मराठी टोमणे मारणारे कोट्स (taunting quotes in marathi)

taunting quotes in marathi

Taunting Quotes In Marathi – टोमणे मारणे हा एक आयुष्यातील महत्वाचा भाग मानला जातो. टोमणे हे असं शस्र आहे, ज्याच्या मदतीने आपण समोरच्याला त्याची चूक लक्षात आणून देऊ शकतो 😎

कामातील असो वा नात्यातील समोरच्या व्यक्तीवर डायरेक्ट न बोलता टीका करायची असेल, तर तुम्हाला माहिती पाहिजेत टोमणे. या लेखातून आपण मराठी टोमणे मारणारे कोट्स (taunting quotes in marathi) पाहणार आहोत.

Angry Taunting Quotes In Marathi

ज्या गोष्टींशी आपला काहीही
संबंध नाही त्यात
नाक खुपसल की तोटा होतोच.

marathi status taunt

लोखंडाने सोन्याचे कितीही
तुकडे केले तरी
सोन्याची किंमत कमी होत नाही…

जे कधी पेटणारच नाही असले
दिवे काय कामाचे ??

विश्वास ही फार महागडी
वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा करू नका.

layki tomne in marathi

प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ
आणि
दुसऱ्याचा गल्लीत शेळी असतो.

तुमच्याकडे बघून भूंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात
तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत
कधीच पोहचु शकणार नाही…

लाखां शिवाय बात नाही
आणि
वडापावशिवाय खात नाही !!

चांगल्या कामाला मांजरापेक्षा

माणसच जास्त आडवी येतात !

ताकदीचा उपयोग आम्ही माणसं जोडायला करतो..

तोडायला नाही…

EDIT करून चेहऱ्यावरचे डाग घालवता येतात हो…
पण मनाचे काय ?

ते ज्याचे काळे आहे ते तसेच राहणार….कळाले का ?

Insulting Taunting Quotes In Marathi

दिसणं आणि असणं यातला फरक कळला,तर फसणं बंद होतं

थोडासा मान काय दिला 😇
तर लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात 😎

खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर
पण तू सरड्यापेक्षाही लवकर रंग बदलला 🔥🔥

आपण मूर्ख आहोत 😇
हे दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते काही माणसे त्यात पण घाई करतात.

वाईट वेळात माझी साथ सोडल्याबद्दल आभार 🙏🙏🙏
त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो 🔥🔥

marathi tomne for friends

वाईट वाटून घेऊ नका जगातल्या
सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते…

काही माणसं कामाला ठेवली आहेत,
पाठीमागे बोलण्यासाठी
पगार शून्य आहे पण काम
पूर्ण इमानदारीने करतात..

marathi deep meaning taunting quotes on relationships in marathi

अंगात दम असणं चांगलं पण,
तो सारखा लागणं वाईट.

हसण्यानं आयुष्य निरोगी होतं आणि
दुसऱ्यावर हसण्यानं निरुपयोगी..

जीवनात खूप हसा 😁
पण
पहिले नीट दात घासा😂🤣

Related – मतलबी लायकी स्टेटस मराठी

Taunting Quotes On Relationships In Marathi

कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत
त्यात चड उतार हे असतातच…

marathi tomane for wife

आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसा असेल..

tont msg in marathi

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी आणि समज जास्त असते
एकमेकांच्या तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो.

marathi tomane for husband

लोकांना डोक्यावर घेऊन बसू नका,
मान लचकेल

attitude taunt quotes in marathi

सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा
गोडबोल्यांकडून नाही

Girlfriend पेक्षा एक मैत्रीण बरी
जी स्वत: फोन करुन आपली चौकशी करते अन् तेही मनापासून

फसवून प्रेम कर
पण प्रेम करुन फसवू नकोस 😎😎

झुकतो नात्यांसाठी 😎
नाहीतर चुकीचा कालही नव्हतो
आणि
आजही नाही🙏

family taunting quotes in marathi

प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर,
पण फरक एवढाच आहे की,
माझं जरा जपून आणि तुझं लपून आहे

सारांश

या लेखातून आपण मराठी टोमणे मारणारे कोट्स (taunting quotes in marathi) जाणून घेतले. आशा करतो, की तुम्हाला हे टोमणे स्टेटस मराठी नक्की आवडले असतील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

टोमणे म्हणजे काय ?

एखाद्याला प्रत्यक्ष न बोलता केलेली टीका म्हणजे टोमणे मारणे होय.

टोमणे मारणे ही चांगली प्रवृत्ती आहे का?

एखादे उदाहरण किंवा वाक्याच्या रुपात दिलेला संदेश चांगल्या हेतूसाठी असला तर नक्कीच, टोमणे मारणे ही चांगली प्रवृत्ती आहे.
पण विनाकारण टोमणे मारण्यात काहीच अर्थ नाही. कुणाला कमी लेखून त्याचा अपमान किंवा त्याला त्रास होईल या हेतूने टोमणे मारणे योग्य नाही.

Leave a Comment