लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लहान भाऊ म्हणजे आपल्या जीवनातील अनमोल वारसा…

लहान भाऊ म्हणजे मैत्रीचं गोड नात…

लहान भाऊ म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य असत..

कधी आपली साथ तर कधी विनाकारण त्रास, भावाच नात हे असतं काही खास.

या लेखातून आपण लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (small brother birthday wishes in marathi) पाहणार आहोत.

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (small brother birthday wishes in marathi)

small brother birthday wishes in marathi

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मित हास्य कायम चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

हेही वर्ष तुला आनंदाचे जावो…. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. हॅपी बर्थडे पिल्ला.

संपूर्ण जगात वेगळा आहे माझा भाऊ, संपूर्ण जगात मला प्रिय आहे माझा भाऊ, मला माझ्या जिवापेक्षा प्रिय आहे माझा भाऊ. बारक्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुला आणखी एक वर्ष सहन केल्याबद्दल माझा आभारी रहा. जस्ट जोकिंग! 😄 वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा!😘😘

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू, सर्वांचा लाडका आहेस तू, माझी सर्व काम करणारा, पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू, चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे….♥️♥️

प्रिय बाळा, समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा….

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस.. हफ्त्यात 7 दिवस.. आणि माझ्या आवडीचा एकच दिवस तो म्हणजे माझ्या‪ लहान भावाचा ‎वाढदिवस‬..♥️

फुलांसारखा रंगीबेरंगी आयुष तुझे असो, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

बोलायचं तर खूप काही आहे.. पण कसं बोलू ते कळत नाही… तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही. कारण अभ्यासासाठी दूर जावं लागत. आठवण येते तुझी भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय भावा,

तुझ्यासारख्या भाऊ म्हणज माझं नशीबच.

तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,

भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.

आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,

भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi)

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

यशस्वी हो, औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या स्वप्नांना बहर येऊ दे! बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

माझ्या जीवनात तुझी उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण आहे. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि मला, सर्वाधिक प्रिय माझा भाई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

वाईट काळात देखील साथ देणारा, असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो… आणि त्या नशीबवान लोकांमध्ये मी पण आहे 🤞Happy birthday little brother 🥳

भाऊ असतो खास..

म्हणून तर तुझ्याशिवाय जीवन आहे उदास…

कधी नाही बोललो मी परंतु,

तुझ्या सोबत वाटतो अनोखा अहसास…

Happy birthday my dear brother

हे देखील वाचा100+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (simple birthday wishes for brother in marathi)

small brother birthday wishes in marathi

मला समजून घेणाऱ्या,

प्रत्येक वेळी माझी पाठराखण

करणाऱ्या माझ्या

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश.

उगवता सुर्य तुला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि ईश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो ! लाडक्या लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश 🎉🎉

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा, तुझ्या इच्छाशक्तीला प्रतिबंध नसावा, तू एक तारा मागणार तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो ! वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

माझ्या प्रिय भावा तुझ्या प्रेमाची तुलना कोणत्याही गोष्टीशी केली जाऊ शकत नाही. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.😍😍

तू असा भाऊ आहे जो आपल्या बहिणीला सर्वोत्कृष्ट देण्यासाठी नेहमीच अतिरिक्त मैल पार करण्यासाठी तयार असतो. अशा माझ्या लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🥳

तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज तुझा वाढदिवस आहे, परंतु आजचा दिवस माझ्यासाठीही खूप खास आहे कारण आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला.🎂

Related – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

तुला हात पकडून चालायला शिकवलं प्रत्येक संकटात लढायला शिकवलं, आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं.

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस, हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस, कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना.. 🎂हॅपी बर्थडे छोट्या भावा🎂

तुला आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुझ जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याचा सुगंध कायम दरवळत राहो, हीच देवाकडे प्रार्थना.. वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा ! 😍🎉🎉

Relatedवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल आभार

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (small brother birthday wishes in marathi) पाहिले. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

थोरला भाऊ म्हणजे काय ?

थोरला भाऊ म्हणजे आधी जन्मलेला. पण प्रत्येक वेळी वयावर आधारित थोरला भाऊ नसून अनुभव, कर्तुत्व, गुण व प्रेमळ शब्दाची साथ म्हणजे थोरला भाऊ.

धाकटा भाऊ म्हणजे काय ?

धाकटा भाऊ म्हणजे वयाने लहान असलेला भाऊ. लहान भाऊ म्हणजे आपल्या जीवनातील अनमोल वारसा… लहान भाऊ म्हणजे मैत्रीचं गोड नात…

Leave a Comment