रहिवासी दाखला कसा काढावा ?
How To Get Rahivashi Dakhla Online Marathi – रहिवासी दाखला म्हणजे एखादा व्यक्ती कोणत्या ठिकाणचा (राज्याचा) राहणारा आहे, हे दर्शविणारे अंतिम प्रमाणपत्र होय. विविध सरकारी योजना, नोकरी, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर ठिकाणी पत्ता पुरावा म्हणून रहिवासी दाखल्याचा उपयोग होत असतो. रहिवासी दाखला हे प्रमाणपत्र राज्य सरकारकडून देण्यात येते. जर तुम्ही रहिवासी दाखला कसा काढावा (How… Read More »