रब्बी हंगामातील पिकांची नावे

rabi season crops list in marathi – भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. कारण देशातील 70 टक्क्यांहून अधिक लोक शेती करतात. ग्रामीण भागातील लोकांचे उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचे प्राथमिक साधन शेती आहे.

पण दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहेत, याचे एक कारण हंगामानुसार पीक न घेणे, हेही असू शकते.

यासाठी आपण या लेखातून रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची नावे (rabi season crops list in marathi) आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

रब्बी हंगाम म्हणजे काय (what is rabi season in marathi)

हंगाम म्हणजे ऋतू, जसे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. ऋतू हे हवामानातील बदल आणि तापमानात होणारा बदल यांचा विचार करून बनविले आहेत. या हंगामाचा विचार करून घेतलेले पीक केव्हाही चांगलेच असते.

हंगामाचे एकूण तीन प्रकार पडतात.

1. खरीप हंगाम – भारतात पिकांची पेरणी जून-जुलैमध्ये करतात आणि ऑक्टोबरच्या महिन्यात पीक काढले जातात. यालाच पावसाळी हंगाम देखील म्हणतात.

पावसाळ्याच्या सुरूवातीला शेतकरी बी-बियाणे पेरतात आणि हंगामाच्या शेवटी त्यांची कापणी करतात. खरीप पिकांना योग्य वाढीसाठी जास्त पाणी आणि उबदार हवामान आवश्यक असते.

भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, ऊस, हरभरा, भुईमूग, मूग, उडीद, चवळी, तीळ, गवार, भेंडी, सोयाबीन, रताळे या पिकांचा समावेश खरीप हंगामात होतो.

2. रब्बी हंगाम – रब्बी हा अरबी शब्द असून याचा अर्थ वसंत असा होतो. हा हंगाम ऑक्टोंबर ते डिसेंबर (rabi season months) या महिन्यादरम्यान असतो. खरीप पिकांना योग्य वाढीसाठी थंड वातावरण आणि उबदार हवामान आवश्यक असते.

what are rabi crops marathi – यामध्ये गहू, हरभरा, मसूर, मोहरी, वाटाणे, बिरसीम, रिझका, बटाटे, राई, तंबाखू, ओट्स, बडीशेप, बार्ली या पिकांचा समावेश होतो.

3. उन्हाळी हंगाम – खरीप आणि रब्बी हंगामाच्या दरम्यान उन्हाळी पिके घेतली जातात. या हंगामात पिकांना वाढीसाठी गरम आणि कोरडे हवामान आवश्यक असते.

या हंगामात भोपळा, खरबूज टरबूज, मूग, काकडी, मिरची, टोमॅटो, सूर्यफूल, ऊस, भुईमूग, डाळी, कडू, काकडी इत्यादी पिके घेतली जातात.

रब्बी हंगामातील पिकांची नावे (rabi season crops list in marathi)

rabi season crops list in marathi
गहू आणि हरभरासूर्यफुल, मोहरी, राई
रिझकावाटाणे
ओट्सबटाटे
बिरसीममसूर, करडई आणि जवस
बार्लीबडीशेप आणि तंबाखू
rabi crops examples in marathi

हिवाळ्यात जे पिक घेतले जाते, त्याला रब्बी पिक (rabi season) म्हणतात. पावसाळयानंतर पडणाऱ्या थंडीत दवबिंदूंचा आधार घेऊन घेऊन रब्बी पिकांची लागवड (rabi crop is harvested in) केली जाते. सध्या बहुतांश ठिकाणी कृत्रिम सिंचनाचा वापर केला जातो.

rabi crops are sown in – ऑक्टोंबर ते मार्च महिना रब्बी हंगाम म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात कोरडवाहू व बागायती जमिनीत आंतरपीक आणि दुबार पीक पध्दतीचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतो.

जर जमिनीची खोली एक मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्या जमिनीत दुबार पीक पद्धतींचे पीक उत्पादन चांगले मिळते. उदा. ज्वारी, हरभरा आणि करडई

रब्बी हंगामात कोरडवाहू जमिनीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पिकांच्या योग्य जातींची निवड करावी लागते. तसेच योग्य वेळी केलेली पेरणी अधिक उत्पादन मिळवून देते.

सारांश

या रब्बी हंगामातील पिकांची नावे (rabi season crops list in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

रब्बी हंगाम कालावधी (rabbi hangam period marathi)

ऑक्टोंबर ते मार्च महिना रब्बी हंगामाचा कालावधी म्हणून ओळखला जातो.

खरीप पिके व नगदी पिके यातील फरक सांगा.

1. खरीप पिके म्हणजे पावसाळ्यात घेतली जाणारी पिके होय. उदा. कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन
2. नगदी पिके म्हणजे असे पीक ज्याला विकून रोख पैसा मिळतो. उदा. ऊस, कापूस, सोयाबीन

रब्बी हंगामातील भाजीपाला पिके कोणती आहेत ?

टोमॅटो, वांगी, फुलकोबी, पानकोबी, पालक, मेथी, कोथिंबीर, कांदा, लसूण आणि बटाटा ही रब्बी हंगामातील भाजीपाला पिके आहेत.

खालीलपैकी कोणते खरीप पीक नाही.
कापूस, ज्वारी, गहू, भुईमूग

गहू हे पीक खरीप नाही.

खरीप आणि रब्बी हंगाम फरक (difference between kharif and rabi crops)

1. खरीप हंगाम – हा हंगाम जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान असतो.
2. रब्बी हंगाम – हा हंगाम ऑक्टोंबर ते डिसेंबर (rabi season months) या महिन्यादरम्यान असतो.

पुढील वाचन :

  1. भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती
  2. भारतातील कुटिरोद्योग माहिती मराठी
  3. शेतकरी समस्या व उपाय माहिती मराठी
  4. शेतीचे प्रकार किती आणि कोणते आहेत ?

Leave a Comment