SEBC म्हणजे काय ?

sebc full form in marathi – भारतात सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे विविध आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली होते.

यावर मुख्यमंत्र्यांनी SEBC अंतर्गत मराठा वर्गाला आरक्षण देण्याची तरतूद केली आहे. या लेखातून आपण SEBC विषयीची सविस्तर माहिती मराठी घेणार आहोत.

SEBC Full Form in Marathi

sebc full form in marathi

SEBC चा मराठी फुल्ल फॉर्म सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग (Socially and Economically Backward classes) असा होतो. या प्रवर्गाचा भारतीय संविधानात उल्लेख आहे.

भारतीय संविधानानुसार 16(1) या कलमात राज्य शासनाला एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वाटला तर त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला असतात.

संविधान समितीचे अध्यक्ष टी. टी. कृष्णामाचारी यांनी डॉ.आंबेडकर यांना राज्यघटना तयार करताना मागासवर्ग म्हणजे नक्की काय असा प्रश्न विचारला होता. त्यावर आंबेडकर म्हणाले, अनुसूचित जाती आणि जमातींशिवाय अनेक राज्यात असे घटक आहेत, की जे त्यांच्याइतकेच मागासलेले आहेत.

मात्र त्यांचा समावेश अनुसूचित जाती जमातींमध्ये करण्यात आला नाही. असे अनेक समुदाय प्रत्येक राज्यात आहे. म्हणून त्यांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले आहेत.

मागील काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून अनेक आंदोलने झाले. यावर मराठा समाजाला SEBC प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्यात आले आहे.

पुढील वाचन :

  1. पीएसआय म्हणजे काय (psi full form in marathi)
  2. मुदत ठेव खाते माहिती मराठी (fd full form in marathi)
  3. सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी माहिती
  4. एमआयडीसी फुल्ल फॉर्म मराठी माहिती