Tag Archives: Birds And Animals

Discover the amazing world of birds and animals with our Birds and Animals category.

Our expert writers share insightful articles about the fascinating creatures that inhabit our planet, from majestic big cats and marine mammals to tiny hummingbirds and exotic birds of paradise.

Learn about their behavior, habitats, and conservation efforts to protect these precious species.

भारतीय पोपट माहिती मराठी

By | April 12, 2023

Indian parrot marathi – पोपट हा अतिशय सुंदर आणि चंचल पक्षी आहे. याच्या मनमोहक रूपाला सर्वजणच आकर्षित होतात. यामुळे पोपट पक्ष्याला पाळण्यास जास्त पसंती दिली जाते. हा पक्षी माणसात राहून मानवी बोली शिकू शकतो. हिरवे, पांढरे, निळे तर पिवळे असे विविध रंगाचे पोपट जगभरात आढळतात. आपल्या भारतात प्रामुख्याने हिरव्या रंगाचा पोपट पक्षी आढळतो. या लेखातून… Read More »

नीलकंठ पक्षी माहिती मराठी

By | April 12, 2023

indian roller bird information in marathi – निलकंठ हा पक्षी माळरानात बऱ्याचदा तुम्ही पाहिला असेल. हा पक्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांचा राज्यपक्षी आहे. या लेखातून आपण नीलकंठ पक्ष्याची माहिती मराठी (indian roller bird facts & information) जाणून घेणार आहोत. नीलकंठ पक्षी माहिती मराठी (indian roller bird information in marathi) नाव नीलकंठ (indian… Read More »

मैना पक्षी माहिती मराठी

By | April 12, 2023

myna bird information in marathi – मैना जिला आपण साळुंकी किंवा शाळू असे म्हणतो. हा पक्षी साधारणपणे खेडे गावात जास्त प्रमाणात आढळतो. मैना पक्षी दिसायला अतिशय सुंदर असतो, त्यामुळे आपल्या बहुतांश वेळा सुंदर दिसणाऱ्या मुलीला मैनेची उपमा दिली जाते. या लेखातून आपण मैना पक्षी माहिती मराठी (myna bird information in marathi) जाणून घेणार आहोत. साळुंकी… Read More »

शहामृग पक्षी माहिती मराठी

By | April 12, 2023

ostrich bird information in marathi – जगातील आकाराने सर्वात मोठा पक्षी म्हणजे शहामृग होय. हा पक्षी साधारणपणे आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळतो. मोठ्या आकारामुळे त्याला उडता येत नाही, पण तो ताशी 65 किमी वेगाने धावू शकतो. शहामृगाच्या पायाला दोन बोटे आणि एक तीक्ष्ण नख असतो, याच्या मदतीने तो सिंहासारख्या प्राण्याला ठार करू शकतो. या लेखातून आपण… Read More »

मुंगूस या प्राण्याची माहिती मराठी

By | April 12, 2023

mongoose information in marathi – प्राण्यांच्या राज्यात एकापेक्षा एक सरस प्राणी आहेत. यातील प्रत्येक प्राण्याची एक विशेषतः आहे ज्यावर तो आपला उदरनिर्वाह चालवत असतो. जसे की साप, प्राण्यांच्या साम्राज्यात असलेला सर्वोच्च भक्षक म्हणजे साप होय. सापाची विशेषतः म्हणजे तो स्वतःचे विष भक्ष्यामध्ये सोडतो त्यामुळे काही वेळात भक्ष्य मरतो. अशा सापाच्या विषामुळे दरवर्षी हजारो लोक मरतात.… Read More »

धनेश पक्षी माहिती मराठी (great indian hornbill bird information in marathi)

By | April 12, 2023

great indian hornbill bird information in marathi – भारतातील केरळ राज्याचा राज्यपक्षी ग्रेट इंडियन हॉर्नबिल याला ग्रेट पाईड हॉर्नबिल म्हणूनही ओळखला जातो. या पक्षाची प्रजात भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये आढळून येते. हे पक्षी प्रामुख्याने फळभक्षक आहे, याबरोबरच लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून आपली उपजीविका करतात. मोठ्या आकारामुळे आणि रंगामुळे बऱ्याच आदिवासी संस्कृतींमध्ये… Read More »

घोरपड प्राणी माहिती मराठी (ghorpad information in marathi)

By | April 12, 2023

Ghorpad information in marathi – घोरपड हा सरड्यासारखा दिसणारा प्राणी असून, सरड्याहून अधिक मोठा आहे. हा प्राणी जंगलात आणि उघड्या कोरड्या मैदानात पाहायला मिळतो. घोरपडीच्या अधिक प्रजाती आहेत. हा प्राणी अतिशय चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो. या लेखात आपण घोरपड प्राणी माहिती मराठी (ghorpad information in marathi) जाणून घेणार आहोत. यात आपण घोरपडीची रचना आणि… Read More »

मांजराची माहिती मराठी (Cat information in marathi)

By | April 12, 2023

Cat information in marathi – मांजर नेहमी आपल्याला आपल्या घरांमध्ये पाहायला मिळते. जवळजवळ नऊ हजार पाचशे वर्षापासून मांजर मनुष्य बरोबर राहात आहे. जेथे माणूस असतो, तेथे मांजर असते. याला एक सामाजिक प्राणी असेसुद्धा म्हणतात. जर जगातील सर्वात लोकप्रिय पाळीव प्राण्यांची यादी काढली, तर त्यामध्ये मांजराचे नाव सर्वात पहिल्यांदा येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मांजराविषयी काही… Read More »

राष्ट्रीय प्राणी वाघ मराठी माहिती – Tiger information in marathi

By | April 12, 2023

जंगली प्राणी माहिती मराठी – वाघ एक प्रकारचा वन्य प्राणी आहे. ज्याच्या शरीराचा रंग पिवळा आणि नारंगी असतो. आणि त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. वाघ हा एक मांसाहारी प्राणी आहे जो इतर पशुपक्ष्यांची शिकार करून आपले पोट भरतो. वाघ खूप वेगाने धावू शकतो. वाघाची शिकार कुणीच करू शकत नाही. शाळेत असताना आपल्या प्रत्येकाच्या एकदातरी हा… Read More »

खेचर प्राणी म्हणजे काय ?

By | April 12, 2023

Khechar animal in marathi – नर गाढव व घोडी यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या संकरजाला खेचर म्हणतात. तसेच घोडा व गाढवी यांच्या संकरातून निपजणार्‍या प्राण्याला हिनी म्हणतात. हिनी खेचरापेक्षा लहान आणि पुष्कळ बाबतींत त्याच्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचा असतो. या लेखातून आपण खेचर प्राणी माहिती मराठी (Khechar animal in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खेचर प्राणी माहिती… Read More »