाबाद आणि पश्चिमेला पुणे व ठाणे असा … Read More »

75 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर (प्रतिशब्द)

Business related words english to marathi

Business related words english to marathi – व्यवसाय करताना अनेक व्यवहार करावे लागतात. विविध बँकिंग क्षेत्रात आणि व्यवहार करण्यासाठी अनेक इंग्रजी शब्द वापरले जातात. या शब्दांचा मराठीतून अर्थ जाणून घेण्यासाठी या लेखातून 100 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर (प्रतिशब्द) – Business related words english to marathi जाणून घेणार आहोत. 50 व्यवसाय संबंधित इंग्रजी शब्द … Read More »

वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi

वज्रेश्वरी देवी मराठी माहिती

Vajreshwari temple information in marathi – वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे या जिल्ह्यात आहे. भिवंडी तालुक्यातील असलेले वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याचबरोबर या ठिकाणाला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. वज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. या लेखात आपण वज्रेश्वरी देवी माहिती मराठी – vajreshwari temple information … Read More »

पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi

paryavaran in marathi

Paryavaran in marathi – पर्यावरणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरणात सर्व जीवांचा समावेश होतो. सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या घटकांनी मिळून पर्यावरण बनले आहे. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव-निर्जिव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. यापैकी मानव प्रजात झपाट्याने विकास … Read More »

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi

christmas information in marathi

Christmas information in marathi – ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण आहे. संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात नाताळ साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी रात्री 12 वाजता प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी 24 डिसेंबच्या रात्रीच ख्रिस्ती समुदाय नाताळ साजरा करतात. ख्रिसमस ट्री – प्रत्येक ख्रिस्ती आपल्या प्रभु येशू … Read More »