Tag Archives: Environment

Explore the complex and vital world of the environment with our Environment category.

Our expert writers share insightful articles about environmental issues and topics, from climate change and pollution to sustainable living and conservation efforts.

Discover the latest research and trends in environmental science and learn how to take action to protect our planet.

Whether you’re an environmental activist, student, or simply interested in learning more about the environment, our Environment category offers something for everyone.

Join us on this journey of awareness and learn how to become a responsible and informed citizen of our planet.

पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi

By | April 12, 2023

Paryavaran in marathi – पर्यावरणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरणात सर्व जीवांचा समावेश होतो. सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या घटकांनी मिळून पर्यावरण बनले आहे. यामध्ये हवा, जमीन, पाणी, सर्व सजीव-निर्जिव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. यापैकी मानव प्रजात झपाट्याने विकास… Read More »

खडक म्हणजे काय माहिती मराठी (Rock information in marathi)

By | April 12, 2023

Rock information in marathi – खडक नैसर्गिक साधनसंपत्तीचा महत्वाचा घटक आहे. दगडापासून मातीपर्यंत सर्व पदार्थांचा समावेश खडकामध्ये केला जातो. खडकात अनेक मूलद्रव्ये खनिजे-मिश्र स्वरूपांत असतात. त्यापासूनच आपल्याला हवे असलेले धातु आणि अधातु निर्माण केले जातात. खडकांचे उपयोग त्यांच्या गुणधर्म आणि वैशिष्ट्यांच्या आधारे ठरवला जातो. या लेखातून आपण खडक म्हणजे काय माहिती मराठी (Rock information in… Read More »

नैसर्गिक आपत्ती भूकंप माहिती मराठी

By | April 12, 2023

Earthquake information in marathi – निसर्गात नेहमीच काहीतरी बदल होताना आपण पाहतो. काही बदल निसर्गतः होतात तर काही माणसाने केलेले असतात. निसर्गतः झालेल्या काही बदलामुळे मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो, त्या बदलास नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट असे म्हणतात. दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी आणि चक्रीवादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही संकटे आल्यावर स्थानिक पातळीवर मोठ्या… Read More »

दगडी कोळसा माहिती मराठी (Coal information in marathi)

By | April 12, 2023

Coal information in marathi – निसर्गात विविध प्रकारचे खनिजे आढळतात. यातील प्रत्येक खनिज वेगवेगळ्या हेतूसाठी उपयोगी पडते. कोळसा ऊर्जेचा स्रोत (energy resources) म्हणून वापरण्यात येतो. उच्च प्रतीचा ऊर्जास्रोत व बहुतांश उद्योगांमध्ये कच्चा माल या उपलब्धतेमुळे कोळशास काळे सोने (black gold) म्हणून ओळखले जाते. दगडी कोळसा उत्पादनात भारत देश जगातील स्तरावर चौथ्या क्रमांकाचा देश आहे. कोळशाचा… Read More »

जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ? (biodiversity information in marathi)

By | April 12, 2023

Biodiversity information in marathi – पर्यावरणात असणाऱ्या सजीवांच्या विविध प्रजातीना जैवविविधता असे म्हणतात. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. जैवविविधता मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधता गरजेची असते. आपल्या सभोवताली आपण अनेक सजीव सृष्टी पाहत असतो. ही सजीव सृष्टी नकळत पर्यावरणाला अनुकूल असे वातावरण निर्माण करत असते. या… Read More »

सौर ऊर्जा माहिती मराठी (solar energy in marathi)

By | April 12, 2023

Energy meaning in marathi – ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती होय. जशी आपल्या शरीराला प्रत्येक काम करण्यासाठी कार्यशक्तीची गरज असते. त्याचप्रमाणे वनस्पतीला प्रकाशाची, वाहनाला इंधनाची गरज असते. main source of energy – सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा पृथ्वीवरील ऊर्जा मिळवण्याचा मुख्य स्रोत मानला जातो. सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशापासून वनस्पती त्यांचे अन्न बनवतात. या वनस्पतीपासून आपण शरीराला… Read More »

पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती मराठी (environment pollution types in marathi)

By | April 12, 2023

Environment pollution types in marathi – नको तो घटक, नको त्या ठिकाणी, नको त्या प्रमाणात निर्माण होतो, त्यास प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण हे नैसर्गिक कारणांनी तसेच मानवनिर्मित गोष्टींनी होत असते. प्रदूषणाने सर्व सजीव सृष्टीवर गंभीर परिणाम होत असतो.त्यामुळे यावर प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे ठरते. मागील लेख पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी यात आपण पर्यावरणाचे महत्व जाणून… Read More »

झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi)

By | April 12, 2023

uses of trees in marathi – झाडे ही पर्यावरणातील एक महत्वाचा घटक आहे. झाडे पर्यावरणातील सजीव जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवतात. झाडे ही मानवी जीवनातील बहुतांश गरजा पूर्ण करतात. या लेखातून आपण झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi) जाणून घेणार आहोत. हा लेख जरूर वाचा – पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी (paryavaran in… Read More »

आकाशातील ढग माहिती मराठी (clouds information in marathi)

By | April 12, 2023

clouds information in marathi – हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समूह म्हणजे ढग होय. ढग हे आकाशात तरंगतात हे आपण लहानपणापासूनच पाहत आलो आहोत. ढग पाहिल्यावर आपल्याला ढग किती उंच असेल ? ढगांचा आकार केवढा असेल ? ढग किती वेगाने पुढे सरकत असेल ? असे अनेक प्रश्न निर्माण होत असतील. या लेखातून आपण आकाशातील ढग… Read More »

हवेतील वायू मराठी माहिती (air information in marathi)

By | April 12, 2023

air information in marathi – पर्यावरणाचे महत्व या लेखात आपण पर्यावरणाच्या मूलभूत घटकांविषयी माहिती अभ्यासली होती. त्यात समावेश असणारा एक महत्वाचा घटक म्हणजे वायू होय. सर्व सजीव सृष्टी जिवंत राहण्यासाठी आवश्यक असे ऑक्सिजन हा एक वायू आहे. हवेमध्ये ऑक्सिजन वायू नेहमी रेणू स्वरूपात असतो. या लेखातून आपण हवेतील वायू मराठी माहिती (air information in marathi)… Read More »