A पासून सुरू होणारे पारिभाषिक शब्दावली मराठी – 100+ paribhashik shabd marathi

paribhashik shabd marathi – पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द किंवा इंग्रजी शब्द मराठीत भाषांतर करणे होय. इंग्रजी भाषा जगात सर्वात जास्त प्रमाणात वापरण्यात येते. भारतात देखील कार्यालयीन काम किंवा इतर ठिकाणी इंग्रजी भाषा वापरली जाते. त्यामुळे आपल्याला देखील ही भाषा येणे गरजेचे आहे.

इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा लागेल. जर तुम्हाला इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजले, तर तुम्हाला इंग्रजी भाषा बोलणे आणि समजणे शक्य होईल.

यासाठी आपण आज पारिभाषिक शब्दावली मराठी – paribhashik shabd marathi याविषयी माहिती घेणार आहोत. यात आपण इंग्रजी टू मराठी आणि इंग्रजी शब्द व त्याचे अर्थ समजून घेणार आहोत.

पारिभाषिक शब्दावली मराठी – paribhashik shabd marathi

paribhashik shabd marathi
पारिभाषिक शब्दावली मराठी
इंग्रजी शब्दमराठी अर्थ
A.M (after morning)सकाळ
Abilityक्षमता
Ableशक्य
Aboutच्या विषयी
aboveवर
acceptस्वीकार करणे
accidentअपघात
Accommodationराहण्याची जागा किंवा खोली
Accompanyसोबत किंवा सहवास
according toच्या प्रमाणे
accumulateसंचय करणे
Achieveप्राप्त करणे किंवा मिळवणे
acknowledgementपोच देणे
actionक्रिया
acquireआत्मसात करणे
addवाढवणे
addressपत्ता
to addressला उद्देशून
adjectiveविशेषण
administrationप्रशासन
admission feeप्रवेश शुल्क
admitदाखल करणे
Adolescentकुमार
adult educationप्रौढ शिक्षण
Advanceउचल
advantageफायदा
Adverse remarkप्रतिकुल शेरा
advertisementजाहिरात
adviseसल्ला
Affairप्रकरण किंवा भानगड
affectionप्रेम
afraidघाबरलेला
Afterनंतर
Afternoonदुपारी
againपुन्हा
Ageवय
Agreeसहमत आहे
Agreementकरार करणे
agricultureशेती
Aheadपुढे
aimउद्देश
Airहवा
Aircraftहवाई जहाज म्हणजेच विमान
akimboकमरेवर हात ठेवून उभा राहणे
alikeच्या सारखा
aliveजिवंत असणे
Allowपरवानगी असणे
almostजवळ जवळ
Aloneएकटाच
alreadyअगोदरच
afterनंतर
amazingआश्चर्यकारक
ambitionइच्छा किंवा महत्वकांशा
Amongमध्ये
amountरक्कम
animalप्राणी
annual incomeवार्षिक उत्पन्न
Anotherदुसरा कोणीतरी
Answerउत्तर
antonymविरुद्धार्थी शब्द
Apocalypseमहापूर
appearदिसणे
appearanceरूप
Appleसफरचंद
applicationअर्ज
appreciateप्रशंसा करणे
Apprenticeshipउमेदवारी
Approachजवळ येणे किवा दृष्टीकोण
appropriateबरोबर
approvalमान्यता
approximateअंदाजे
acquireप्राप्त
architectवास्तुविशारद
Areaजागा
argueबाजू मांडणे
armहात
arm chairआराम खुर्ची
Arm crossedहाताची घडी
Aroundसभोवताली
arrangeमांडणी करणे
Arriveयेणे
articleलेख
artistकलाकार
as soon asलगेच
As well asत्याचप्रमाणे
Assertiveविधानात्मक किंवा आग्रही
assessmentतपासणी
assistमदत करणे
Astronomerखगोल शास्त्रज्ञ
at a glanceएका दृष्टिक्षेपात
at easeस्वस्थ
atmosphereवातावरण
Attemptप्रयत्न करणे
attendanceउपस्थित राहणे
attentiveलक्षपूर्वक
Attensionलक्ष
attractiveआकर्षक
audienceश्रोते
Audit reportलेखा अहवाल
authorलेखक
authorityअधिकार
availableउपलब्ध
avoidटाळणे
awkwardअवघडणे
पारिभाषिक शब्द 100

सारांश

आजच्या या लेखात आपण पारिभाषिक शब्दावली मराठी – paribhashik shabd marathi जाणून घेतले. इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ (English words meaning in Marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

असेच पारिभाषिक शब्द जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. >> A to Z paribhashik shabd marathi

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment