26/11 भारतीय संविधान दिवस मराठी माहिती

Samvidhan Din Information In Marathi – भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. आंबेडकरांनी संविधान लिहून आज 73 वर्ष पूर्ण झाले. आजच्या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने अंतिम मसुदा स्वीकारला होता.

भारतीय संविधान हा भारतातील सर्वोच्च कायदा मानला जातो. भारत सरकारने आंबेडकरांची 125 वी जयंती साजरी करताना, बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.

या लेखातून आपण 26/11 भारतीय संविधान दिवस मराठी माहिती (samvidhan din information in marathi) जाणून घेणार आहोत.

26/11 भारतीय संविधान दिवस मराठी माहिती (samvidhan din information in marathi)

samvidhan din information in marathi
विषयभारतीय संविधान दिवस
प्रकारराष्ट्रीय दिवस
केव्हा साजरा करतात ?26 नोव्हेंबर (दरवर्षी)

घटना संविधान म्हणजे एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले नियम होय, यावरून देशाचा राज्यकारभार ठरत असतो.

संविधानाबाबत जनजगृती व्हावी तसेच आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतभर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृतपणे 24 नोव्हेंबर 2007 ला 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

या दिवशी आंबेडकरवादी कार्यकर्ते हे चित्रकलास्पर्धा, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळाच्या स्पर्धा आणि नाटके असे कार्यक्रम आयोजित करतात.

याच संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिक आणि संपूर्ण यंत्रणा सुरळीतपणे चालू आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत.

भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्याची हमी आणि बंधुता प्रदान केलेली आहे.

संविधान दिवशी कोणतीही शासकीय सुट्टी नसते, या दिवशी विविध शासकीय विभाग, संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संविधानाची जागरूकता व्हावी, म्हणून शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध भाषणे, संवाद, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादींचे आयोजन केले जाते.

सारांश

या लेखातून आपण 26/11 भारतीय संविधान दिवस मराठी माहिती (samvidhan din information in marathi) जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भारतीय संविधान दिन केव्हा साजरा केला जातो ?

भारतीय संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

भारताचे संविधान कोणी लिहिले ?

भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. यामुळे त्यांना घटनेचे शिल्पकार म्हंटले जाते.

संविधान लिहायला किती दिवस लागले ?

संविधान लिहायला 02 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले.

कोणत्या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले ?

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले.

भारताची राज्यघटना कोणत्या स्वरूपाची आहे ?

भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपाची आहे.

भारतीय संविधानाने कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे ?

भारतीय संविधानाने कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया हे तत्व दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारले आहे.

भारतीय संविधानावर कोणत्या कायद्याचा सर्वाधिक प्रभाव आहे ?

भारतीय संविधानावर भारत सरकार कायदा 1935 या कायद्याचा सर्वाधिक प्रभाव आहे.

भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ?

भारतीय राज्यघटनेत 448 कलमे आहेत.

भारताच्या संविधानाची दोन वैशिष्ट्ये लिहा.

1. एच.व्ही कामत या घटना सभेच्या सदस्यांनी आम्ही भारताचे लोक या ऐवजी देवाचे नाव असावे अशी सूचना केली होती.
2. शिब्बनलाल सक्सेना यांनी देव आणि महात्मा गांधी यांचे नाव सुचवले.
3. प्रस्ताविका ही व्होहार राम मनोहर सिन्हा यांनी सजवली आहे.

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आंतरराष्ट्रीय शांतता विषयची तरतूद करण्यात आली आहे ?

भारतीय संविधानाच्या 51 व्या कलमात आंतरराष्ट्रीय शांतता विषयची तरतूद करण्यात आली आहे.

भारतीय घटनानिर्मिती साठी किती खर्च आला होता ?

भारतीय घटनानिर्मितीसाठी एकूण 6.4 दशलक्ष रुपये खर्च आला होता.

पुढील वाचन –

  1. संविधानाची उद्देशिका म्हणजे काय ?
  2. कलम 328 माहिती मराठी
  3. माहितीचा अधिकार कसा वापरावा ?
  4. आयकर कायदा माहिती मराठी

Leave a Comment