Slogan For Independence Day In Marathi – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट महिना आला की आपल्याला चाहूल लागते ती आपल्या 15 ऑगस्ट अर्थातच आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची.
आपल्या देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव, याच दिवशी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात साजरा केला जातो.
स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्वातंत्र्य दिनावर आधारित निबंध, भाषण, चित्रकला, रांगोळी, पथनाट्य, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
सोबतच आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा अगदी कमी शब्दांमध्ये आणि भारदस्त शब्दांमध्ये मांडण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषवाक्य स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.
शाळेत आणि महाविद्यालयात प्रभातफेरी काढण्यात येते. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा दिल्या जातात. या घोषणांच्या आवाजाने परिसर अगदी प्रसन्न होऊन जातो.
आज मी तुमच्यासाठी दमदार स्वातंत्र्य दिनाचे घोषवाक्य (Slogan For Independence Day In Marathi) घेऊन आलो आहे. मला आशा आहे की हे घोषवाक्य तुम्हाला नक्कीच आवडतील.
15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी (Slogan For Independence Day In Marathi)

जय जवान 🎖️
जय किसान ⚒️
तीन रंगांचा आमचा तिरंगा
– tricolour flag of india slogan marathi
आकाशी फडकला,
पारतंत्र्यात असलेला भारतवासी
आज आनंदाने हरपला…
स्वच्छ भारत
सुंदर भारत
स्वाभिमानी भारत
सर्वधर्म सहिष्णु आमचा भारत 🇮🇳
आमच्या भारतात
जाती, धर्म, भाषा आहेत अनेक
परंतु हृदयातून आम्ही आहोत एक,
आमचा इरादा आहे नेक
हे सर्व घडले कसे तर
आमचे निशाण आहे एक
ते म्हणजे आकाशात
फडकणारा तिरंगा 🇮🇳
आता मोठ्याने बोला
एक दोन तीन चार
भारत मातेचा जयजयकार…
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो…
बोलो हम सब एक है…
कदम कदम बढाये जा,
भारत माता के गुण गाये जा..
आमचा तिरंगा, आमचा अभिमान
आमची आन-बान शान
– slogan on independence day in marathi
सर्व काही तिरंगा आहे,
गंगा आमच्यासाठी जीव
की प्राण आहे…
आले किती गेले किती
गेले भरारा
सगळीकडे आहे फक्त
भारताचाच दरारा..
केवळ घराघरात नव्हे तर,
मनामनात फडकायला हवा तिरंगा
वेळ पडली तर देशासाठी
जीव देण्याचा असावा बुलंद इरादा
भारत माता की जय….
चला आता देशभक्तीची
गीते गाऊ, घरोघरी तिरंगा पाहूया…
आजादी की शान तिरंगा
चलो हर घर लहराये प्यारा तिरंगा…
माझा भारत देश
हाच माझा अभिमान,
माझा तिरंगा हाच
माझा स्वाभिमान….
मनामध्ये देशभक्तीचा अभिमान दाटला
आकाशामध्ये तिरंगा फडकताना पाहून
आज आनंद वाटला….
15 ऑगस्ट घोषवाक्य मराठी
आता फक्त एकच लक्ष
देश रक्षणासाठी या होऊ दक्ष…
भारताच्या स्वातंत्र्याचा
लढा आहे महान
म्हणूनच आज आमची
ताट आहे मान
तिरंग्याने शिकवला आम्हाला स्वाभिमान…
चला सारे मिळूनी
देशभक्तीचा नारा देऊया,
घराघरावर नको आता
मनामनामध्ये तिरंगा फडकवूया…
आज द्या एकच नारा
सगळ्यात आम्हाला
आमचा तिरंगा प्यारा…
घोषवाक्य मराठी स्वातंत्र्य दिन (ghosh vakya in marathi 15 august)

माझा भारत महान
तिरंग्याने आणली आहे
माझ्या भारताला शान,
आज त्या तिरंग्याचेच गाऊया गुणगान,
बोला मेरा भारत महान
मेरा भारत महान….
तिरंगा आकाशामध्ये
– jai jawan jai kisan slogan marathi
अभिमानाने दौलण्यासाठी
आपल्या देशाचे जवान
देत आहेत जागता पहारा
या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने
एक ललकार देऊ सैनिकांसाठी
जय जवान जय जवान….
एक दोन तीन चार, तिरंग्याचा जयजयकार
हर घर तिरंगा
मन मन तिरंगा
जान तिरंगा
आन तिरंगा
सबकुछ तिरंगा
भारत माता की जय…
देश माझा
मी देशाचा
तिरंगा माझा
मी तिरंग्याचा
आता यापुढे टिकाऊ
नाही फिरंग्याचा
कारण जगात कुणालाच
अंदाज नाही आमच्या
भारत मातेच्या शक्तीचा….
चला स्वातंत्र्य दिन तर साजरा करूया
– Slogan For Independence Day In Marathi
परंतु लोकशाहीचाही जागर करूया,
सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागूया
या भारत मातेचे गीत हृदयी जपूया…
वाऱ्याची झुळूक आली की
अंगावर शहरा येतो
तिरंगा पाहिला की आमच्या
शूरवीरांनी दिलेल्या बलिदानाचा
इतिहास डोळ्यासमोर येतो
आज त्यांच्याविषयी कृतज्ञता
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन
दिवाळी, दसरा,नाताळ, ईद
– 15 august slogan in marathi
सगळे सण आम्हाला प्यारे
चला आज आहे 15 ऑगस्ट
आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन
तेवढ्याच धुमधडाक्यात
स्वातंत्र्य दिन देखील साजरा करूया.
आज उत्सव आहे स्वातंत्र्य दिनाचा
आज उत्सव आहे आमच्या तिरंग्याचा
आज उत्सव आहे शूरवीरांनी
दिलेल्या बलिदानाचा…
चला जात, धर्म, भाषा, रंग रूप
सगळं काही बाजूला ठेवूया
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
सोबत साजरा करूया…
Related – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध मराठी
स्वातंत्र्य दिवस घोषणा मराठी स्टेटस
स्वातंत्र्य काय असते हे पारतंत्र्य
अनुभवल्याशिवाय कळत नाही,
इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीने
पारतंत्र्य म्हणजे काय हे
आम्हाला कळले आहे म्हणूनच
आज स्वातंत्र्याचे महत्त्व आम्हाला
कळले आहे कळले आहे
बोलो भारत माता की जय
आज मनामध्ये आनंद दाटला
जिकडे पहावे तिकडे, आमचा तिरंगा फडकला
Slogan For Independence Day In Marathi
आता एकच लक्ष
देशाच्या विकासासाठी होऊ दक्ष
वाकडी नजर टाकणाऱ्यांना करू भक्ष
मिळालेले स्वातंत्र्य अबाधित
ठेवणे हेच आहे आमचे लक्ष
जे मागून मिळत नाही
ते हिसकावून घ्यावे लागते,
जे हिसकावून मिळत नाही
त्यासाठी रक्त सांडावे लागते,
असेच मिळवले आपण
आपल्या देशाचे स्वातंत्र्य
दीडशे वर्षांच्या गुलामीने
स्वातंत्र्य काय असते हे उमजले
Har Ghar Tiranga Quotes In Marathi
चला आज स्वातंत्र्यदिनी
तिरंगा नभी फडकवू, स्वातंत्र्याचा मंत्र गावू…
दीडशे वर्षांचा पारतंत्र्य
स्वातंत्र्याचे महत्व सांगून गेले
आज स्वातंत्र्यदिनी देशासाठी
ज्यांनी रक्त सांडले त्यांच्यासाठी
मन भरून आले..
आज उत्सव आहे तीन रंगांचा
– Slogan For Independence Day In Marathi
आज उत्सव आहे आमच्या स्वातंत्र्याचा
आज उत्सव आहे आमच्या तिरंग्याचा
आज उत्सव आहे आमच्या स्वाभिमानाचा
आज उत्सव आहे आमच्या भारत मातेचा
Tiranga Quotes In Marathi
आज आमचा एकच इरादा
सदैव आभाळी तिरंगा लहरत रहावा
आज शूरवीरांना करूया नमन
ज्यांच्यामुळे आपला भारत देश बनला महान
आता विसरू सारे भेदाभेद
हीच शिकवण देते आपल्याला
कुराण आणि वेद ❤️
Related – भारतीय राष्ट्रध्वज गीत मराठी
स्वातंत्र्य दिवस मराठी घोषवाक्य (Best Slogans On Independence Day In Marathi)

भारत देश महान आहे
तिरंगा आमची शान आहे
आजादी का अमृत महोत्सव मनाये
हर घर तिरंगा लहराये
आज हम हमारे तिरंगे के लिए
हम जी जान देंगे
तिरंगा हमारा बचायेंगे
Indian Slogans For Independence Day
लाल किल्ल्यावर पहा
तिरंगा फडकला
हे पाहून सारा भारत हरपला
माझा तिरंगा, माझा अभिमान
सलाम त्या शूर वीरांना
जे देशासाठी लढले
अमर हुतात्मे झाले
स्वातंत्र्यदिनी त्यांचे स्मरण आले..
आमचा भारत देश आहे महान
म्हणूनच आम्हाला आहे
त्याचा आहे अभिमान.
वेळ पडली तर उपाशी राहू
पण देशासाठी बलिदान देऊ.
Indian Flag Quotes In Marathi
तिरंगा आमचा ध्वज
आकाशामध्ये उंच उंच फडकवू
त्याच्यासाठी प्राणपणाने लढून
आपल्या तिरंग्याची शान वाढवू.
तिरंगा आमची शान
नका करू त्याचा अपमान.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी
सर्वजण तिरंगा तिरंगा करतात
पण जे देशासाठी लढले
त्यांनाच विसरतात
या स्वातंत्र्यदिनी शूरवीरांना वंदन करूया.
जब तक सुरज चांद रहेगा
तब तक तिरंगा लहराता रहेगा.
आता शाळा महाविद्यालयात नव्हे
घराघरावर नव्हे तर
हृदया हृदयात तिरंगा फडकूया
आणि आपली देशभक्ती जागृत करूया.
जोपर्यंत आमच्या सीमेवर
– slogan for indian soldiers in marathi
आमचे जाबाज आहेत,
तोपर्यंत आम्ही बिनधास्त आहोत
अशा शूरवीर वीरांना कोटी कोटी वंदन..
घराघरावर तिरंगा फडकवा
स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सव साजरा करा.
हर देश मे जंग ही जंग है
मेरे भारत में विविधता
मे एकता के रंग है….
तिरंगा स्टेटस मराठी भाषेत
आता फक्त मनी एकच लक्ष
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी
तन-मन-धनाने घालू लक्ष…
हर घर तिरंगा अभियान
वाढवेल आमच्या तिरंग्याची
अमाप शान बोलो मेरा भारत महान
आमच्या भारताची
किमयाच न्यारी
आता फडकतोय
तिरंगा घरोघरी.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
मनाने बांधले होते ठाण
म्हणूनच आज आमचा
भारत देश बनला आहे महान
तो साऱ्या विश्वात दिसतोय छान
आज गाऊ त्याचे गुणगान
हर घर तिरंगा घोषवाक्य मराठी (Swatantra Din Ghosh Vakya Marathi)

एक दोन तीन चार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा
सर्वांनी करा जय जयकार.
आता एकच न्यारा
आमचा तिरंगा आम्हाला
आमच्या जीवापेक्षा प्यारा.
तिरंगा माझी जान
– Slogan For Independence Day In Marathi
त्यासाठी देईन
मी माझे प्राण
मेरा भारत महान
भारतीय ही है मेरी शान
उसके लिए सब कुछ
करुंगा कुर्बान
तिरंगा ही मेरे लिए
आन-बान शान…
विविधतेत एकता
हीच आमची ओळख,
हीच आमच्या
भारत मातेची शान
उगीच नाही साऱ्या विश्वात
भारत देश महान
भारत देश महान….
आजादी के अमृत महोत्सव
के लिये दिल ने ठाण लिया है,
सारे विश्व मे भारत
को आगे लेके जाना है.
देशप्रेमी केवळ स्वातंत्र्य
दिनापुरते नसावं
ते आजन्म अखंड असावं…
तिरंगा आमचा तीन रंगाचा
आज आभाळी सजला
नतमस्तक होऊ त्यांनी
ज्यांनी अखंड भारत घडवला.
स्वच्छ भारत
– Slogan For Independence Day In Marathi
सुरक्षित भारत
स्वाभिमानी भारत
विकसित भारत
जगात सर्वश्रेष्ठ भारत.
आज उदो उदो करा राष्ट्रभक्तीचा
कारण आज दिवस आहे
आपल्या स्वातंत्र्यदिनाचा.
भारतीय स्वातंत्र्य दिन
चिरायू हो चिरायू हो.
तिरंगा आकाशात फडकत राही
हृदय आमचे देशभक्तीचे गीत गाई
आम्हाला झाली स्वातंत्र्य दिनाचा
उत्सव साजरा करण्याची घाई.
लोकशाहीचे बोल मनी धरु
त्याच मार्गाने मार्गक्रमण करू.
आज सलामी द्या त्या तिरंग्याला
जो तिरंगा आपल्या
स्वातंत्र्याची शान आहे.
देशभक्ती म्हणजे केवळ
भारत मातेचा जयजयकार नव्हे
देशभक्ती म्हणजे देशाच्या कामी येणे
देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणे
हीच आहे खरी देशभक्ती.
भारत मातेचा गौरव व्हावा
त्यासाठी जे तुम्ही कार्य कराल
तीच आहे देशभक्ती.
दोस्तो दिल दिया है
जान भी देंगे
जान भी देंगे
लेकीन इस तिरंगे को
झुकने नही देंगे
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा…
Independence Day Status For Whatsapp
आमच्या भारत देशात मंदिर आहे
आमच्या भारत देशात मस्जिद आहे
आमच्या भारत देशात विहार आहे
आमच्या प्रदेशात चर्च देखील आहे
इतकी विविधता असून
भारत आमचा एक आहे…
देशासाठी जगा
देशासाठी मरा
हाच देशभक्तीचा नारा.
मानवतेचे सैनिक आपण
सदैव करू तिरंग्याचे रक्षण.
माझा देश
– Slogan For Independence Day In Marathi
माझा सन्मान
तिरंगा असे
आमचा अभिमान
तुमची शान
माझी शान
तिरंगा आहे
आपला अभिमान.
मराठी स्वातंत्र्य दिवसासाठी घोषवाक्य (Best Slogans On Independence Day In Marathi)

तिरंगा आपला स्वातंत्र्याचा
मंत्र गाऊ समानतेचा.
खरे स्वातंत्र्य मनाने मिळवू
प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू.
उत्सव आहे हा स्वातंत्र्याचा
आपल्या तिरंगाच्या सन्मानाचा.
Marathi Festival Captions For Instagram Stories And Short
आज राष्ट्रभक्तीचा जयघोष
कारण सुरू आहे
स्वातंत्र्य दिनाचा उत्सव.
करा गौरव राष्ट्रभक्तीचा
सदैव फडकत राहो
आमचा तिरंगा.
देश आपला अखंड
विविधतेत एकता
हेच आपले बळ.
अविरत उंच फडकावा
विश्व तिरंगा
अखंड लहरत राहो तिरंगा.
विविधतेतील एकता
हीच आमची अखंडता
तिरंगा माझा अविरत उंच फडकावा.
मी भारत मातेचा पुत्र
भारत माझी माता
आता कशाला कोणाला भिता..
विविधतेत एकता हीच आमची शान, आमचा भारत देश महान.
स्वातंत्र्यवीरांना करूया आज
– Slogan For Independence Day In Marathi
शतशत प्रणाम त्यांच्या
निस्वार्थ त्याग आणि बलिदानाने
भारत बनला महान,
त्या स्वातंत्र्यवीरांना
करूया कोटी प्रणाम
कोटी कोटी प्रमाण 🙏
देश माझा
मी देशाचा
तिरंगी ध्वज
आमच्या स्वाभिमानाचा.
घरोघरी हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई
इथे सर्व भाई भाई
चला तिरंगा फडकवू घरोघरी
स्वातंत्र्याचे सेवक आम्ही
तिरंग्याचे रक्षक आम्ही
माझा तिरंगा
माझी शाळा
माझा देश
माझा अभिमान.
तुम मुझे खून दो
मै तुम्हे आजादी दूंगा.
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा उंचा रहे हमारा
झेंडा उंचा रहे हमारा.
आता आपल्याला देशासाठी
– Slogan For Independence Day In Marathi
बलिदान देण्याची आवश्यकता नाही,
परंतु ज्यांनी बलिदान दिले त्यांचे
बलिदान व्यर्थ जाता कामा नये,
हे स्वातंत्र्य अबाधित टिकवण्यासाठी
आपण सर्व बांधिल आहोत.
बोला भारत माता की जय…
स्वतंत्र होतो
स्वतंत्र राहणार
वेळप्रसंगी देशासाठी
प्राण पणाला लावणार..
प्रभातफेरी घोषवाक्य मराठी (prabhatferi ghosh vakya in marathi pdf)

चला आज तिरंग्याला
– घर घर तिरंगा घोषवाक्य मराठी
सलाम करू तिरंगा
आहे आपली शान
या शरीरात आहे जान
तोपर्यंत केवळ राहील
तिरंग्याचाच अभिमान.
भारत आम्हाला आमच्या
जिवापेक्षा प्रिय आहे
आमचा भारत
विश्वात महान आहे.
Prabhat Feri Quotes In Marathi
सतत असं विचारू नका
देशाने आम्हाला काय दिले
एक दिवस आपल्या मनाला विचारा
आपण देशाला काय दिले
तेव्हा समजेल आपली देशभक्ती
चला भारत मातेची शपथ घेऊ
समानतेची गीत गाऊ
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त शपथ घेऊ
भारताचे अखंडत्व अखेरपर्यंत टिकवू
सगळ्यात प्रिय देश आमचा
तो स्वाभिमानाने फडकत आहे
आज मनामनात तिरंगा आमचा.
आज आम्ही स्वातंत्र्य आहोत
– Slogan For Independence Day In Marathi
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
लाखोंनी बलिदान दिले
हे स्वातंत्र्य टिकवणे आमची
मुख्य जबाबदारी आहे
आता आमच्यासाठी
आमचा भारत महान आहे.
आज वाजत आहे
सगळीकडे सनई चौघडा
कारण आज आहे आमच्या
भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा
उत्सव आगळा वेगळा.
मला धन नको
या पलीकडे जाऊन
दौलत तर अजिबात नको
मला हवा आहे फक्त माझा भारत
आणि त्या भारताची पवित्र भूमी
एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा
– Slogan For Independence Day In Marathi
देशाच्या विकासाच्या गप्पा मारू
एकमेकांच्या धर्माला नावे ठेवण्यापेक्षा
हा तिरंगा खांद्यावर घेऊ
भेदभावाच्या गोष्टी करण्यापेक्षा
एकात्मतेच्या गोष्टी करू
नको नको त्या चर्चा करण्यापेक्षा
स्वातंत्र्याचे गुणगान गाऊ
आपापसात कुरवड्या करण्यापेक्षा
देशहिताच्या कामी येऊ
मला भारत मातेचे गीत गाऊ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या
पर्वात सामील होऊ
आता उठवू सारे रान
माझ्या भारतभूमीसाठी
पेटवू सारे रान
आमच्या मुखामध्ये एकच
आहे जय गाण
तिरंगा आमची शान
भारत आमचा महान
सारांश
तर मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष घोषवाक्य मराठी (Slogan For Independence Day In Marathi) नक्कीच आवडले असेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.
माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…
तुम्हाला आवडतील असे लेख –