Tag Archives: Aajcha Dinvishesh

Discover the rich history and cultural significance of a special day celebrated around the world.

जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी

By | April 12, 2023

World Health Day 2023 In Marathi – आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक कल्याणच नाही तर मानसिक आणि सामाजिक कल्याण देखील समाविष्ट असते. जर एखाद्या व्यक्तीकडे या तिन्ही गोष्टी असतील तर तो निरोगी असल्याचे म्हटले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी… Read More »

बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय ?

By | April 12, 2023

Good Friday Information In Marathi – गुड फ्रायडे अर्थात शुभ शुक्रवार हा एक ख्रिस्ती समाजातील महत्वाचा दिवस मानला जातो. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून आपल्या प्राणाचे बलिदान दिले तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे, या दिवसाला ब्लॅक डे देखील म्हणतात. या लेखातून आपण बायबलनुसार गुड फ्रायडे म्हणजे काय (Good Friday Information In… Read More »

गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो ?

By | April 12, 2023

Why we celebrate gudi padwa in marathi – गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. हिंदू धर्मात या दिवसाविषयीच्या अनेक पौराणिक कथांशी संबंध दिसून येतो. त्यामुळे हा दिवस सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. पण तुम्हाला हा सण साजरा… Read More »

रक्षाबंधन सणाची माहिती मराठी (raksha bandhan in marathi)

By | April 12, 2023

Raksha bandhan in marathi – रक्षाबंधन बहिण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या सणाला राखीपौर्णिमा, पोवती पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हणून ओळखले जाते. रक्षाबंधन हा सण भारतातील प्रमुख सण असून भारतभर मोठ्या… Read More »

बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi)

By | April 12, 2023

Buddha purnima information in marathi – जगातील सर्वात प्रभावशाली असलेला धर्म संस्थापक गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जगभरात बुद्धपौर्णिमा साजरी करण्यात येते. हा दिवस बौद्ध धर्मीयांचा महत्वाचा दिवस असून सर्व धर्माचे लोक हा सण आनंदाने साजरा करतात. या लेखात आपण बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी (buddha purnima information in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात… Read More »

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी माहिती (republic day information in marathi)

By | April 12, 2023

Republic Day Information In Marathi – प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असणे होय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की भारत देशावर अनेक साम्राज्याची सत्ता होती. यातीलच एक म्हणजे ब्रिटीश सरकार होय. या ब्रिटिश सरकारने भारताला 150 वर्ष गुलामीत ठेवले. भारतातील थोर क्रांतिकारकांनी अनेक बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस भारत देश… Read More »

मकरसंक्रांत माहिती मराठी – पंचांग, पूजेचा विधी व रंगाचे महत्व

By | April 12, 2023

makar sankranti 2023 in marathi – मकर संक्रांत दरवर्षी जानेवारी महिन्यातील 14 तारखेला येत असतो, पण या वर्षी 15 जानेवारी 2023 या दिवशी मकर संक्रांत आली आहे. या सणाच्या निमित्ताने सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्य देवाची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पुर्ण होऊन जीवनातील दुःख नाहीसे होते, अशी मान्यता आहे. या लेखातून आपण मकर संक्रांती… Read More »

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – christmas information in marathi

By | April 12, 2023

Christmas information in marathi – ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण आहे. संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात नाताळ साजरा केला जातो. 24 डिसेंबर या दिवशी रात्री 12 वाजता प्रभु येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी 24 डिसेंबच्या रात्रीच ख्रिस्ती समुदाय नाताळ साजरा करतात. ख्रिसमस ट्री – प्रत्येक ख्रिस्ती आपल्या प्रभु येशू… Read More »

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस माहिती

By | April 12, 2023

national pollution control day 2022 in marathi – प्रदूषण ही बाब पृथ्वी आणि त्यावर असणारे सर्व सजीवांसाठी धोकादायक आहे. प्रदूषणातून निसर्गात अडचणी निर्माण होतात. यामुळे सर्व जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावर प्रतिकूल परिणाम होतो. प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोकांच्या मनात प्रदूषणाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. ही जनजागृती घडवण्यासाठी बऱ्याच पर्यावरण संघटना कार्यरत आहेत. या… Read More »

गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी (guru purnima in marathi 2022)

By | April 12, 2023

guru purnima in marathi 2022 – आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम आपले गुरू करीत असतात. त्यामुळे गुरूंना उच्च स्थानी मानले जाते. गुरू म्हणजे फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणारा मास्तर नाही, तर गुरु म्हणजे आपल्या पेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था! यामध्ये एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला गुरु असणे, आवश्यक… Read More »