रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi – बहिण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहीण आपल्या भावास राखी देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

अश्या या प्रेमळ आणि गोड नात्याच्या सणाला अजून सुंदर बनविण्यासाठी मी काही रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi) देत आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला शुभेच्छा देऊन राखी पौर्णिमा साजरी करू शकता.

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi)

Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi

या जगात नाती असंख्य असतील, बहिण भावाच्या नात्यासारखे पवित्र नाते कोणतेच नाही रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

घरामध्ये मी एकटाच होतो, माझ्या ताईचा जन्म झाला एकटेपणा कुठचा कुठे पळून गेला, आज आहे रक्षाबंधन या लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..

Raksha Bandhan Status In Marathi

आपण दोघे बहिण भाऊ एकमेकांशी कायम भांडत राहू, पण संकटकाळी एकमेकांचा आधार होऊ, राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

– Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi

रक्षाबंधनाच्या दिनी एक धागा मी तुझ्या हातामध्ये बांधला, दादा कायमच माझ्या संरक्षणासाठी धावला, दादा तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..

Raksha Bandhan Quotes In Marathi 2023

राखी म्हणजे बहिण भावाच्या नात्यातील एक प्रेमाचा धागा तुझ्या रक्षणाची मी अखंड जबाबदारी घेईन असा असतो हा वादा….रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रावण महिना आला मनी आनंद दाटला, निसर्गाने हिरवा शालू पांगरला,

बहिण भावाचे नाते दृढ करणारा क्षण बंधनाचा सण आला, या सणाची आस लागली मला,

कधी भेटते माझ्या भावाला, निरोप सांगा दादाला, मला न्यायला ये माझ्या घराला,

असा हा सण न्यारा, बहीण भावासाठी तर सर्वात प्यारा, असा हा सण रक्षा बंधन आला…

– Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi

Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi Images

या सणाचा गाऊ तेवढा गोडवा कमी आहे कारण हा सण बहीण भावाच्या नात्याची शान आहे, आमची संस्कृति महान आहे… कारण इथे रक्षा बंधनासारखा पवित्र सण आहे, बहीण भावाच्या नात्याचे खरे खुरे गुणगान आहे…

बहीणच असते आपली चांगली मैत्रीण आणि सर्व काही आई-वडिलांनंतर जीवनातील आधारवड असते बहीण लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi For Brother

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… राखी म्हणजे बहिणभावाच्या नात्याचे प्रतीक राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

या जगामध्ये अनेक नाती आहेत..अहो, पण नाती कितीही असोत बहिण भावाचे नाते लाखात एक आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

Heart Touching Raksha Bandhan Quotes In Marathi

द्रौपदीसाठी कृष्ण भाऊ बनून आला, चला चला रक्षाबंधनाचा सण आला, ओवाळू भाऊ रायाला  रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

बहिणीवर हुकूमत गाजवणारा, भाऊच असतो, जिवापाड प्रेम करणारा देखील भाऊच असतो.. माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

Raksha Bandhan Wishes For Sister In Marathi

जगातील सर्वात गोड नाते बहीण भावाचे आहे. कोणतेच नाते इतके अनमोल नसेल जितके बहिण भावाचे आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

शरीर वेगळे परंतु मन एक आहे, हृदय वेगळे परंतु आर्तता एक आहे बहिण भावाचे नाते असे काही न्यारे आहे.. म्हणूनच सर्वांना प्यारे आहे. रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Raksha Bandhan Wishes In Marathi 2023

आज मी आनंदी आहे, आज मी सुखी आहे या सुखाचे कारण माझा भाऊराया आहे.. रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

प्रिय माझा भाऊ राया माझ्या संकट समयी धावून आया है ऐसा, मेरा लाडला भाई राजा माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Happy Raksha Bandhan Wishes In Marathi

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… माझा भाऊ माझ्यापासून आज जरी दूर आहे पण हृदयातून तू कायमच माझ्याजवळ आहे, माझ्या दादाला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

मी आज एक सुखी बहीण आहे, याचे कारण माझा भाऊ आहे. माझ्या संकट समई कायम माझी माझी ढाल बनलेल्या माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..

Raksha Bandhan Poem In Marathi 2023

लहानपणी खूप भांडलो असेल आम्ही, लहानपणी आम्ही मस्तीही केली असेल, खूप एकमेकांना रागाची दोन टोके दाखवले असतील खूप पण रक्षाबंधन येताच दादा टचकन डोळ्यात येथे पाणी पुन्हा गावीशी वाटतात. लहानपणीची गाणी माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्याभावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..

माझा आधारस्तंभ, माझा मार्गदर्शक, माझा प्रेरणास्त्रोत, माझ्या सुख दुःखांचा साक्षीदार, माझ्या प्रगतीचा हकदार, असणाऱ्या माझ्या दादाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…

Raksha Bandhan Caption In Marathi 2023

देवा मी आज तुझ्याकडे काहीच मागत नाही, रक्षाबंधनाच्या बंधनाच्या पवित्र दिनी तुझ्याकडे करतो एकच मागणे, माझ्या ताईला दुःखाचा मागमूसही न लागो.. लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…

आपल्या आईनंतर आपल्याला आधार देणारी आपल्या सुखदुःखात साथ देणारी असते ती आपली ताई… माझ्या लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Raksha Bandhan Whatsapp Status Download 2023

मी जसा पुढे चालत होतो आणि त्याच पद्धतीने अभ्यास असो की संस्कार असो सगळ्याच बाबतीत माझ्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या कुटुंबाची कायम प्रतिष्ठा जपणाऱ्या माझ्या छोट्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…

जीवनात एक तरी आशेचा किरण असावा, तो आशेचा किरण ताई तू होती कुठे चुकलो तर रागावणारी तू होती काही छान केलं तर कौतुक करणारी ही तू होती… तुझ्या प्रेरणेमुळेच आज मी जो काही आहे त्याचे सर्व श्रेय फक्त ताई तुला आहे.. ताई तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Raksha Bandhan Message For Sister In Marathi 2023

रक्षाबंधनाच्या दिनी तू बांधलास पवित्र प्रेमाचा धागा माझ्या हातामध्ये ताई अखंड रक्षण करीन तुझे माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…

माझ्या सुखदुःखात माझ्या, हसण्यात, जळण्यात माझ्या रडण्यात, माझ्या खो-खो हसण्यात माझ्यासोबत असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी बहीण माझ्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…

– Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi

Related – रक्षाबंधन सणाची माहिती मराठी

Related – भावा बहिणीचे नाते कसे असावे?

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi) नक्कीच आवडले असेल. चला तर मग, तुमच्या आवडीचा संदेश तुमच्या भावाला किंवा बहिणीला पाठवून रक्षाबंधन साजरा करा.

Leave a Comment