पानशेत धरण माहिती – panshet dam information in marathi

Published Categorized as पर्यटन स्थळे

Panshet dam information in marathi – पानशेत धरण हे महाराष्ट्र राज्यातील आंबी नदीवर आहे. या धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.

आंबी नदी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे. आंबी नदी पुण्यातील मुठा नदीची उपनदी आहे. याच नदीवर पानशेत धरण प्रकल्प आहे.

या लेखात आपण पानशेत धरण माहिती – panshet dam information in marathi जाणून घेणार आहोत.

पानशेत धरण माहिती – panshet dam information in marathi

panshet dam information in marathi
panshet dam information in marathi
नावपानशेत धरण
ठिकाणआंबी नदी, पुणे
महाराष्ट्र राज्य
भारत
मुख्यनदीमुठा नदी
बांधण्याचा प्रकारमातीचे धरण
पाणी साठवणूक क्षमता30.4 कोटी घ.मी.
जवळील धरणखडकवासला धरण
वरसगाव धरण
पानशेत धरण माहिती

1. पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यातील 1957 साली बांधण्यास सुरुवात केली.

2. या धरणाची लांबी 823 मीटर आणि उंची 60.05 मीटर आहे.

3. याच्या जलाशयात पाणी साठविण्याची कमाल क्षमता 30.04 कोटी घ.मी. आहे.

4. या धरणातील पाण्याद्वारे 10 मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.

5. 12 जुलै 1961 या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पानशेत धरण फुटले.

6. धरण फुटल्याने पुणेकरांचे खूप नुकसान झाले होते.

7. पानशेत धरणाकडे जाताना वरसगाव धरण पाहायला मिळते.

8. वरसगाव धरण मोसे नदीवर बांधण्यात आले आहे.

9. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचा पुतळा या ठिकाणी पाहायला मिळतो.

10. पानशेत धरणावर बोटिंग क्लब आहे. या क्लबवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पानशेत धरण कधी फुटले ?

12 जुलै 1961 या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पानशेत धरण फुटले.

खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे ?

खडकवासला धरण मुठा नदीवर आहे.

वीर बाजी पासलकर धरणाचे नाव काय आहे ?

वीर बाजी पासलकर धरणाचे नाव वरसगाव धरण आहे.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण पानशेत धरण माहिती – panshet dam information in marathi जाणून घेतली. भारतातील धरणाची माहिती Information of dam in India तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published.